पुणे ड्रग्सप्रकरणात मोठी कारवाई, FC रोडवरील बार सील; 8 जणांविरोधात कारवाई, 2 पोलिसांचं निलंबन

Pune Drug Case

Pune Drugs News Pune Drugs News: शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं रॅकेट थांबता थांबत नाहीये. ललित पाटील प्रकरणात ड्रग्स केस संदर्भात मोठ्या कारवाया होऊन सुद्धा पुण्यात ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली फर्ग्युसन रोडवरच्या L3 (liquor, leisure, lounge) या पबमधील तरुण मुलं स्वच्छता गृहात ड्रग्जचं … Read more

टॉप 10 वेब सिरिज ह्या आहेत सध्या ट्रेंडिग ला, पहा कोणत्या आहेत त्या

Top 10 OTT Original Web Series

Top 10 OTT Original Web Series Top 10 OTT Original Web Series: ओटीटी आणि वेब सिरिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक काही वेब सिरिज बघत आहेत तर काही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. 1. पंचायत 3 पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर ‘पंचायत’ चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिरिज मधील सर्वच कलाकारांनी अशी काही … Read more

पुण्यात पुन्हा भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Dilip Mohite Patil

Pune Accident Pune Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चानादेखील उधाण आलं आहे. शनिवारी रात्री पुणे … Read more

पेपर फूटी प्रकरणी आता केंद्र सरकारने कडक पावलं उचलली, नवीन कायदा लागू होऊ शकते 10 वर्षे जेल, 1 कोटी दंड

Anti Paper Leak Law

Anti Paper Leak Law Anti Paper Leak Law: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लिक प्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी एका कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे. तीमुए स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखता येणार आहे. शुक्रवारी 21 जून रात्रीपासून लागू झालेल्या या कायद्यात गुन्हेगारांना कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद … Read more

‘बिग बॉस ओटीटी 3’ ची सुरुवात झालीय, पहा कोण कोणत्या स्पर्धकांची एंट्री झालीय

Bigg Boss OTT 3

Bigg Boss OTT 3 Bigg Boss OTT 3: तरुण कलाकारांना लाजवेल अशा उत्साहनं आणि ऊर्जेनं अभिनेता अनिल कपूर पडद्यावर वावरत असतात. एकामागोमाग एक सिनेमात महत्वपूर्ण भूमिका सकरणारे एव्हरग्रीन अनिल कपूर आता ‘बिग बॉस’ म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आगामी ‘Bigg Boss OTT 3’ चं ते सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉस म्हणून अनिल कपूर यांची पहिली झलक … Read more

अमित ठाकरेंच पहिल्यांदाच काका उद्धव ठाकरेंना उत्तर, “वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”

Amit Thackeray

Amit Thackeray Amit Thackeray: उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेची टिंगल करताना ‘बिनशर्त पाठिंबा’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ‘बिनशर्त पाठिंबा’ हा विनोद कळायला मला 10 मिनिटे लागली. इकडे वरळीत राज साहेबांनी (Raj Thackeray) … Read more

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका

Arvind Kejriwal Gets Bail

Arvind Kejriwal Bail Arvind Kejriwal Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊर एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन (Arvind Kejriwal Bail) मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा … Read more

अनेक AI फीचर्सने भरपूर असा Realme चा स्मार्टफोन भारतात लॉन्च,120 W चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसह

Realme GT 6 Realme GT 6: स्मार्टफोन ब्रॅंड रिअलमिने (Realme) गुरुवारी आपला नवीन गेमिंग फोन रिअलमी जीटी 6 (Realme GT 6) भारतात आणि जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. फोनमध्ये शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आणि 120 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय Realme GT 6 हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यामुळे … Read more

UGC-NET ची परीक्षा रद्द, पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे NTA निर्णय, तपास CBI कडे!

UGC-NET Exam 2024

UGC-NET Exam 2024 UGC-NET Exam 2024: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET Exam 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून यूजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा … Read more

18 व्या लोकसभेचे अध्यक्ष पद कोणाला? हे पद महत्वाचं का आहे?

Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 Lok Sabha 2024: 18 व्या लोकसभेच (Lok Sabha 2024) पहिल अधिवेशन 24 जूनपासून सुरू होतंय. अधिवेशनाच्या सुरुवातील नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरचं महत्वाच कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक. लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्वाच का आहे? हे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आपण या वृत्तलेखातून ते जाणून घेऊया. … Read more