Amit Shah: “बॉम्बे नको मुंबई नाव हवं” अशी मागणी करणाऱ्यांमध्ये.. अमित शाहांना संजय राऊत यांच प्रत्युत्तर
Amit Shah Visit Mumbai Amit Shah Visit Mumbai: भारताचे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah Visit Mumbai) दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबई दाखल झाले. आज अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन अमित शाह यांनी बप्पाचे दर्शन घेतले … Read more