सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये नवीन अपडेट्स पहा हे नवीन फीचर्स जे बाकीच्या स्मार्टफोन मध्ये नाहीये

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6:सॅमसंग ची नवीन फोल्डेबल सिरिज जागतिक बाजारात आली आहे आणि दोन्ही मॉडेल्स मध्ये जबरदस्त बदल पहायला मिळाले आहेत. यातील फोल्ड मध्ये नवीन प्रोसेसर, सुधारित प्रोटेक्शन, गॅलेक्सि एआय आणि ब्राइट डिस्प्ले मिळत आहे. Samsung नं बहुप्रतीक्षित फोल्डेबल सिरिज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. ज्या मध्ये Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन चा समावेश आहे. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन च्या डिझाईनमध्ये जास्त बदल केलेला नाही परंतु स्पेसिफिकेशन्स मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सि ने या स्मार्टफोन अनावरण एका अनपॅक्ड कार्यक्रमात बुधवारी सॅमसंग गॅलेक्सि झेड फोल्ड 6 (Samsung Galaxy Z Fold 6) या स्मार्टफोन चे अनावरण करण्यात आलं आहे. सॅमसंगचा हा वार्षिक कार्यक्रम जगभरात उत्सुकतेचा विषय बनत असतो. कारण सॅमसंग काही ना काही नवीन टेक अपडेट्स कंपनीकडे असतो. यावेळी कंपनीने सॅमसंग रिंग लोकांपर्यंत आणली आहे. यात आरोग्यविषयक अनेक महत्वाचे अपडेट्स आहेत. तिचे फीचर्स, स्पेसिफिकेशन येत्या काही दिवसातच आपल्यापर्यंत पोहोचतील. पण त्याचवेळी कंपनीच्या फोल्डेबल फोनबद्दल आपल्याला बरीच माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. ती जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Fold 6
Samsung Galaxy Z Fold 6

सॅमसंग चा फोल्डेबल फोन हा या श्रेणीतील पहिला आधुनिक फोन आहे. प्रत्येक अपडेट्समध्ये ते नवीन फीचर्स त्यात आणत असतात. आताही नवा झेड फोल्ड 6 फोन आधीपेक्षा मोठा पण, वजनाने कमी आहे. या फोनचा स्मार्टफोन डिस्प्ले हा आधीपेक्षा मोठा म्हणजे 7.6 इंचाचा, 2160 बाय 1856 वा डायनामीक एमोल्ड डिस्प्ले या स्मार्टफोन मध्ये आहे. अँन्ड्रॉईड 14 प्रणालीवर हा फोन चालेल. या झेड फोल्ड मध्ये स्नॅपड्रॅगन तिसऱ्या पिढीचा प्रोसेसर असेल. फोल्ड केलेल्या फोनची जाडी 12.1 मिमीची असेल तर उघडलेला फोन 4.5 मिमीचा असेल.

या स्मार्टफोनचे एकूण वजन 239 ग्रॅमचं असेल. फोनमधील प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाइड लेन्स 12 मेगापिक्सेल आणि ऑप्टिकल झुम लेन्स 10 मेगापिक्सेलची असेल

Samsung Galaxy Z Fold 6 Price

Samsung Galaxy Z Fold 6 च्या सध्या प्री ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची विक्री 24 पासून केली जाईल.या स्मार्टफोनची किंमत पुढील प्रमाणे 256 स्टोरेज आणि 12 GB रॅम वाला स्मार्टफोनची किंमत 1,64,999 रुपये आहे. तर 512 स्टोरेज आणि 12 GB रॅम वाला स्मार्टफोनची किंमत 1,76,999 रु. आहे. तर 1 TB स्टोरेज आणि 12 GB रॅम वाला स्मार्टफोन 2,00,999रुपये आहे. हा स्मार्टफोन सिल्व्हर शॅडो, पिंक आणि नेव्ही कलरमध्ये विकत घेता येईल. तर फक्त कंपनीच्या वेबसाइट वरुण क्रॉफटेड ब्लॅक आणि व्हाईट कलर खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 फीचर्स

Android v14 या स्मार्टफोनच्या मॉडेलमध्ये 7.6 इंच डिस्प्ले आहे आणि Qualcomm SM8550-AC Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर वर चालतो. हा स्मार्टफोन सिल्व्हर शॅडो, पिंक आणि नेव्ही कलरमध्ये विकत घेता येईल. तर फक्त कंपनीच्या वेबसाइट वरुण क्रॉफटेड ब्लॅक आणि व्हाईट कलर खरेदी करता येईल. यामध्ये साइड फिंगरप्रिंट सेंसर, 50 MP प्राइमरी कॅमेरा, 4400 mAh बॅटरी, MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.

CategorySpecification
Android Versionv14
In Display Fingerprint SensorGood
Display
Screen Size7.6 inch
Screen TypeAMOLED
Resolution1856 x 2160 Pixels
Pixel Density 410 ppi
HDR Support Average
Refresh Rate 120 Hz
Display Notch Punch Hole
Camera
Rear Camera50 MP + 10 MP + 12 MP
Video Recording 8K@30 fps, 4K@60fps, 1080p FHD
Front Camera4 MP
Technical
ChipsetQualcomm SM8550-AC Snapdragon 8 Gen 3
ProcessorOcta Core
RAM12 GB
Internal Memory256 GB, 512 GB, 1TB
Expandable Memory Memory card (Hybrid)
Connectivity
Network 4G, 5G, VoLTE, Vo5G
Bluetooth v5.4
Wi-FiYes
USBUSB-C
Battery
Battery Capacity4400 mAh
Charging15 W Flash Charge,
Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 Specification

  • Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये 7.6 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1856 x 2160 Pixels रेजोल्युशन आणि 410 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 2600 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
  • Samsung च्या या फोन मध्ये 4400 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 15 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 45 मिनिट चा टाइम लागेल.
  • Samsung च्या स्मार्टफोन ची कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 50 मेगापिक्सल चा OIS मेन सेन्सर कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 10 MP मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 12 MP मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.
  • सुरक्षिततेसाठी, Samsung Galaxy Z Fold 6 एक इंन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक क्षमता ऑफर करते. 5G कनेक्टिव्हिटी, उपकरणामध्ये 11 ax Bluetooth 5.3, GPS, USB Type-C साठी समर्थनासह Wi-Fi 802 समाविष्ट आहे.
  • हा स्मार्टफोन सिल्व्हर शॅडो, पिंक आणि नेव्ही कलरमध्ये विकत घेता येईल. तर फक्त कंपनीच्या वेबसाइट वरुण क्रॉफटेड ब्लॅक आणि व्हाईट कलर खरेदी करता येईल.
  • या स्मार्टफोनचे एकूण वजन 239 ग्रॅमचं असेल. फोल्ड केलेल्या फोनची जाडी 12.1 मिमीची असेल तर उघडलेला फोन 4.5 मिमीचा असेल.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!