Oppo F27 Pro 5G
Oppo F27 Pro 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo च्या नव्या Oppo F27 Pro+ 5Gच्या भारतीय लॉन्चची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अखेर आता Oppo F27 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा F-सिरीजचा नवीन स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा फोन फ्लॅगशिप कॉसमॉस रिंग डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. या फोनला मजबूत बॉडी आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. म्हणजे पाण्यात पडल्यावर ही सहज चालेल. असा सर्वे करण्यात आला आहे.

Oppo कंपनीने आपल्या F-Series चा नवीन स्मार्टफोन Oppo F27 Pro+ भारतात लॉन्च केलाय. ह्या फोनची प्री ऑर्डर केवळ फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ओप्पोंच्या शोरुममध्ये उपलब्ध आहे. Oppo F27 Pro+ हा IP69 रेटिंगसह लॉन्च झालेला कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे. या फोन मध्ये मिलिटरी लेव्हल MIL-810H सर्टिफिकेशन आणि कॉनिग गोरील्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देखील आहे. Oppo चा हा फोन 5000 मआः बॅटरी 256 GB स्टोरेज सारख्या विविध फीचर्स आहेत. लेटेस्ट Oppo स्मार्टफोन मध्ये काय खास आहे ते जाणून घ्या.
Oppo F27 Pro 5G किंमत
Oppo F27 Pro 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंट 27,999 रुपयांना लॉन्च करण्यात आलाय. तर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरीएंटच्या फोनची किंमत 29,999 रुपये असेल. फोनची प्री ऑर्डर केवळ फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ओप्पोंच्या स्टोअरवरून केली जाऊ शकते. 20 जूनपासून देशात हँडसेटची विक्री सुरू होणार आहे.
Oppo F27 Pro 5G फीचर्स
Oppo F27 Pro स्मार्टफोन कॉसमॉस रिंग डिझाइनसह येतो. हा फोन मागील कॅमेरा मॉडेलसह लॉन्च करण्यात आलाय. हा फोन प्रीमियम लेदर बॅक पॅनलसह येतो. oppo च्या हँडसेटमध्ये 6.7 इंचाचा 3D कर्व AMOLEDस्क्रीन आहे. यात Full HD+ (2412×1080 pixels) रिझोल्युशन देण्यात आले आहे. OPPO च्या या हँडसेटमध्ये MediaTek Dimension 7050 प्रोसेसर आणि Mali G68 GPU आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आहे. एक्सटेंडेड रॅम फीचरद्वारे रॅम 8 GB पर्यंत वाढवता येते. हँडसेटमध्ये 128GB/256GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय देण्यात आलाय. हा फोन Android 14 आधारित ColorOS 14 सह येतो.
Category | Specification |
---|---|
General | Android v14 |
In Display Fingerprint Sensor | |
Display | 6.67 inch, AMOLED Sensor |
1080 x 2412 Pixels | |
394 ppi | |
120 Hz Refresh Rate, 360 Hz Touch Sampling Rate | |
Punch Hole Display | |
Camera | 64 Mp + 2 MP Dual Rear Camera |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
8MP Front Camera | |
Technical | MediaTek Density 70 Chipset |
2.8 GHz, Octa Core Processor | |
8 GB RAM + 8 GB Virtual RAM | |
128/256 GB inbuilt Memory | |
Dedicated Memory Card Slot, up to 1 TB | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, Wi-Fi | |
USB-C v2.0 | |
IR Blaster | |
Battery | 5000 mAh Battery, 67 W SUPERVOOC Charging |
Specification
- Oppo F27 Pro 5G मध्ये 6.7 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2412 px रेजोल्युशन आणि 394 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1300 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Oppo च्या या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 67 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 40 मिनिट चा टाइम लागेल.
- Oppo विवो च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 8 GB रॅम सोबत 8 GB चा वर्चूअल रॅम आणि 256 GB चा इंटरनल स्टोरेज दिला जाईल, सोबत यामध्ये मेमोरी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामध्ये स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.
- Oppo F27 Pro+ 5G च्या रियर मध्ये 64 Mp + 2 MP चा डयूअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 8 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 4K @ 30 fps पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
- स्मार्टफोन कॉसमॉस रिंग डिझाइनसह येतो. हा फोन मागील कॅमेरा मॉडेलसह लॉन्च करण्यात आलाय. हा फोन प्रीमियम लेदर बॅक पॅनलसह येतो.
- फोटोग्राफीसाठी या Oppo F27 Pro+ मध्ये LED फ्लॅश लाईटसह डयूअल रियर कॅमेरा सेटअप आहे यामध्ये OIS सपोर्टसह 64 mp लेन्स आणि 2 mp डेप्स सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या फोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे 67 Wफास्ट चाऱ्जिंग सपोर्ट करते.
Oppo F27 Pro 5G ची विशेषता म्हणजे या फोनची डॅमेज प्रूफ बॉडी होय. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ कर्व डिस्प्ले आहे. जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. हाय परफॉर्मन्ससाठी. या स्मार्टफोनमध्ये Media Tek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाल्यास, या स्मरफोनमद्धे 8 GB रॅम आणि 256 इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे देखील वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, डयूअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रील, ब्लुटुथ आणि USB टाइप C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.
Oppo F27 Pro+ मध्ये मायक्रोफोन, स्पीकर ओपनिग, सिम कार्ड स्लॉट पिनहोल आणि यूएसबी पोर्ट यासह घटक पाणी आत जाऊन देत नाही. मायक्रोफोन आणि इयरपीस स्पीकर एका विशेष फिल्मद्वारे सुरक्षित केले जातात. त्यामुळे पाणी अडवताना आवाज येऊ शकतो आणि USB पोर्ट सिलिकॉन रिगणे सील केले जाते. या संरक्षणात्मक उपायांनी Oppo F27 Pro 5G थ्री इंनग्रेस प्रोटेक्शन (IP) प्रमाणपत्र मिळविली आहेत. धूळ आणि नियमित वॉटर जेट्ससाठी IP66, 30 मिनीटासाठी 1.5 मीटर पर्यंत धूळ आणि पाण्यात विसर्जन करण्यासाठी IP68 आणि धूळ आणि उच्च- दाब वॉटर IP69 80 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कंट्रोल करते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!