1 एप्रिल ला होणार OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्ट फोन!!

OnePlus Nord CE 4

OnePlus Nord CE 4: वनप्लस मोबाइल बनवणारी कंपनी मार्केट मध्ये एका नंतर एक नवीन स्मार्टफोन शानदार फीचर्स आणि बेस्ट कॅमेरा क्वालिटी च्या सोबत लॉन्च होत आहे. गुलाबी वर्ष 2024 मध्ये तुम्ही स्मार्टफोन वनप्लस चा घेणार असेल तर तुमच्यासाठी 1 एप्रिल 2024 ला लॉन्च होणारा वनप्लस हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला विकल्प असू शकतो. जर तुम्ही वनप्लस चा नवीन स्मार्टफोन बघत असाल तर तुम्ही ह्या फोन बद्दल माहिती घेऊ शकता.

अखेर OnePlus Nord CE 4 फोन भारतात लॉन्च करण्यात येत आहे. नावावरून समजलेच असेल की, हा फोन OnePlus Nord CE 3 ची अपग्रेड कॉपी आहे. जी मागील वर्षी लॉन्च झाली होती. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. चला मग जाणून घेऊया फोन मधील फीचर्स आणि किंमत.

OnePlus Nord ce 4

OnePlus Nord CE 4: भारतामध्ये कधी होणारे लॉन्च

वनप्लस च नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 1 एप्रिल 2024 ल लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोन ला तुम्ही OnePlus च्या वेबसाइट वरुण लाइव बघू शकता. वनप्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत संध्याकाळी 6.30 या टाइमिंग पासून लाइव होईल. या नंतर स्मार्टफोन मधील सर्व स्पेसिफिकेशन आणि भारतीय बाजार किंमत तुम्हाला सांगण्यात येईल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन मधल्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती घेऊया.

OnePlus Nord CE 4: Smartphone price

या स्मार्टफोन ची किंमत आता पर्यंत वनप्लस ने काही खुलासा केलेला नाही. सांगितले जात आहे की वनप्लस च्या जुन्या वेरीएंट OnePlus Nord CE 3 पेक्षा थोडा महाग असू शकतो. कारण की हा स्मार्टफोन नवीन अपडेट वर्जन आणि एंड्रॉयड 14 च्या ऑपरेटिंग सिस्टम च्या सोबत क्वालकॉम स्नेप्ड्रेगन 7 जेन 3 के प्रोसेसर च्या सोबत बघायला मिळेल.

सोशल मीडिया प्लॅटफ्रॉर्म एक्सवर टिप्सस्तर OnePlus Nord CE 4 5G स्मार्टफोनची माहिती दिली गेली आहे. त्यानुसार फोनची किंमत सुमारे 26,999/- रुपये किंवा 27,999/- रुपये असू शकते, जी या स्मार्टफोनच्या बेस मॉडेल ची किंमत आहे.

अस देखील सांगण्यात आल आहे की OnePlus Nord CE 4 8 GB व 128 GB स्टोरेज आणि 8 GB व 256 GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल, फोनसाठी युजर्सना डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील. ब्रॅंडन याआधी देखील कन्फर्म केल आहे, की हा डिव्हाईस 256 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करेल.

OnePlus Nord CE 4: Smartphone Specification

OnePlus Nord CE 4 फोन मध्ये फ्लॅट कॉर्नर आणि स्लिम बेजेल्स असलेली डिझाइन मिळेल. मागील बाजूस डयूअल कॅमेरा सेटअप आणि समोर पंच होल स्क्रीन असेल. यांच्या डिस्प्ले साइजची महिती मिळाली नाही, परंतु हा अमोलेड पॅनलवर सादर होऊ शकतो. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. अधिक माहिती खालील टेबलमध्ये दिली गेली आहे.

SpecificationDetails
ProcessorQualcomm Snapdragon 7 Gen 3
Octa-core (2.63 GHz, Single Core + 2.4 GHz, Tri Core + 1.8 GHz, Quad core)
RAM8 GB
DisplaySize 6.7 inches
Type AMOLED
Resolution: 1080 x 2412 px (FHD+)
Refresh Rate: 120 Hz
Bezel-Less with punch-hole display
Rear CameraDual Camera Setup
50 MP primary Camera
8 Mp Ultra Wide-Angle Camera
LED Flash
Front CameraResolution 16 MP
Video Recording Full HD @30 fps
BatteryCapacity 5000 mAh
fast Charging 100 W Super VOOC Charging
Port USB Type-C
OnePlus Nord CE 4

मोबाइलमध्ये चांगल्या यूजर एक्सपिरीयंससाठी कंपनी क्वालकॉम स्नेप्ड्रेगन 7 जेन 3 चिपसेटचा वापर करणार आहे. OnePlus Nord CE 4 5G मध्ये 8 GB एलपिडीडीआर 4 एक्स RAM आणि 256 GB पर्यंत यूएफएस 3.1 स्ट्रोरेज मिळू शकते. लिक्स आणि रिपोर्टसनुसार, फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलची Ultra Wide-Angle लेन्स मिळू शकते.

स्मार्टफोनमध्ये 100 वॅट SUPERVOOC फास्ट चाऱ्जिंग मिळणार हे कंपनीन सांगितल आहे. वनप्लस नुसार मोबाइल फक्त 15 मिनिटे चार्ज केल्यावर दिवसभर वापरता येईल. OnePlus Nord ce 4 एंड्रॉयड 14 आधारित Oxygen OS वर चालेल.

OnePlus Nord CE 4: Smartphone Display

वनप्लस स्मार्टफोन चा डिस्प्ले चे सांगायचे तर हा आकर्षक व सुंदर बघायला मिळेल. वनप्लस च्या या स्मार्टफोन मध्ये 6.74 इंच चा फूल HD+ एमोलेड डिस्प्ले तुम्ही वापरू शकता. वनप्लस स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 120 hz चा रिफ्रेश रेट 1.5k रेजॉल्युशन च्या सोबत बघायला मिळेल.

OnePlus Nord CE 4: Smartphone Camera

वनप्लस स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये डयूअल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 16 मेगापिक्सल चा कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.

OnePlus Nord CE 4: Smartphone Processor

वनप्लस स्मार्टफोन च्या प्रोसेसर सांगाचे तर यामध्ये प्रोसेसर खूप चांगला दिलेला आहे. वनप्लस कंपनी ने आपल्या या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चे प्रोसेसर वापरू शकता. वनप्लस स्मार्टफोन मध्ये एंड्रॉयड 14 ऑपरेटिंग सिस्टम पण बघायला मिळेल.

OnePlus Nord CE 4: Smartphone Battery

वनप्लस स्मार्टफोन ची बॅटरी आणि चार्जर क्षमता खूप चांगली बघायला मिळेल. सांगितले जात आहे की वनप्लस स्मार्टफोन हा 15 मिनिटाच्या आत मध्ये चार्ज होणारी 5000 mAh ची बॅटरी बघायला मिळेल. या सोबत तुम्हाला 100 W चा चार्जर दिला गेला आहे.

या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus Nord CE 4 या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!