भारतीय खेळाडूंच्या महत्वाच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक 117 खेळाडू अन् 16 खेळ पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं

Paris Olympic Schedule 2024

Paris Olympic Schedule 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic Schedule 2024) चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत जगभरातील 10,000 खेळाडू सहभागी झाले आहेत. 32 खेळामधील 329 सुवर्ण पदकांसाठी या खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. 26 जुलै रोजी उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर 27 जुलैपासून पदकांसाठी चढाओढ सुरू होईल. पहिल्या दिवशी सायकलिंग, डायव्हिंग स्विमिंग, तलवारबाजी, ज्युडो, रम्बी, नेमबाजी आणि स्केटबोर्ड या खेळातील पदक निश्चित केली जाईल.

खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक, दर चार वर्षानी होणारी ही स्पर्धा क्रिडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहतो. आता पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic Schedule 2024) स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी Paris Olympic Schedule 2024 पार पडणार आहे. पण त्या आधी 24 जुलै पासून आधीच वेगवेगळ्या खेळांच्या प्राथमिक फेऱ्याना सुरुवात झाली आहे.

Paris Olympic Schedule 2024
Paris Olympic Schedule 2024

या स्पर्धेत भारताचे एकूण 117 खेळाडू सहभागी होणार आहे. एकूण 18 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे खेळाडू 16 क्रिडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. सर्वाधिक 29 खेळाडू एथलेटिक्स् मध्ये सहभागी होणार आहेत. त्यापाठोपाठ 21 खेळाडू नेमबाजीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, या Paris Olympic Schedule 2024 स्पर्धेत भारतीयांचे सामने कधी आणि कीती वाजता आहे, त्याचा घेतलेला आढावा.

Paris Olympic Schedule 2024: भारताचं 117 खेळाडूंच पथक

पॅरिस ऑलिम्पिकसाठी Paris Olympic Schedule 2024 भारताच 117 खेळाडूचं पथक पाठवण्यात आलं आहे. यात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही सिंधु आणि 2020 टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा समावेश आहे. या दोघांकडून पुन्हा पदकांची अशा आहे. भारतीय पथकात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा तर हरियाणातील सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे.

