पुणेकरांनो सतर्क रहा! पावसाचा हाहाकार पुर पीडितांच्या मदतीसाठी आर्मी, 85 जणांची टीम तैनात

Pune Rain Update

Pune Rain Update Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पाऊस (Pune Rain Update) सुरू आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थिति गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरू आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला … Read more

देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा, ‘माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही’

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Devendra Fadnavis: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केले होते, मध्यमांशी बोलतअसताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये … Read more

भारताचा चालू आर्थिक वर्षात GDP 6.5-7% दराने वाढेल

Union Budget 2024

Union Budget 2024 Union Budget 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात सांख्यिकी परिशिष्टासह 2023-24 चा आर्थिक सर्वेक्षण सादर केला. लोकसभेत जुलै 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. NDA सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प जम्मू आणि काश्मीर … Read more

निपाह व्हायरसमुळे 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हा जीवघेणा आजार? ही लक्षणे तुम्हाला तर नाही ना?

Nipah Virus

Nipah Virus Nipah Virus: केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा रविवारी एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो व्हेंटिलेटर वर होता. यानंतर सरकारने अलर्ट जारी केला आहे. अल्पवयीन मुलाच्या संपर्कात आलेल्या संपर्कात आलेल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी केरळने पुणे एनआयव्ही कडून ऑस्ट्रेलियातून खरेदी केलेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची मागणी केली आहे. शनिवारी, राज्याच्या … Read more

‘धर्मवीर 2’ ची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडणार..” जाणून घ्या कधी रिलीज होणार

Dharmaveer 2 Trailer

Dharmaveer 2 Trailer Dharmaveer 2 Trailer: “आपल्या संघटनेचा माज आहे, हा भगवा रंग, सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते, हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग” यया डायलॉगने सुरुवात झाली आहे. याबरोबर, आपणच आपल्या धर्माची लाज नाही राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील … Read more

या ॲमेझॉन् सेल मध्ये तुमच्या आवडीच्या वस्तु एवढ्या स्वस्त जाणून घ्या बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day Sale 2024

Amazon Prime Day Sale 2024 Amazon Prime Day Sale 2024: ॲमेझॉन् हे कोट्यवधी ग्राहकांसाठी पसंत केलेले ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे तिथे तुमच्या लहान मोठ्या सर्व गरजेच्या वस्तु आरामात मिळून जातात. नेहमी वेगवेगळ्या डिल्स आणि फ्रि डिलिव्हरीचे अनेक पर्याय देखील असतात. ॲमेझॉनचे ग्राहक नेहमीच कंपनीचे कौतुक करताना थकत नाहीत. ग्राहक वर्ग नेहमीच वाट बघत असतो सेलचा … Read more

गुरुपौर्णिमा अशी साजरी करा, तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत; जाणून घ्या महत्व, तिथी आणि मुहूर्त

Guru Purnima 2024

Guru Purnima 2024 Guru Purnima 2024: नमस्कार मित्रांनो आषाढ महिना सुरू झाला की, मराठी सणांना सुरुवात होते. आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्वाची तिथी (Guru Purnima 2024) गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्व आहे. आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा … Read more

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये केले हे मोठे नवीन बदल

IND vs SL Squad 2024

IND vs SL Squad 2024 IND vs SL Squad 2024: भारतीय संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात तीन वनडे आणि तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडिया ची निवड झाली आहे. गौतम गंभीर कोच झाल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आतातपर्यंत याबाबत … Read more

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन का झाले? याचा परिणाम जगभरातील विमाने, बँका यांच्यावर वाचा सविस्तर

Microsoft Windows Outage

Microsoft Windows Outage Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील यांत्रिकी समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी 19 जुलै भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. तर काही उड्डाण सेवा रद्द कराव्या लागल्या तर काही उड्डाणे उशिरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हंटले आहे की, आम्हाला या समस्येची जाणीव … Read more

रिल्स करताय तर सावधान, मुंबईतिल रिल्स स्टार; रिल्स बनवताना 300 फुट दरीत पडून मृत्यू

Reel Star Aanvi Kamdar

Reel Star Aanvi Kamdar Reel Star Aanvi Kamdar: नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा रिल्स बनवत असाल तर सावधान! तुम्ही रिल्स च्या नादात पुढे काय आहे विसरून जाता. अशीच एक तरुणी रिल्स बनवण्याच्या नादात दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार (Reel Star Aanvi Kamdar) असं तीच नव आहे. ती माणगाव तालुक्यातील कुंभे येथे फिरण्यासाठी गेली … Read more