विधानपरिषेद निवडणुकीत अखेर पंकजा मुंडे आमदार बनल्या, 10 वर्षानी उधळला विजयाचा गुलाल

Vidhan Parishad Election Result 2024

Vidhan Parishad Election Result 2024 Vidhan Parishad Election Result 2024:विधान परिषेदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचाही विजय झाला … Read more

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन; केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख ठरली

Union Budget 2024

Union Budget 2024 Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीचे निकल समोर आल्यानंतर नव्या सरकारचं मंत्रिमंडळ ही स्थापन झालं आहे. आता सर्वाचे लक्ष संसद सत्रावर आहे. या सत्रात अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. सोमवार 24 जूनपासून 18 व्यय लोकसभेचे पहिले अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नवीन सत्ता … Read more

युके मध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा पराभव,तर मजूर पक्षाचे किएर स्टार्मर हे नवीन पंतप्रधान

UK Election Result 2024

UK Election Result 2024 UK Election Result 2024: युके मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (UK Election Result 2024) मजूर पक्षाने मोठी झेप घेतली आहे. त्यांनी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर गेल्या 14 वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला म्हणजे कॉन्झव्हेर्टीव्ह पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जनतेने दिलेला कौल … Read more

राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 Maharashtra Budget 2024: महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी सुरू झाले आहे, आणि आज राज्याच्या आर्थिक महत्वाचा दिवस आहे. कारण, आज राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या सत्रात अर्थसंकल्प सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्प … Read more

72 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे, ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश

Lok Sabha Speaker Lok Sabha Speaker: सध्या लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. नमांकणाच्या अंतिम मुदतीपूर्वीच विरोधकांनी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना इंडिया ब्लॉकचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काही वेळाने सुरेश यांनाही उमेदवारी Lok Sabha Speaker अर्ज दाखल केला. यापूर्वी भाजप खासदार ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी दिली होती. … Read more

पुण्यात पुन्हा भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Dilip Mohite Patil

Pune Accident Pune Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चानादेखील उधाण आलं आहे. शनिवारी रात्री पुणे … Read more

अमित ठाकरेंच पहिल्यांदाच काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”

Amit Thackeray

Amit Thackeray Amit Thackeray: उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेची टिंगल करताना ‘बिनशर्त पाठिंबा’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ‘बिनशर्त पाठिंबा’ हा विनोद कळायला मला 10 मिनिटे लागली. इकडे वरळीत राज साहेबांनी (Raj Thackeray) … Read more

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका

Arvind Kejriwal Gets Bail

Arvind Kejriwal Bail Arvind Kejriwal Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊर एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन (Arvind Kejriwal Bail) मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा … Read more

UGC-NET ची परीक्षा रद्द, पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे NTA निर्णय, तपास CBI कडे!

UGC-NET Exam 2024

UGC-NET Exam 2024 UGC-NET Exam 2024: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET Exam 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून यूजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा … Read more