श्रद्धा कपूर ‘Upcoming Movies 2024’ मध्ये होणार रिलीज ह्या दमदार 3 मूवी

Shraddha Kapoor Upcoming Movies 2024

Shraddha Kapoor Upcoming Movies 2024: Hindi Film Industry ची जानी मानी एक्ट्रेस श्रद्धा कपूर आपल्याला लवकरच नवीन काही मुवी धमाल करताना दिसतील. ही टॅलेंटेड एक्ट्रेस मशहूर विलन शक्ति कपूर ची मुलगी आहे. आपल्या दमदार एक्टिंग मुळे प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. पाठीमागे रिलीज झालेली मुवी “तु झुठी मै मक्कार’ ही सुपरहिट झाली होती. ज्यामध्ये तिने जबरदस्त एक्टिंग केली होती. चला जाणून घेऊया येणाऱ्या नवीन मुव्ही बद्दल (Shraddha Kapoor Upcoming Movies 2024)

Shraddha Kapoor Upcoming Movies 2024
Shraddha Kapoor Upcoming Movies 2024
Movie TitleRelease
Date
DirectorCo StarsDescription
Chandu
Champion
14 June 2024Kabir KhanKartik Aryan, Bhuvan
Arora, Adonis Kapsalis,
Katrina Kaif, Rajpal
Yadav
Inspired by a true story of a
young athlete, this movie has an
interesting story and a strong cast.
Stree 2 August 2024
(expected)
Amar Kaushik Rajkumar Rao,
Apar shakti Khurana,
Pankaj Tripathi, Akash Dabhade
Sequel to the Superhit horror
comedy film Stree. Expected to
be more fun and maintain the
horror comedy essence.
Naagin Release Date
TBA
Vishal FuriaNot announced yet Shraddha Kapoor in a
Challenging role, previously
played by veteran actresses like Rekha and Sridevi.
Shraddha Kapoor Upcoming Movies 2024

Chandu Champion

बॉलीवूड मध्ये धमाल करायला तयार आहे श्रद्धा कपूर. लवकरच ‘चंदू चॅम्पियन’ ही मुवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही फिल्म 14 जून 2024 ल रिलीज होईल. या फिल्म मध्ये कार्तिक आर्यन लिड रोल मध्ये आहे. तर फिल्म चे डायरेक्शन कबीर खान ने केल आहे. ही फिल्म एक हार न मानणाऱ्या युवा खिलाडी खरी गोष्टीवर प्रेरित आहे. काळजाला भिडेल अशी कहाणी आणि दमदार कलाकारांन सोबत ‘चंदू चॅम्पियन’ ही धमाकेदार मुवी असणार आहे.

‘चंदू चॅम्पियन’ साठी कार्तिक आजवर कधीही न पाहिलेल्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भूमिका परफेक्ट व्हावी म्हणून कार्तिक स्वत: वर खूप मेहनत घेतोय. विशेष म्हणजे कार्तिक ‘चंदू चॅम्पियन’सिनेमात मराठी बोलताना दिसणार आहे. यासाठी तब्बल 14 महीने कार्तिकने मराठी भाषा सिकण्यासाठी कष्ट घेतले आहेत. कार्तिकला या काळात मराठी भाषा शिकवण्यासाठी प्राध्यापक नेमण्यात आले असून ते पूर्णवेळ कार्तिकसोबत होते.

कार्तिक आर्यन हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैय्या’, ‘लव्ह आज काळ’ अशा अनेक सिनेमामधून कार्तिकने बॉलीवूड मध्ये स्वत: ची छाप पाडली. कार्तिक सध्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. कार्तिकच सध्या बहुचर्चित सिनेमा म्हणजे ‘चंदू चॅम्पियन’. ‘चंदू चॅम्पियन’ साठी कार्तिक ने खूप मेहनत घेतोय. विशेष म्हणजे या सिनेमात कार्तिकचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

चंदू चॅम्पियन ची कास्ट

  • श्रद्धा कपूर
  • कार्तिक आर्यन
  • भुवन आरोडा
  • एडोनिस कपसालिया
  • कैटरिना कैफ
  • राजपाल यादव

Stree 2

2018 मध्ये आलेली हॉरर कॉमेडी फिल्म ‘स्त्री’ प्रेक्षकांना खूप आवडलेली होती. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची दमदार एक्टिंग व अमर कौशिक ची डायरेक्शन ह्या फिल्मला सुपरहिट बनवले होते. परंतु या फिल्मचा सिक्कल येणार आहे. त्या फिल्मचे नाव पण ‘स्त्री 2’ हे आहे. अशा आहे की ही फिल्म पहिल्या फिल्म पेक्षा जास्त मजेशीर असेल. सोबत पहिल्या वाली फिल्म ची कहानी आणि हॉरर कॉमेडी पण ह्या फिल्म मध्ये तेवढीच राहील.

