शाळांमध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आवश्यक आहे? शिक्षण मंत्र्यांचे मोठे निर्णय
Badlapur Girls Assault Badlapur Girls Assault: पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत. दुसरीकडे 10 मार्च 2022 च्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत, ‘सखी सावित्री’ समितीचेही बंधन घालण्यात आले आहे. मात्र, राज्यातील सुमारे 60 टक्के जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यिता शाळांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे ना सखी सावित्री समिति, … Read more