Samsung Galaxy Watch 7: तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक नवीन प्रीमियम स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत आहे तर, सॅमसंग भारतात लॉन्च करत आहे ही एकदम मजबूत स्मार्टवॉच ती म्हणजे Samsung Galaxy Watch 7 ही असणार आहे. या वॉच चे लिक्स समोर येत आहे. सांगितले जात आहे की 2 GB रॅम आणि 500 mAh ची मोठी बॅटरी येणार आहे. या वॉच ची किंमत 30 ते 32 हजार च्या मधी असणार आहे.
जस की तुम्हाला माहीत आहे की सॅमसंग ही एक साऊथ कोरियन गैजेटस निर्माता कंपनी आहे. काही दिवसापूर्वी कंपनी ने Samsung Galaxy A35 ल लॉन्च केले होते. त्याला खूप पसंत केल जात आहे. Samsung Galaxy Watch 7 मध्ये 1.54 इंच गोल आकार चा डिस्प्ले आणि 16 GB चे इंटरनल स्टोरेज दिला आहे. आज आम्ही या आर्टिकल मध्ये Samsung Galaxy Watch 7 Release Date आणि Specification बद्दल माहिती देणार आहोत.
तुम्ही सॅमसंगच्या स्मार्ट वॉच डिव्हाईसेसचा आनंद घेत असाल आणि संभाव्य बदलाच्या शोधात असाल तर तुम्ही Samsung Galaxy Watch 7 ची प्रतीक्षा करावी. दुसरीकडे ही स्मार्टवॉच एक सुंदर व तुम्हाला पाहिजे तेवढी बॅटरी लाइफ देते.
Samsung Galaxy Watch 7 Release Date
Samsung Galaxy Watch 7 Release Date आता पर्यंत कंपनी ने अधिकारीक कोणतीही सूचना दिली नाही, पण वॉच बद्दल लिक्स समोर येत आहे. टेक्नोलॉजी चे जग प्रसिद्ध न्यूजपोर्टल्स चे म्हणणे आहे की स्मार्टवॉच भारतात मे 2024 मध्ये लॉन्च केली जाईल
Samsung Galaxy Watch 7 Specification
या स्मार्टवॉच चा IP68 वाटर रेसिस्टेट आणि डस्ट प्रूफ रेटिंग्स सोबत येईल, हे Android वॉच असेल. याला जेन्टस् आणि लेडीस दोघे पण घालू शकतात. ही वॉच तीन कलर ऑप्शन मध्ये येते. ज्यामध्ये सिल्वर, गोल्ड आणि पर्पल कलर सोबत येते. यामध्ये 2 GB रॅम आणि 16 GB चे इंटरनल स्टोरेज, 500 mAh बॅटरी 1.54 इंच मोठा डिस्प्ले आणि हार्ट रेट मॉनिटर असे भरपूर फीचर दिले आहे ते तुम्हाला खाली टेबल मध्ये बघायला मिळेल.
Category | Specification |
---|---|
Brand | Samsung |
Model Name | Galaxy Watch 7 LTE |
SIM | Yes, e-sim |
DESIGN AND BODY | |
Weight | 35 g |
Material | Aluminum Frame, Sapphire Glass |
Shape | Circle |
Water Resistant | Yes |
Water Resistant Depth | 50 m |
Water Resistant Certificate | IP68, MIL, STD-810H |
Dust Proof | Yes |
DISPLAY | |
Type | Color super AMOLED |
Touch | Yes, Multi Touch |
Size | 1.54 Inches |
Resolution | 480 x 480 Pixels |
PPI | 453 PPI |
Features | Corning Gorilla Glass DX, Always ON Display |
MEMORY | |
RAM | 2 GB |
Inbuilt Memory | 16 GB |
CONNECTIVITY | |
Wi-Fi | Yes, 802.11 a/b/g/n 2.4 +5 GHz |
Voice Calling | Yes |
Bluetooth | Yes,5.3 |
GPS | Yes |
3G | Yes |
4G | Yes |
EXTRA | |
NFC | Yes |
Gyroscope | Yes |
Inbuilt Microphone | Yes |
Inbuilt Speaker | Yes |
Extra Features | Samsung pay |
TECHNICAL | |
OS | Android Wear |
