Royal Enfield चे नवीन व्हेरीएंट Scram 411 झाले लॉन्च पहा स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Royal Enfield Scram 411: भारतीय बाजारात एक नवीन मजबूत बाइक जी Royal Enfield Scram 411 आहे. ही रॉयल एनफील्ड ची बाइक भारतीय बाजारात 3 व्हेरीएंट आणि 7 कलर मध्ये येते. या सोबत बाइकला पावर देण्यासाठी यामध्ये 411 CC चे इंजिन दिले आहे. ही बाइक रॉयल एनफील्ड च्या हंटर ला टक्कर देते. तुम्ही चांगली व मजबूत बाइक घेण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी फायदेशीर पडेल.

Royal Enfield Scram 411

रॉयल एनफील्ड हिमालयन् ही पहिली साहसी मोटरसायकल होती जी बऱ्याच रायडर्सना सहजतेने देश एक्सप्लोर करण्यास मदत झाली आणि ते पॉकेट फ्रेंडली देखील होते. परंतु गेल्या काही वर्षामध्ये, रॉयल एनफील्डला असे समजले शहरी साहसी मोटरसायकल म्हणून पोझिशन केले जाऊ शकते. अशा मोटरसायकल साठी एक बाजारपेठ आहे. ही एक बाइक जी दररोज शहरामध्ये अत्यंत अनुकूल असेल आणि आठवड्याच्या शेवटी लोकांना त्यांच्या प्रवासातील त्रुटी दूर करण्यास मदत करेल.

Royal Enfield Scram 411 On Road Price

रॉयल एनफील्ड ची बाइक भारतीय बाजारात 3 व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या पहिल्या व्हेरीएंट ची किंमत दिल्ली मध्ये रु.2,43,873/- लाख रुपये आहे. या बाईकच्या दुसऱ्या व्हेरीएंट ची किंमत रु.2,45,903/- लाख रुपये आहे, आणि या बाईकच्या सर्वात महाग व्हेरीएंट ची किंमत रु.2,49,963/- लाख रुपये आहे. या सोबत या बाइक चे संपूर्ण वजन हे 185 किलो आहे. या सोबत या बाईकच्या सीटची हाइट 788 mm आहे. रॉयल एनफील्डच्या सात कलर च्या पर्यायामध्ये ग्रेफाईट रेड, यलो, ब्लु, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लु, व्हाईट फ्लेम आणि सिल्वर स्पिरीट हे येतेत.

FeatureSpecification
Engine Capacity411 cc
Mileage (ARAI)29.6 kmpl
Transmission5 Speed Manual
Kerb Weight 185 kg
Fuel Tank Capacity 15 Litres
Seat Height 795 mm
Royal Enfield Scram 411

Royal Enfield Scram 411 फीचर्स लिस्ट

रॉयल एनफील्डच्या या शानदार बाइक मध्ये फीचर्स हे खूप सारे दिले आहेत. जसे की डिजिटल स्पीडोमिटर, डिजिटल ओडमिटर, सीजीतळ ट्रीप मीटर, डिजिटल टेकोमीटर, एअर फिल्टर एलिमेंट यासोबत बाकीच्या फीचर्स मध्ये हेलोजन हेडलाइट, बल्ब टर्न सिंगल लैप, बल्ब टेल लाइट, असे खूप सुविधा या बाइक मध्ये दिल्या आहेत. ही बाइक 5 स्पीड मैन्यूअल गियर बॉक्स च्या सोबत येते.या रॉयल एनफील्ड च्या बाइकला पावर देण्यासाठी यामध्ये 411 CC चे इंजिन आणि सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक का एअर कुल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 24.31 PS च्या शक्ति सोबत 6500 rpm ची मॅक्स् पॉवर हे इंजिन जनरेट करते.

FeatureDescription
Speedometer Digital
TachometerDigital
TripmeterDigital
Odometer Digital
Seat TypeSplit
Body Graphics Yes
Idle RPM1300+100 RPM
Air Filter Element Paper Element
LubricationWet Sump
Engine Oil Grade Semi Synthetic SAE 15W50 APL SL Grade JASO MA2
Display Yes
Royal Enfield Scram 411

Royal Enfield Scram 411 Specification

  • या रॉयल एनफील्ड च्या बाइकला पावर देण्यासाठी यामध्ये 411 CC चे इंजिन आणि सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक का एअर कुल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 24.31 PS च्या शक्ति सोबत 6500 rpm ची मॅक्स् पॉवर हे इंजिन जनरेट करते.
  • या सोबत हे इंजिन मॅक्स् टॉर्क 32 Nm आणि 4250+250 rpm हे जनरेट करते. प्रत्येक इंजिन सोबत या बाइकमध्ये 15 लीटर चे फ्यूल टॅंक कॅपेसिटी दिली जात आहे. जे की या बाइक ला 29 किलोमीटर पर्यंत जबरदस्त मायलेज देते.या बाईकचे एकूण वजन हे 185 किलोग्रॅम आहे. या सोबत या बाईकच्या सीटची हाइट 788 mm आहे.
  • जसे की या बाइकमध्ये डिजिटल स्पीडोमिटर, डिजिटल ओडमिटर, सीजीतळ ट्रीप मीटर, डिजिटल टेकोमीटर, एअर फिल्टर एलिमेंट यासोबत बाकीच्या फीचर्स मध्ये हेलोजन हेडलाइट, बल्ब टर्न सिंगल लैप, बल्ब टेल लाइट, असे खूप सुविधा या बाइक मध्ये दिल्या आहेत. ही बाइक 5 स्पीड मैन्यूअल गियर बॉक्स च्या सोबत येते.
  • या बाइकला गोल हेडलाइट मिळतो, यूनिट काउल आणि बेझलसह थोडे वेगळे दिसते. या बाईकच्या टाकीला हेडलॅम्प युनिटशी जोडणाऱ्या फ्रेम्स ह्या कडून टाकल्या आहे. अगदी टाकी ही लहान अशी दिसते.
  • रॉयल एनफील्डच्या सात कलर च्या पर्यायामध्ये ग्रेफाईट रेड, यलो, ब्लु, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लु, व्हाईट फ्लेम आणि सिल्वर स्पिरीट हे येतात . हे कलर तेजस्वी आहे या कलर मुळे बाइक ही तिच्या साहसी टुरसाठी तयार आहे असे वाटते.
  • Royal Enfield ने भारतात Scram 411 लॉन्च केले आहे आणि ते Yezdi Scrambler आणि Yezdi Adventure यांच्याशी स्पर्धा करते. शिवाय, हा Royal Enfield चा परवडणारा पर्याय आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!