हैदराबाद पोलिसांकडून ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनला अटक
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेलं आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा-2 सिनेमा प्रदर्शित झालाय. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर त्यांच्या सिक्वलची प्रतीक्षा चाहत्यांना होती. संपूर्ण देशभरात या सिनेमाची असलेली क्रेझ, त्यासाठी … Read more