‘स्त्री 2’ ची घोषणा झाली तेव्हा पासूनच चाहत्यांमध्ये उत्साहाच वातावरण होत. दरम्यान अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तो म्हणाला, “सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. व्हीएफएक्ससाठी बराच वेळ लागत आहे. दिग्दर्शक अमर कौशिक हे त्याच्या कामात अगदी परफेक्ट असतात. ते जोवर समाधानी होत नाहीत तोवर सिनेमाच काही णा काही काम सुरूच राहत.

Shraddha Kapoor Upcoming Movies 2024

सध्या ‘स्त्री 2’ (Stree 2) शूटिंग सुरू आहे. सिनेमात आणखी एका अभिनेत्याने लक्ष वेधून घेतल होत तो म्हणजे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee). त्याने नुकतीच ‘स्त्री 2’ बाबत नवीन अपडेट दिली आहे.

आता पर्यंत ह्या फिल्मचा ट्रेलर रिलीज नाही झाला. या फिल्मचे प्रोड्यूसर आहे मैडॉक आणि डायरेक्टर अमर कौशिक आहे. फिल्म मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव सोबत अपारशक्ति खुराना, पंकज त्रिपाठी आणि आकाश दाभाडे हे पण महत्वाच्या भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

Naagin

श्रद्धा कपूर ही या फिल्म मध्ये नागीन च्या रोल मध्ये वापसी करत आहे. हा रोल हा अगोदर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी ने केला होता. परंतु श्रद्धा ह्या रोल ला नवीन अंदाजात पेश करणार आहे. हा रोल अगोदर रेखा आणि श्रीदेवी अशा दिग्गज अभिनेत्रिनी सोबत जोडलेला आहे. यामुळे श्रद्धा साठी एक चुनौतिपूर्ण भूमिका असणार आहे. परंतु श्रद्धा ला या रोल मध्ये बघणे दिलचस्प असणार आहे. ही फिल्म ही जबरदस्त असणार आहे.

Shraddha Kapoor Upcoming Movies 2024

नवीन नागीन चित्रपट ट्रॉयलॉजी म्हणून बनवले जातील आणि ही एक प्रेमकथा असेल. निखिल द्विवेदी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरीया करणार आहेत. भारतीय प्रेक्षकांची पूर्तता करण्यासाठी त्रयी भारतीय लोककथा CGI सोबत लग्न करेल. फुरीयाला त्याच्या लपाछपी या मराठी चित्रपटासाठी ओळखले जाते. चुरी नावाच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचेही तो दिग्दर्शन करत आहे.

श्रद्धाने ट्विटरवर शेअर केले की, “स्क्रीनवर नागीनची भूमिका करणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी श्रीदेवी मॅडमच्या नगिना आणि निगाहे पाहत मोठी झाले. त्यांची कलाकृती बघून मला नेहमीच भारतीय पारंपारिक लोककथामध्ये रुजलेली अशीच भूमिका साकारायची होती हे एक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारण्यासारखे आहे, जे प्रेक्षकांसाठी नेहमीच आकर्षित राहिले आहे.

Saffron Broadcast & Media Ltd च्या बॅनरखाली बनवला जाणार, नागीनच्या रिलीजची तारीख अजून ठरलेली नाही. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटच्या उर्वरित कलाकारांना सामायिक केले नाही. श्रद्धाने शेवटची मुव्ही 2020 च्या बागी 3 मध्ये टायगर श्रॉफ सोबत दिसली होती. तिने स्त्री मध्ये अलौकिक शक्ति असलेल्या स्त्री ची भूमिकाही केली होती. तिच्या फिलमोग्राफीमध्ये साहो, स्ट्रीट डान्सर 3D, ओके जानु, हासिना पारकर, छिछोरे यांचा समावेश आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!