मोठ्या आकाला वाचवण्यासाठी, लहान आकाचा एन्काऊंटर ही होऊ शकतो; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Santosh Deshmukh Case Santosh Deshmukh Case: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे.संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलिस … Read more