Paris Olympic Schedule 2024: भारताचे ऑलिम्पिकचे वेळापत्रक

तारीख खेळ वेळ
25 जुलै तिरंदाजी महिला (दुपारी. १ वाजता) आणि पुरुष (संध्या. ५.४५ वाजता) वैयक्तिक क्वालिफायर्स
२६ जुलै उद्घाटन सोहळा (रात्री. ११.३० वाजता)
२७ जुलै नेमबाजी १० मीटर एअर रायफल (दुपारी २ वाजल्यापासून सुरू)
हॉकी भारत विरुद्ध न्यूझीलंड (रात्री ९ वाजता)
बॅडमिंटन सर्व प्रकारातील सामने (दुपारी १२.५० वाजल्यापासून सुरू)
बॉक्सिंग प्रीती पवार (संध्या. ७ वाजल्यापासून)
रोइंग पुरुष स्कल्स हिट (दुपारी १२.३० वाजता)
घोडेस्वारी ड्रेसेज (दुपारी १ वाजता)
टेबल टेनिस एकेरी (संध्या. ६.३० वाजल्यापासून)
टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
28 जुलै नेमबाजी १० मीटर एअर पिस्तूल पुरुष (दुपारी १ वाजता) आणि महिला (दुपारी ३.३० वाजता)
तिरंदाजी महिला सांघिक (दुपारी १ वाजल्यापासून)
बॉक्सिंग निखळ झरीन (दुपारी ३.५० वाजल्यापासून आणि निशांत देव (दुपारी २.४६ वाजल्यापासून)
बॅडमिंटन सर्व प्रकारातील सामने (दुपारी १२ वाजल्यापासून) Paris Olympic Schedule 2024
रोइंग पुरुष स्कल् रेपेचेज (दुपारी १.०६ वाजल्यापासून)
टेबल टेनिस एकेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
टेनिस एकेरी आणि दुहेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
जलतरण पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि महिला २०० मीटर फ्रिस्टाईक (२९ जुलै रात्री १.०७ वाजता)
२९ जुलै नेमबाजी ◾पुरुष ट्रप क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
◾सांघिक पिस्तूल क्वालिफायर्स (दुपारी १२.४५ वाजता)
◾१० मीटर एअर रायफर महिला (दुपारी १ वाजल्यापासून) आणि पुरुष (दुपारी ३ वाजल्यापासून) मेडल्ससाठी ही लढत
तिरंदाजी पुरुष सांघिक (दुपारी ४.१५ वाजता)
हॉकी भारत विरुद्ध अर्जटीना (दुपारी ४.१५ वाजता)
बॅडमिंटन सर्व प्रकरांच्या लढती (दुपारी १ वाजल्यापासून)
टेबल टेनिस एकेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
रोइंग पुरुष स्कल्स (दुपारी १ वाजल्यापासून)
३० जुलै नेमबाजी ◾१० मीटर एअरपिस्तूल मिश्र संघ, कांस्य पदकासाठी लढत (दुपारी १ वाजल्यापासून), सुवर्ण पदकासाठी १.३० वाजल्यापासून
◾पुरुष ट्रप अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या . ७ वाजल्यापासून)
◾महिला ट्रप क्वालिफायर्स
हॉकी भारत विरुद्ध आयर्लड (दुपारी ४.४५ वाजता)
बॅडमिंटन सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी १२ वाजल्यापासून)
बॉक्सिंग प्रीती पवार (दुपारी ३.५० वाजल्यापासून) जास्मिन (दुपारी ४.३८ वाजल्यापासून)
तिरंदाजी महिला आणि पुरुष (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
रोइंग पुरुष स्कल्स उपांत्य पूर्व फेरी (दुपारी १.४० वाजता)
घोडेस्वारी ड्रेसेस जिपी (दुपारी २.३० वाजता)
टेबल टेनिस पुरुष आणि महिला (दुपारी १.३० वाजल्यापासून)
टेनिस पुरुष आणि दुहेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
३१ जुलै नेमबाजी ◾ट्रप महिला अंतिम फेरी (पदकासाठी लढती) संध्या. ७ वाजता
◾पुरुष ५० मीटर ३ पोझिशन्स क्वालिफायर्स
बॅडमिंटन सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी १२ वाजल्यापासून)
टेबल टेनिस महिला आणि पुरुष (दुपारी १.३० वाजल्यापासून)
घोडेस्वारी ड्रेसेज ग्रँड प्रीक्स् (दुपारी १.३० वाजल्यापासून)
टेनिस एकेरी तिसरी फेरी आणि दुहेरी उपटी फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
१ ऑगस्ट नेमबाजी ◾पुरुष ५० मीटर रायफर ३ पोझिशन्स अंतिम फेरी (पदकासाठी लढती) दुपारी १ वाजल्यापासून )
