PM Modi-Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदार आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधानाच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी चर्चा केली. या चर्चेची थीम ‘एआय टू डिजिटल पेमेंट्स’ आहे. या संभाषणाचा टिझर 28 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होत. बिल गेट्स यांनी संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदीन सांगितले की, भारताने पुढे आणलेल्या विषयांपैकी एक म्हणजे तंत्रज्ञान सर्वांसाठी असले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. आरोग्यापासून तंत्रज्ञान आणि हवामानापर्यंतच्या महत्वाच्या मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
या चर्चेमध्ये आरोग्य, तंत्रज्ञान, कृषि, हवामान बदल यांसारख्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, विशेषता सर्वसामान्य आयुष्यात तंत्रज्ञानाच्या वापरावर या चर्चेचा भार होता. बिल गेट्स यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही तर एक लहान मुलाप्रमाणे तंत्रज्ञान आवडत. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत राहतो, ज्यामुळे त्यांच्या वापराबाबत माहिती मिळू शकते.
पीएम मोदी म्हणाले की, इंडोनेशियातिल G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधींनी देशातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून घेण्यास रस दाखवला होत. मी त्यावेळी म्हणालो होतो की, आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, ते लोकांसाठी आहे त्यात कोणाचीही मक्तेदारी नाही.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी 2 लाख आरोग्य मंदिरे बांधली, आरोग्य क्षेत्र आणि रुग्णालये तंत्रज्ञानाशी जोडली, 3 कोटी लखपति दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
PM Modi-Bill Gates यांच्या सोबत चर्चा केलेले काही महत्वाचे मुद्दे
- संभाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे ही भारत सरकारचे उद्दिष्टे आहे.
- भारतात डिजिटल विभाजन होऊ देणार नाहीत, डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जाणार. असा आमचा निर्धार आहे.
- बिल गेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम मोदीनी नमो ड्रोन दिदीचा ही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’जेव्हा मी जगात डिजिटल विभाजनाबद्दल एकायचो तेव्हा मला अनेकदा वाटायचे की मी माझ्या देशात हे होऊ देणार नाही. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे.’
- तंत्रज्ञानाच्या मुद्दयावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात महिला अधिक पुढाकार घेत आहेत. ते म्हणाले, ‘मी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. ही योजा बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. आजकाल मी त्याच्याशी बोलत आहे (ड्रोन वापरणाऱ्या स्त्रिया) .. त्या खूप आनंदी आहेत.
- पंतप्रधान मोदीनी तंत्रज्ञानाबद्दल बोलताना म्हंटल की, मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही, मी पाण्याच्या प्रवाहसारख नवं तंत्रज्ञान शोधत राहतो. मला तंत्रज्ञान लहान मूलाप्रमाणे आवडत. मी तंत्रज्ञानाकडे आकर्षित असतो. मी तज्ञ नाही पण याबाबत मुलांसारखी उत्सुकता असते.
- सर्वायकल कॅन्सरबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावरही मोदी बोलले. ते म्हणाले की, माझ नवं सरकार सर्वायकल कॅन्सरबाबत स्थानिक पातळीवर संशोधनासाठी संशोधकांना निधी देईल. सर्व मुलीनं लसीकरण करायच आहे. कृषि, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या भूमिका बजावू शकते.
- पंतप्रधान मोदीनी ग्रीन एनर्जीवरही चर्चा केली. ते म्हणाले की, मला हे सांगताना आनंद होतोय की, भारत नविकर्णीय ऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. आम्हाला ग्रीन हायड्रोजनमध्ये प्रगती करायची आहे.
- तामिळनाडूत हयड्रोजनवर चालणारी एक बोट लॉन्च केली. मी या बोटीला कशी आयोध्येवरुन नाव ठेवायचा विचार करत आहे. स्वच्छ गंगा हे माझ आंदोलन भक्कम व्हाव आणि पर्यावरणाबाबत समजत एक संदेश जावा असा माझा यामागे विचार आहे अस पंतप्रधान मोदीनी सांगितले.
PM Modi-Bill Gates 2023 च्या G20 शिखर बद्दल बोलताना
भारताच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी संपन्न झालेल्या 2023 G20 शिखर परिषेदेपूर्वी आम्ही व्यापक चर्चा केली होती आणि तुम्ही पहिले असेल की, शिखर परिषदेच्या कार्यवाहिने बरेच वळण घेतले. मला विश्वास आहे की आम्ही आता G20 शी जुळवून घेतले आहे. मुख्य उद्दिष्टे आणि उद्दिष्टे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, मला अशा आहे की तुमचा प्रथम अनुभव या भावनेचा प्रतीध्वनि करेल.
बिल गेट्स यांनी उत्तर दिले, “G20 अधिक संवेश आहे आणि त्यामुळे भारताने त्याचे आयोजन केले आहे हे पाहणे विलक्षण आहे डिजिटल नवि कल्पना आणि दक्षिण सहयोग उत्तरे सोबतच्या संवादापेक्षा कितीतरी अधिक असू शकतो यासारख्या गोष्टी खरोखर उभ्या केल्या आमचा पाया तुम्ही भारतात मिळवलेल्या भूतकाळातील निकालाबद्दल खूप उत्साहित आहे. की आम्ही ते इतर अनेक देशांमध्ये नेण्याच्या प्रयत्नात भागीदार होऊ.
PM Modi-Bill Gates भारताच्या क्रांतिवर बोलताना
भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, “इंडोनेशियातिल G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधींनी देशातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून घेण्यास रस दाखवला होत. मी त्यावेळी म्हणालो होतो की, आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, ते लोकांसाठी आहे त्यात कोणाचीही मक्तेदारी नाही.”
बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक केले आणि म्हंटले की देशात “डिजिटल सरकार” आहे. ते म्हणाले, ‘भारत केवळ तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नाही, तर प्रत्येकक्षात आघाडीवर आहे,’
PM Modi-Bill Gates यांना ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेबद्दल सांगितले
बिल गेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम मोदीनी नमो ड्रोन दिदीचा ही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’जेव्हा मी जगात डिजिटल विभाजनाबद्दल एकायचो तेव्हा मला अनेकदा वाटायचे की मी माझ्या देशात हे होऊ देणार नाही. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे.’
तंत्रज्ञानाच्या मुद्दयावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात महिला अधिक पुढाकार घेत आहेत. ते म्हणाले, ‘मी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. ही योजा बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. आजकाल मी त्याच्याशी बोलत आहे (ड्रोन वापरणाऱ्या स्त्रिया) .. त्या खूप आनंदी आहेत. ते म्हणतात की त्यांना सायकल चालवायची माहीत नव्हते. पण आता सर्व बदलत आहे, महिला ह्या सर्व क्षेत्रात पुढे आहे. सर्वाची मानसिकता बदलत आहे.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला PM Modi-Bill Gates यांच्या सोबत चर्चा केलेले काही महत्वाचे मुद्दे या बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!