iPhone 16 Launch Date: लॉंचिंगची वेळ आणि तारीख ठरली, जाणून घ्या फीचर्स, Ai टूल्स अन् बरच

iPhone 16 Launch Date

iPhone 16 Launch Date iPhone 16 Launch Date: आयफोनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! खुशखबर! यंदाच्या वर्षी आयफोन 16 सिरिज लॉन्च होणार आहे, त्यामुळे आयफोनचे चाहते या फोनच्या लॉंचिंग बद्दल उत्सुक अहेत. ॲपल हा आपल्या चाहत्यांसाठी दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यांमध्ये लॉन्च होतात. त्यामुळे ही सिरिज लॉन्च होण्यासाठी आता अवघे काही महीने शिल्लक आहेत. मात्र आत्तापासून आयफोन 16 … Read more