◾महिला ५० मीटर रायफर पोझिशन्स क्वालिफायर्स (दुपारी ३.३० वाजता)
हॉकी भारत विरुद्ध बेल्जियम (दुपारी १.३० वाजल्यापासून )
एथेलेटीक्स् २० कीमी छळण्याची शर्यत, महिला (दुपारी १२.५० वाजता) आणि पुरुष (रात्री ११ वाजता)
बॅडमिंटन दुहेरी उपांत्यपूर्व फेरी पुरुष (दुपारी १२ वाजल्यापासून) आई पुरुष (दुपारी ४.३० वाजल्यापासून)
एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी पुरुष (दुपारी १.१० वाजल्यापासून), प्रीती पवार (दुपारी ४.०६ वाजल्यापासून)
बॉक्सिंग निखत झहीन (दुपारी २.३० वाजल्यापासून), प्रीती पवार (दुपारी ४.०६ वाजल्यापासून)
टेबल टेनिस उपांत्यपूर्व फेरी, महिला (दुपारी १.३० वाजल्यापासून) पुरुष (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
टेनिस एकेरी उपांत्यपूर्व फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
गोल्फ पुरुष पहिली फेरी (दुपारी १२.३० वाजता)
सेलिंग पुरुष आणि महिला डिघी
२ ऑगस्ट नेमबाजी ◾महिला ५० मीटर रायफर ३ पोझिशन्स अंतरिम फेरी (पदकासाठी लढती) दुपारी १ वाजता
◾२५ मीटर पिस्तूल महला क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
◾स्किट महिला क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
बॅडमिंटन दुहेरी उपांत्य फेरी, महिला (दुपारी १२ वाजल्यापासून), पुरुष (दुपारी २.२० वाजल्यापासून)
एकवरी पुरुष उपांत्यपूर्व फेरी (रात्री ९.१० वाजल्यापासून)
ज्युदो सुपारी १.३० वाजता
बॉक्सिंग जास्मिन (संध्या ७ वाजल्यापासून), अमित पायल ( जर उपांत्यपूर्व फेरीत पोहचला तर), रात्री ८.०४ वाजल्यापासून
गोल्फ पुरुष दुसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)
एथलेटिक्स् पुरुष गोळफेक क्वालिफायर्स (रात्री ११.४० वाजता)
सेलिंग पुरुष आणि महिला डिघी
टेबल टेनिस पुरुष आणि महिला एकेरी उपांत्य फेरी (जर पात्र ठरले तर)
३ ऑगस्ट नेमबाजी ◾महिला २५ मीटर पिस्तूल अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
◾स्किट पुरुष अंतरिम फेरी (संध्या ७ वाजल्यापासून)
◾स्किट महिला क्वालिफायर्स
बॅडमिंटन ◾महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी (दुपारी १ वाजता)
◾महिला दुहेरी- कास्यपदकांसाठी लढत (संध्या ६.३० वाजता) सुवर्ण पदकासाठी लढत (संध्या. ७.४० वाजता)
बॉक्सिंग निशांत देव (उपांत्यपूर्व फेरी जर पोहचली तर) (संध्या ७.३२ वाजल्यापासून), निखत झरीन (उपांत्यपूर्व फेरी जर पोहचली तर)(रात्री ८.०४ वाजल्यापासून)
एथलेटिक्स् पुरुष गोळफेक अंतरिम फेरी (पदकासाठी लढती) (रात्री ११.०५ वाजल्यापासून)
गोल्फ पुरुष तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
सेलिंग पुरुष आणि महिला
टेबल टेनिस महिला अंतरिम फेरी (जर पात्र ठरले तर)
४ ऑगस्ट बॅडमिंटन पुरुष दुहेरी पदकांसाठी लढती, कास्यपदक (संध्या ६.३० वाजता), सुवर्णपदक (संध्या ७.४० वाजता)
हॉकी उपांत्यपूर्व फेरी (१.३० वाजल्यापासून)
तिरंदाजी पुरुष एकेरी उपउपांत्यपूर्व ते अंतिम फेरी (पदकासाठीही लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
गोल्फ पुरुष अंतिम फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
नेमबाजी स्किट महिला अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या ७ वाजल्यापासून)
पुरुष २५ मीटर क्वालिफायर (दुपारी १ वाजता)
बॉक्सिंग जास्मिन (उपांत्यपूर्व फेरी) (दुपारी २.३० वाजल्यापासून), लवलीना बोर्गेहीन (उपांत्यपूर्व फेरी) ( दुपारी ३.०२ वाजल्यापासून), प्रीती पवार (उपांत्य फेरी) (दुपारी ३.३४ वाजल्यापासून), अमित पाघल (उपांत्य फेरी) (दुपारी ३.५० वाजल्यापासून) (जर ही सर्व पात्र ठरले तर)
