सुरजच्या झापुक झुपूकवर अक्षय कुमारनेही धरला ठेका, घरात होणार नवीन ड्रामा; जान्हवीला आली चक्कर, पहा प्रोमो
Bigg Boss Marathi Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी च्या भाऊच्या धक्क्यावर सध्या रितेश देशमुख घरातल्या सगळ्याच स्पर्धकांना धारेवर धरल्याचं पहायला मिळतआहे. एल संपूर्ण आठवड्यात घरातल्या तर सदस्यां बरोबर जान्हवी किल्लेकरचे टोकाचे वाद झाले. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात भाऊच्या धक्यावर रितेशने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली आहे. त्याचप्रमाणे तिच्या बोलण्यावरूनही रितेशने तिला चांगलेच खडेबोल सुनावले. या सगळ्यानंतर … Read more