Royal Enfield Himalayan 450: ह्या वर्षाच्या सुरुवातीचे काही महीने संपले आणि रॉयल एनफील्ड कंपनीने एक नवीन खुशखबरी ला इंटरनेट वर पोस्ट केली व सांगितले आहे. की त्यांची बाइक रॉयल एनफील्ड हिमालया 450 नी इंडियन मोटरसायकल ईयर अवॉर्ड 2024 ला जिंकले आहे. या अवॉर्ड शो ला भरपूर अशा बाइक सहभागी होत्या, परंतु त्या सगळ्या गाड्यांना पाठीमागे टाकत रॉयल एनफील्ड कंपनी एक नंबर मिळवला आहे. कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी मार्केट मध्ये त्यांचा दबदबा कसा बनवून ठेवला आहे. पुढे रॉयल एनफील्ड हिमालया 450 ची माहिती दिलेली आहे.
Royal Enfield Himalayan ने भारतातील बजेट अॅडव्हेंचर टुर बाइक प्रेमींची मने जिंकले आहेत आणि ह्या नवीन बाइक फीचर्स आणि लुकच्या बाबतीत खूपच खास आहे.
Royal Enfield Himalayan 450 On Road Price
Royal Enfield कंपनीकडून येणारी ही एक अॅडव्हेंचर बाइक आहे. जसे की तिला ऑफ रोडिंग आणि मल्टी टास्किंग साठी बनवले आहे. ही बाइक आपल्या शानदार लुक मुळे जास्त फेमस आहे. या बाईकला भारतीय युवा कडून जास्त पसंत केल जात आहे. ही बाइक 4 व्हेरीएंट मध्ये येते. या व्हेरीएंट ची किंमत पुण्यामध्ये मध्ये रु 3,41,191/- लाख ऑन रोड किंमत आहे. या बाइक ला एवढे शानदार असायचे कारण म्हणजे या बाईने wins IMOTY 2024 Award जिंकला आहे.
Variants | On Road Price |
---|---|
Himalayan 450 Base | Rs. 3.41 लाख |
Himalayan 450 Pass | Rs. 3.46 लाख |
Himalayan 450 Summit – Kamet White | Rs. 3.50 लाख |
Himalayan 450 Summit – Hanle Black | Rs. 3.56 लाख |
Royal Enfield Himalayan 450 Feature List
Royal Enfield Himalayan 450 ही एक अॅडव्हेंचर बाइक आहे. या बाइक मध्ये बाकीच्या बाइक पेक्षा जास्त फीचर्स दिले जातात. जसे की 4 इंच ची TFT इंस्टूमेंट कंसोल, स्मार्टफोन कनेक्टिविटी आणि या सोबत गुगल मॅप, इंटीग्रेटेड नेविगेशन सिस्टम, हेलमेट कम्युनिकेशन डीवाईस कनेक्टिविटी, राइड मोड, कंसल मध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, टेकोमीटर असे फीचर्स दिले गेले आहे.
Feature | Specification |
---|---|
Instrument Console | 4-inch TFT with Smartphone connectivity |
Navigation | Google Maps Integrated |
Connectivity | Helmet Communication device connectivity |
Safety Features | Switchable ABS |
Technology | Ride-by wire with riding nodes |
Engine | 452 cc, Liquid cooled single cylinder (Sherpa) |
Power | 40 PS at 8,000 rpm |
Torque | 40 Nm at 5,500 rpm |
Gearbox | 6 speeds with slip and assist clutch |
Suspension | 43 mm Inverted fork (front), linked Mono shock (Rear) |
Wheel Travel | 200 mm (Front and rear) |
Brakes | 320 mm front disc, 270 mm rear disc, switchable ABS |
Tyres | Front: 90/90-21 Cate Gripp RE F, Rear: 140/80 R 17 Cate Gripp Steel RE (Steel Radial) |
Seat Height | 825 mm (standard, adjustable to 845 mm),805 mm (lower, adjustable to 825 mm) |
Wheelbase | 1,510 mm |
Fuel Tank Capacity | 17 liters |
Karb Weight | 196 kg |
Ground Clearance | 230 mm |
Royal Enfield Himalayan 450 Specification
- Royal Enfield Himalayan 450 बाइकला पावर देण्यासाठी या बाइकमध्ये 452 cc चे लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर bs6 इंजिन दिले आहे. हे इंजिन या बाइकला 40 PS सोबत 8,000 rpm पावर आणि 40 Nm वर 5,500 rpm ची मॅक्स् टॉर्क पावर काडून देते. ही बाइक 6 स्पीड गियर बॉक्स सोबत येते. या सोबत बाइक ही टॉप स्पीड 141 Km/h ची आहे.
- रॉयल एनफील्ड कडून येणारी ही स्टेंडर्ड बाइक चे सस्पेंशन आणि हार्डवेअर बद्दल सांगायचे तर या बाइकच्या समोर 43 mm इनवर्टेड फॉक्स सस्पेंशन आणि पाठीमागे गॅस सस्पेंशन सोबत जोडले आहे. ब्रेकिंग साठी या बाइक मध्ये पुढच्या बाजूकडे 320 mm चे डिस्क ब्रेक आणि पाठीमागे 270 mm चे रियर चा वापर केला आहे.
जुन्या हिमालयापेक्षा किती वेगळी?
रॉयल एनफील्डच्या नवीन हिमालयन 450 चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ते जुन्या मॉडेल्स पेक्षा ही नवीन बाइक अधिक पॉवर फूल इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. यात 452 cc चे लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर bs6 इंजिन दिले आहे. हे इंजिन या बाइकला 40 PS सोबत 8,000 rpm पावर आणि 40 Nm वर 5,500 rpm ची मॅक्स् टॉर्क पावर काडून देते. 6 स्पीड गियर बॉक्स सोबत येणाऱ्या या अॅडव्हेंचर टुर बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच देखील देण्यात आला आहे. याशिवाय यात इको आणि परफॉर्मन्स सारखे राइडिंग मोडही देण्यात आले आहे. जे आधीच्या मॉडेल मध्ये नव्हते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.