घोडेस्वारी ड्रेसेज ग्रँड प्रीक्स्
सेलिंग महिला आणि पुरुष डिघी
५ ऑगस्ट बॅडमिंटन एकेरी पदकांसाठी लढती महिला कास्यपदक (दुपारी १.१५ वाजता), महिला सुवर्णपदक (दुपारी २.२५ वाजता)
पुरुष कांस्यपदक (संध्या ६ वाजता) पुरुष सुवर्णपदक (संध्या ७.१० वाजता)
नेमबाजी ◾पुरुष २५ मीटर पिस्तूल अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
◾मिश्र स्किट क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता) अंतिम फेरी (रात्री ६.३० वाजता)
एथलेटिक्स् महिला ४०० मीटर पहिली फेरी (दुपारी ३.२५ वाजता), पुरुष स्टीपलचेस पहिली फेरी (रात्री १०.३४ वाजता) मबीला अंतिम फेरी (६ ऑगस्ट रात्री १२.४० वाजता)
कुस्ती संध्या ६.३० वाजल्यापासून
सेलिंग महिला आणि पुरुष
टेबल टेनिस महिला आणि पुरुष सांघित उपउपांत्यपूर्वी फेरी
६ ऑगस्ट कुस्ती (Paris Olympic Schedule 2024)पदकासाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
एथलेटिक्स् पुरुष भालाफेक क्वालिफायर्स (दुपारी १.५० वाजता आणि ३.२० वाजता)
लांब उडी अंतिम फेरी (रात्री ११.५० वाजता)
हॉकी पुरुष उपांत्य फेरी (जर पात्र ठरलो तर) (संध्या ५.३० वाजता किंवा रात्री १०.३० वाजता)
कुस्ती दुपारी ३.०० वाजता
बॉक्सिंग निखत झरीन (उपांत्यफेरी) (७ ऑगस्ट रात्री १.३२ वाजता) निशांत देव (उपांत्यफेरी) (७ ऑगस्ट- रात्री १ वाजता) (पात्र ठरले तर)
सेलिंग महिल आणि पुरुष पदकांसाठी शर्यती
भालाफेक महिला भालाफेक क्वालिफायर्स
७ ऑगस्ट वेटलिफ्टिंग मीराबाई चाणु (रात्री ११ वाजता)
कुस्ती पदकांसाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
टेबल टेनिस पुरुष आणि महिला सांघिक उपांत्यपूर्व फेरी (दुपारी १.३० वाजल्यापासून), पुरुष उपांत्य फेरी (रात्री ११ वाजल्यापासून)
गोल्फ महिला पहिली फेरी (दुपारी १२.३० वाजता)
८ ऑगस्ट एथलेटिक्स् पुरुष भाळफेक अंतिम फेरी (रात्री ११.५५ वाजता)
हॉकी कांस्यपदक (५.३० वाजता), सुवर्णपदक (१०.३० वाजता)
कुस्ती पदकांसाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
बॉक्सिंग लवलीना बोर्गेहीन उपांत्यफेरी (९ ऑगस्ट रात्री १.३२ वाजता) अमित पाघल अंतिम फेरी (९ ऑगस्ट रात्री रात्री २.०४ वाजता), प्रीती पवार फेरी (९ ऑगस्ट रात्री २.२१ वाजता) (पात्र ठरले तर
कुस्ती दुपारी ३ वाजल्यापासून
गोल्फ महिला दुसरी फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
९ ऑगस्ट बॉक्सिंग निखत झरीन अंतिम फेरी (१० ऑगस्ट रात्री १.१७ वाजता) निशांत देव अंतिम फेरी १० ऑगस्ट रात्री १.०० वाजता )(पात्र ठरले तर
कुस्ती पदकांसाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
एथलेटिक्स्,
गोल्फ
◾4X400 मीटर फेरी, महिला (दुपारी २.१० वाजता), पुरुष (दुपारी ३.३५ वाजता)
◾महिला हर्डल्स उपांत्य फेरी (दुपारी ३.३५ वाजता)
◾पुरुष तिहेरी तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)
◾गोल्फ महिला तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)
१० ऑगस्ट बॉक्सिंग,
गोल्फ
लवलीना बोर्गेहीन अंतिम फेरी (११ ऑगस्ट रात्री २.०४ वाजता) (पात्र ठरली तर)
महिला अंतिम फेरी (दुपारी १२.३० वाजता)
कुस्ती दुपारी ३ वाजल्यापासून
एथलेटिक्स्महिला भालाफेक अंतिम फेरी (रात्री ११.१० वाजता)
११ ऑगस्ट कुस्ती पदकांसाठी लढती दुपारी २.३० वाजल्यापासून
Paris Olympic Schedule 2024

Paris Olympic Schedule 2024 (महत्वाचे- खेळांच्या वेळ संभाव्य दिलेल्या आहेत. यामध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात)

Paris Olympic Schedule 2024 अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!