तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुन यांचा उल्लेखनीय प्रवास
Happy Birthday Allu Arjun: अल्लू अर्जुन आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या खास दिवशी, निर्माते त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ च्या पहिल्या टीझर चे अनावरण करणार आहे. अभिनेत्याला त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी कडून सरप्राईज बर्थडे बॅश मिळाले. तिने इंटीमेन्ट सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. तेलगू सुपरस्टार … Read more