Realme Narzo 70: कमी बजेट किंमतीत जास्तीत जास्त फीचर्स, जाणून घ्या किंमत

Realme Narzo 70 Turbo 5G

Realme Narzo 70 Turbo 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा नवा स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G भारतीय बाजारात अखेर लॉन्च झाला आहे. या फोनच्या लॉन्चची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसोबत कंपनी Realme Buds N1 TWS देखील लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये व्हेपर कुलिंग सिस्टिमही उपलब्ध आहे. हा फोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात. अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. बऱ्याच काळापासून फोनच्या लॉन्चची चर्चा सुरू होती.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. पलब्धते बद्दल बोलायचे झाल्यास Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनची विक्री Amazon वर 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये या फोनवर 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल.

Realme Narzo 70 Turbo 5G
Realme Narzo 70 Turbo 5G

कोणत्याही वेगाने विकसित होणाऱ्या टेक्नोलॉजीमध्ये सुधारणेसाठी नेहमीच शक्यता असते. बेस्ट स्मार्टफोनचा शोध हा या उद्योगाला पुढे नेत आहे. रियलमी नाझो 70 टर्बो (Realme 13 Pro Series 5G) च्या आगामी लॉन्चसह रिअलमी उत्कृष्टतेची हमी देत आहे. ब्रॅंडचा प्रायमरी फोकस सर्व सेगमेंटमध्ये त्याच्या प्रॉडक्टची क्वालिटी सुधारणे आहे. मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर दिली जाणार आहे. हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जो अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनच्या पहिल्या विक्रीमध्ये अनेक अप्रतिम ऑफर्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोन बद्दल.

Realme Narzo 70 Turbo 5G: भारतीय किंमती

नवा रियलमी नाझो 70 टर्बो 5G फोन 6GB रॅमसह 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅमसह 128 GB व्हेरीएंट मध्ये सादर केला आहे. तर, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह टॉप व्हेरीएंट उपलब्ध आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत Realme Narzo 70 Turbo 5G फोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर दूसरा व्हेरीएंट 17,999 रुपये आणि टॉप व्हेरीएंट 20,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन टर्बो पर्पल, टर्बो ग्रीन आणि टर्बो यलो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणण्यात आला आहे. उपलब्धते बद्दल बोलायचे झाल्यास Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनची विक्री Amazon वर 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये या फोनवर 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल.

Realme Narzo 70 Turbo 5G चे फीचर्स

या स्मार्टफोन मध्ये Samsung E4 OLED डिस्प्ले आहे. या नव्या मोबाईलमध्ये कंपनीने मजबूत कामगिरीसाठी Media Tek Dimension 7300 Energy चिपसेट दिला आहे. कंपनीने मोबाइल मध्ये 12 GB आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी, हा फोन डयूअल रिअर कॅमेरा सेटअपसह लोणछ करण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 MP चा प्राथमिक कॅमेरा F1 8 अपर्चरसह येतो. टर 2 मेगापिक्सेल f/2.4 अपर्चरसह 16 MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Category Specification
Display6.67 -inch AMOLED Screen
Resolution: 1080 x 2400 pixels
Pixel Density: 391 ppi
3D Curved Screen, 1300 nits Local Peak Brightness
120 Hz Refresh Rate
Punch Hols Display
Camera50 MP
4K @ 30 fps UHD Video Recording
Front Camera: 16 MP
Technical
Media Tek Dimension 7300 Energy
Octa-core processor, 2.2GHz
12 GB/ 8 GB / 6 GB
storage 512 GB/ 256 GB/ 128 GB
Memory Card: Hybrid
Connectivity
4G, 5G, VoLTE
USB-C v2.0
5000 mAh Battery
45 W Fast Charging
Realme Narzo 70 Turbo 5G

त्याबरोबर, फोनमध्ये नाईट व्हिजर मोड उपलब्ध आहे, जो तुम्हाला रात्रीच्या अंधारात उत्तम दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ प्रदान करेन त्याबरोबर Ai Smart Image Matting फीचर्स Google फोटोद्वारे फोटो स्टोरेज आणि एडिट सुविधा देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की गुगल फोटो वापरकर्त्यांना मॅजिक एडिटर, ब्लर, इरेजर सारखी टूल्स देतात. हा फोन प्रीमियम ग्रेड फीचर्स अनि AI आधारित फीचर्ससह लेस असेल. कंपनी फ्लॅगशिप किलर या टॅगलाईनसह या डिव्हाईसची जाहिरात करत आहे.

Realme Narzo 70 Turbo 5G: स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: रिअलमीच्या यया डिव्हाईसमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच फूल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. ज्याची कमाल ब्राइटनेस 2000 निट्स आहे आणि रिझॉल्युशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. फोनमध्ये Android 14 वर आधारित Realme UI 5.0 आहे आणि पॉवरसाठी त्यात Media Tek Dimension 7300 Energy 5G प्रोसेसर, Mali G615 GPU आणि 12 GB पर्यंत रॅम दिली आहे. रॅम 26 GB पर्यंत वाढवता येते. मायक्रोएसडी करडच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकते.
  • कॅमेरा: फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, नार्जो 70 टर्बो स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 50 MP मुख्य कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, स्मार्टफोनमध्ये 16 MP कॅमेरा आहे.
  • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये कंपनीने अँन्ड्रॉईड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित रिअलमी UI 5.0 ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंशन 7300 देण्यात आले आहे.
  • बॅटरी: कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार Narzo 70 Turbo मध्ये 45 W चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: या मालिकेतिल मागील प्रकार पाहता, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज पर्यायांसह 6 GB, 8 GB आणि 12 GB च्या तीन रॅमचे संयोजन दिले आहे. – 128 GB आणि 256 GB
  • फोन कमी किमतीत अनेक दमदार फीचर्ससह येतो. यात मोठा ओएलईडी डिस्प्ले, रेनवॉटर स्मार्ट टच फीचर्स आणि गेमिंगसाठी जीटी मोड दिला आहे. यात डयूअल कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगचाही सपोर्ट आहे. गेमिंग करताना फोन थंड ठेवण्यासाठी इन फिंगरप्रिंट सेन्सर, डयूअल स्पीकर, 6,050 मिमी स्क्वेअर स्टेनलेस स्टील व्हेपर कुलिंग एरिया यांसारखी फीचर्स फोनमध्ये आहेत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!