Baba Siddique: मोठी बातमी! बाबा सिद्दीकींच्या निघृण हत्याकरणाऱ्या पैकी 2 शूटर्स अटक, तर एक फरार
Baba Siddique Murder Baba Siddique Murder: राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत … Read more