अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल कसे असणार आहे…
Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live: आशियातील आघाडीचे उद्योजक अनि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा मुंबई मध्ये पार पडणार आहे. (शुक्रवारी 12 जुलै रोजी) मुंबईतिल वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. … Read more