सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण

Supreme Court on SCs Reservation Supreme Court on SCs Reservation: अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील काही जातींना स्वत:ची प्रगती साधली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे या जातींना आरक्षणा अंतर्गत काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी जुनी मागणी आहे. पण सुप्रीम कोर्टाने SC आणि ST च्या उपवर्गीकरण करण्यास राज्य … Read more