Oppo K12x 5G
Oppo K12x 5G: हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा K-सिरीजचा पहिला डीवाईस आहे, जो भारतीय बाजारात आला आहे, या स्मार्टफोनमध्ये पॉवरफूल फीचर्स मिळणार आहेत. या फोनमध्ये आगमनाने Vivo, Realme आणि Lava सारख्या ब्रॅंडचे फोन भारतीय बाजारपेठेत स्पर्धा करतील. मजबूत टिकाउपणा आणि उत्कृष्ट डिझाइनसह यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. ही सिरिज भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. चला तर मग जास्त वेल न घालवता जाणून घेऊया लेटेस्ट Oppo K12x 5G ची किंमत आणि सर्व तपशील.

फोटोग्राफीसाठी, या Oppo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये LED लाइट सह डयूअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 32 MP प्राथमिक सेन्सर आणि 2 MP सेकंडरी लेन्स आहे. मोबाइल फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 MP कॅमेरा आहे. यामध्ये नाइट आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5100 mAh बॅटरी देण्यात आली आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे MIL-STD 810H सर्टिफिकेशन, जे या बजेटमध्ये दुसऱ्या कुठल्याही फोनमध्ये मिळत नाही.
Oppo K12x 5G Price
नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G दोन रॅम व्हेरीएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 6 GB + 128 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर, त्याचे 8 GB + 256 स्टोरेज मॉडेल 15,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. उपलब्धते बद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाईसची विक्री 2 ऑगस्ट पासून Flipkart वर सुरू होईल हा फोन ब्रीझ ब्लु आणि मिडनाइट व्हायोलेट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येणार आहे. मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर दिली जाणार आहे.
Oppo K12x 5G फीचर्स
Oppo K12x 5G फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाला आहे. त्यानुसार, फोनच्या या सिरीजमद्धे जाडी 7.68 एमएम आणि वजन 186 ग्राम आहे. ह्या फोनचा डिस्प्ले FHD+AMOLED स्क्रीन आहे. ह्या फोनच डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहेत. उत्तम परफॉर्मन्ससाठी हे या स्मार्टफोन मध्ये Media Tek Dimensity 6300 प्रोसेसर ने सुसज्ज्य आहेत. या स्मार्टफोनची बॉडी 360 डिग्री डॅमेज प्रूफ आहे. म्हणजे उंचावरून पडल्यावर देखील फोन डॅमेज होणार नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. या हँडसेटमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंन्सर आणि फेज अनलॉकची सुविधा मिळते. तसेच हा मोबाइल फोन अँन्ड्रॉईड 14 वर चालतो. डयूअल सिम, वायफाय, ब्लुटुथ सारखे अनेक ऑप्शन देण्यात आले आहेत. 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.
Category | Specification |
---|---|
General | Android v14 |
In Display Fingerprint Sensor | |
Display | 6.67 inch, FHD+AMOLED Sensor |
1604 x 720 Pixels | |
394 ppi | |
120 Hz Refresh Rate, | |
Punch Hole Display | |
Camera | 32 MP + 2 MP |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
8 MP Front Camera | |
Technical | Media Tek Dimensity 6300 |
2.8 GHz, Octa Core Processor | |
6 GB + 8 GB | |
128/256 GB inbuilt Memory | |
Dedicated Memory Card Slot | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, Wi-Fi | |
USB-C v2.0 | |
IR Blaster | |
Battery | 5100 mAh Battery, 45 W SUPERVOOC Charging |
Oppo K12x 5G Specification
- Oppo K12x 5G मध्ये 6.67 इंच चा मोठा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1604 x 720 px रेजोल्युशन आणि 394 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप कर्व डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1000 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Oppo च्या या फोन मध्ये 5100 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 45 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 35 मिनिट चा टाइम लागेल.
- Oppo K12x 5G च्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 32 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत.
- प्रोसेसर आणि OS कामगिरीसाठी, कंपनीने स्मार्टफोनमध्ये Media Tek Dimensity 6300 चिपसेट प्रदान केला आहे, जो आउट ऑफ द बॉक्स Android 14 आधारित नवीनतम कलर OS वर काम करेल.
- फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे देखील वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, डयूअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रील, ब्लुटुथ आणि USB टाइप C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.त्याला IP54 रेटिंग मिळाले आहे. याचा अर्थ असा की हा फोन पाण्याच्या शिंतोडे सहज झेलू शकतो.
- या स्मार्टफोनची बॉडी 360 डिग्री डॅमेज प्रूफ आहे. म्हणजे उंचावरून पडल्यावर देखील फोन डॅमेज होणार नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. या हँडसेटमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंन्सर आणि फेज अनलॉकची सुविधा मिळते. तसेच हा मोबाइल फोन अँन्ड्रॉईड 14 वर चालतो.
कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या फोनच्या टीझरनुसार, यात Oppo K12x 5G मध्ये Media Tek Dimensity प्रोसेसर असेल. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Oppo K12x 5G या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!