‘उल्टा चोर, कोतवाल को डांटे’ पण ही म्हण जर कोणी खरी करून दाखवली असेल तर ती आहे, “अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्ग”
Hindenburg Research about India Hindenburg Research about India: हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट (Hindenburg Research about India) अदानी समूहावर त्यांनी यापूर्वी रकशीत केलेल्या रिपोर्ट च्या जवळपास 18 महिन्यानंतर आला आहे. गेल्यावर्षी म्हणजे, जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टने भारतात राजकीय वादळ निर्माण केलं होत. आता नव्या रिपोर्टनही राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. ‘हिंडनबर्ग’ ने व्हीसलब्लोअर कागदपत्रांचा … Read more