18 व्या लोकसभेचे अध्यक्ष पद कोणाला? हे पद महत्वाचं का आहे?

Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 Lok Sabha 2024: 18 व्या लोकसभेच (Lok Sabha 2024) पहिल अधिवेशन 24 जूनपासून सुरू होतंय. अधिवेशनाच्या सुरुवातील नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरचं महत्वाच कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक. लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्वाच का आहे? हे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आपण या वृत्तलेखातून ते जाणून घेऊया. … Read more

EVM मशीन वर केली ‘एलॉन मस्क’ यांनी शंका उपस्थित त्यावर राहुल गांधी दिली प्रतिक्रिया

EVM Machine

EVM Machine EVM Machine: निवडणुकीदरम्यान EVM मध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून अनेकदा केला जातो. या निवडणुकीतही ईव्हीएम बरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ईव्हीएम मुळे देशातील निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात येत असल्याच त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स … Read more

आगामी विधानसभेसाठी मनसेचा काय आहे प्लान; राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहे का?

Vidhan Sabha Election 2024

Vidhan Sabha Election 2024 Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मनसेकडून काही विधानसभांच्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहे. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय माहीममध्ये मनसेचे नेते नितीन … Read more

जरांगेंचे उपोषण स्थगित; सरकारला 1 महिन्याचा अवधी, पहा काय असतील मागण्या

Manoj Jarange Manoj Jarange: मराठा आरक्षणामध्ये सगे सोयऱ्यांचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेल मनोज जरांगे पाटील यंच आमरण उपोषण स्थगित झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाचा गुरुवार, 13 जून सहा दिवस होता गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली होती. अखेर राज्य सरकारी मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे पाटील … Read more

लोकसभेत तब्बल 10 वर्षानंतर असणार विरोधी पक्षनेता, हे पद का दिले जाते?

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्याने कॉँग्रेसला 10 वर्षानंतर लोकसभेत(Lok Sabha Election 2024) विरोधी पक्षनेत्याचे संवैधानिक पद पुन्हा मिळत आहे. यासाठी पक्षात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वत: राहुल गांधी यांनी स्वीकारायला हवी यावर कॉँग्रेस मध्ये एकमत दिसते. कॉँग्रेस संसदीय पक्षाच्या … Read more

मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स? एकही खासदार नसताना!

Ramdas Athawale Ramdas Athawale: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा तिसरा शपथविधी (9 जून)रोजी पर पडला. पंडित नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मनही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रीपदासाठी पुढे असत, ते म्हणजे रामदास आठवले (Ramdas Athawale). सरकार कोणाचही येवो आठवलेंची … Read more

आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं ‘वादळ’, “ये पवन नहीं आंधी है..” नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य!

Pawan Kalyan Pawan Kalyan: पवन कल्याण खऱ्या अर्थाने वादळासारखे आंध्र प्रदेशातील राजकारणात आले. या वादळाचा फटका वायएसआर कॉँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना बसला. “ये पवन नहीं आंधी है..” नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत केलेलं हे वक्तव्य चर्चेत होते. या वक्तव्या पेक्षाही ही ज्या व्यक्तीसाठी हे वक्तव्य केल ती … Read more

कशी पलटवली नितीश कुमारांनी बाजी? बिहारमध्ये किंग ते देशाचे किंगमेकर

Nitish Kumar Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Election 2024 Result) निकल बहुतेक एक्झिट पोलचे अंदाज चुकवणारे ठरले. मागील दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा 240 जागा मिळाल्या आहेत. भाजप लोकसभेतील बहुमतापेक्षा 32 जागा दूर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना राजकीय कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच आघाडी सरकार चालवाव लागणार आहे. मोदींच्या नेतृत्वातिल राष्ट्रीय लोकशाही … Read more

महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? ही 4 नावे आहेत चर्चेत!

2024 Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election:नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी शपथ घेणार आहे. 9 जून रविवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होणार आहे. या महाराष्ट्रातल्या चार जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. ही चार नावं जवळपास निश्चित झाली आहे. त्यात भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल यांचा समावेश … Read more

सरकार स्थापने आधीच नितीश कुमारांच्या 3 मागण्या, कोणत्या असतील त्या मागण्या, सुत्रांनी दिली मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Result Lok Sabha Election 2024 Result: केंद्रात भाजप प्रणीत एनडीएचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. भाजपला बहुमत न् मिळाल्यामुळे एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ही बाब नितीश कुमार यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी सरकार स्थापने आधी तीन महत्वाच्या खात्यांवर दावा … Read more