विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं! माजी मुख्यमंत्री..

Champai Soren News

Champai Soren News Champai Soren News: विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren News) यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जसे की “झारखंड 12 वे मुख्यमंत्री म्हणून इंडिया आघाडीने 31 जानेवारीला त्यांची निवड केली होती. पण हुल दिवसानंतर मला कळलं की पुढच्या डॉन … Read more

“एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल, किंवा..” योगी आदित्यनाथ कडाडले

Yogi Adityanath

Yogi Adityanath Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठं विधान केले आहे. “एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1947 मधील महर्षि अरविंद यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मोठं विधान केलं. या संदर्भातील भाषणाचा एक व्हिडिओही … Read more

लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर..

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana Ladaki Bahin Yojana: अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणविसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला? लाडकी बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी दिलं. कुणाचा बाप ही लाडकी … Read more

शिवस्वराज्य यात्रेमध्ये अपघात; क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले अमोल कोल्हे आणि जयंत पाटील

Shiv Swarajya Yatra

Shiv Swarajya Yatra Shiv Swarajya Yatra: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपल्या आपल्या मतदार संघासह इतर मतदारसंघाचे दौरे करत आहेत. अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आज शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य (Shiv Swarajya … Read more

सचिन वाझेंनी पत्रात असे काय लिहिले? की महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापलं! त्यावर देशमुखांचा पलटवर

Sachin Waze

Sachin Waze Sachin Waze: अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी आज 3 ऑगस्ट गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाझेनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. वाझे याच्या … Read more

ठाकरे यांचा फडणवीस यांना इशारा; “एक तर तु राहशीन नाहीतर मी राहीन”

Maharashtra Politics

Maharashtra Politics Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मोदी आणि शहानाही आव्हान देत डिवचले आहे. या पुढच्या काळात राजकारणात एक तर मी राहीन नाही तर, फडणवीस राहतील असा इशाराच त्यांनी दिला. रंगशारदा येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मला आणि आदित्यला … Read more

राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र! “मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला”

Rahul Gandhi in Loksabha

Rahul Gandhi in Loksabha Rahul Gandhi in Loksabha: ज्याप्रमाणे चक्रव्यूहात अडकवून अभिमन्युला मारण्यात आलं, त्याप्रमाणे देशातील जनतेला ही चक्रव्यूहात अडकवलं जात आहे. या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी आणि इतर पाच जणं आहेत, अशी टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि … Read more

देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा, ‘माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही’

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Devendra Fadnavis: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केले होते, मध्यमांशी बोलतअसताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये … Read more

मुख्यमंत्री देणार लाडक्या भावांना 10 हजार रुपये महिना, तुम्हाला सुद्धा मिळू शकते! वाचा सविस्तर

Ladka Bhau Yojna 2024

Ladka Bhau Yojna 2024 Ladka Bhau Yojna 2024: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषि पंढरी’ या कृषि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, दरम्यान, शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी जी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि … Read more

आपल्या घरातील वयोवृद्धासाठी देशातील सर्व तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा पहा कसे जाता येईल ते

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ही आपल्या घरातील वयोवृद्धासाठी संपूर्ण देशातील तीर्थस्थळे मोफत फिरवणार आहेत. त्या साठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024) ही सुरू करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा … Read more