Compatible OS | Android |
CPU | Exynos W940 |
MULTIMEDIA | |
Music | Yes |
BATTERY | |
Battery Capacity | 500 mAh |
Battery Type | LI-Ion |
Removable Battery | NON-Removable Battery |
Wireless Charging | Yes |
FITNESS FEATURES AND SENSORE | |
Heart rate monitor | Yes |
SpO2 (Blood Oxygen) Monitor | Yes |
BP Monitor | Yes |
Temperature Sensor | Yes |
Sleep Monitor | Yes |
Reminder | Yes |
Pedometer | Yes |
Meters and Sensors | Accelerometer, Calorie Count, Step Count, Barometer, Bioelectrical Impedance Analysis Sensor, Electrical heart Sensor, Geomagnetic Sensor, Light Sensor |
Extra Features | Alarm Clock, Stopwatch, Timer, ECG Monitoring |
Samsung Galaxy Watch 7 Display
Samsung Galaxy Watch 7 मध्ये 1.54 इंच मोठा सुपर AMOLED स्क्रीन दिली आहे. ज्यामध्ये 480 x 480 px रेजोल्युशन आणि 453 ppi चा पिक्सेल डेंसिटी मिळत आहे. यामध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर्स आणि गोरील्ला ग्लास चे प्रोटेक्शन पण मिळते.
Samsung Galaxy Watch 7 बॅटरी आणि चार्जर
Samsung च्या स्मार्टवॉच मध्ये 500 mAh ची मोठी लीथियम पॉलिमर ची बॅटरी दिली आहे. जो की ही नॉन रिमूवेबल आहे. या सोबत ह्या स्मार्टवॉच मध्ये फास्ट चाऱ्जिंग आणि वायरलेस चाऱ्जिंग पण सपोर्ट होते. ही वॉच एकदा फूल चार्ज केल्या नंतर 14 दिवस बॅटरी लाइफ ही देते.
Samsung Galaxy Watch 7 फीचर्स
तुम्हाला Samsung Galaxy Watch 7 बद्दल माहिती दिली, चला मग या स्मार्टवॉच चे फीचर्स विस्तार मध्ये जाणून घेऊया.
- या स्मार्टवॉच मध्ये 2 GB रॅम आणि 16 GB चा इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.
- ही स्मार्टवॉच Exynos W940 चे पावरफुल CPU च्या सोबत येईल.
- Samsung Galaxy Watch 7 मध्ये e-sim सपोर्ट मिळतो. या सोबत यामध्ये ब्लुटुथ 5.3, वाइस कॉलिंग, Wi-Fi, GPS आणि 4 G कनेक्टिविटी दिले आहे.
- यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 ब्लड ऑक्ससीजन मॉनिटर, BP मॉनिटर, पेडॉमिटर, स्लिप मॉनिटर, कॅलेरी काऊंट, स्टेप काऊंट, रिमाइंड असे भरपूर फीचर्स मिळतात.
- या स्मार्टवॉच मध्ये इनबिल्ट स्पीकर आणि जायरोस्कोप दिले आहे.
या वॉच मध्ये जीपीएस सिस्टिम ही तुम्हाला योग्य ठिकाणी पोहचवण्यात मदत करते. तुम्ही कुठे असलात तर ते तुम्हाला तुमच्या स्थानापर्यंत पोहचवण्यात मदत करते. या वॉच मध्ये ऑल-सिस्टिम ऑफर केली जाते. जी GPS सोबत GLONASS, GALILEO आणि इतर उपग्रह प्रणाली एकाच वेळी सिग्नलचा त्रिकोण बनवते किंवा डयूअल फ्रिक्वेसि GPS नंतरचे L1 आणि L5 दोन्ही सेटलाईट्स फ्रिक्वेसि वापरते जे अनेक कोणातून तुमची स्थिति लक्षित करते. कोणत्याही सिग्नल च्या अडथळ्यांना मागे टाकून आणि घड्याळाला अधिक स्थान डेटा देते. ही सिस्टिम खरंच उपयुक्त आहेत.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy Watch 7 या स्मार्टवॉच चे फीचर्स, बॅटरी, चाऱ्जिंग बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!