अनिल कपूर पुन्हा बनणार CM? तब्बल 23 वर्षानंतर येणार ‘नायक’ सिनेमाचा सिक्कल!
Nayak 2 Nayak 2: बॉलीवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘नायक‘. अनिल कपूर. अमरिश पुरी, राणी मुखर्जी, परेश रावल अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावल होत. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला तर तुम्हाला चॅनेल बदलावस वाटणार नाही. पॉलिटिकल थ्रीलर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल. आता या सिनेमाच्या सिक्कलबाबत चर्चा रंगल्या … Read more