Baaghi 4: नवीन पोस्टरसह रिलीज डेट जाहीर, नवीन पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ हटके अंदाजात

Baaghi 4 First Look

Baaghi 4 First Look Baaghi 4 First Look: बॉलीवूडचा ॲक्शन् स्टार टायगर श्रॉफ बहुप्रतीक्षित बागी 4 द्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये ॲक्शनची पुर्नव्याख्या करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बागी फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे, त्यासोबत बागी 4 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बागी 4 च्या निर्मात्यांनी सोशल मिडियावर व्हायरल … Read more