अनिल कपूर पुन्हा बनणार CM? तब्बल 23 वर्षानंतर येणार ‘नायक’ सिनेमाचा सिक्कल!

Nayak 2

Nayak 2: बॉलीवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘नायक‘. अनिल कपूर. अमरिश पुरी, राणी मुखर्जी, परेश रावल अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावल होत. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला तर तुम्हाला चॅनेल बदलावस वाटणार नाही. पॉलिटिकल थ्रीलर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल. आता या सिनेमाच्या सिक्कलबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Nayak 2

लोकसभेच्या निवडणुका ह्या आलेल्या असताना, आता नेते लोकाना आश्वासन देत आहेत त्यामध्ये पडद्यावर सिक्स मारायला येत आहे. 2001 मध्ये गाजलेला ‘नायक’ हा पुन्हा त्याच अंदाजात ‘नायक 2’ हा पुन्हा रिफंड करत आहे. ‘नायक 2’ हा चित्रपटगृहात येण्यासाठी तयार आहे.

2001 साली अनिल कपूरचा ‘नायक’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. राजकारण आणि प्रशासनावर बोट ठेवण्यासाठी या सिनेमात अनिल कपूर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्याचे दाखविण्यात आल होत. त्यानंतर त्याने एका दिवसात धडाडीचे निर्णय घेत संपूर्ण सिस्टिम बदलण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र नायक सिनेमातून उभारण्यात आल होत. आता तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा एकदा हा पॉलिटिकल ड्रामा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘नायक 2’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘पठाण’ चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘नायक 2’ सिनेमा बनवणार आहेत. माफ्लिक्स् पिक्चर द्वारे या चित्रपटाची ते निर्मिती करणार आहेत. ‘नायक’ प्रमाणेच ‘नायक 2’ देखील एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे.

Nayak 2

Nayak 2 Announcement

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केल. या चित्रपटाने तब्बल 600 कोटीहून अधिक कमाई केली. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले. अन या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता सिद्धार्थ आनंद एका लोकप्रिय हिन्दी चित्रपटाचा सिक्कल करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

तर या चित्रपटाचे लेखन रजन अरोरा करणार असल्याचे स्पष्ट झाल आहे. नायक मध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी महत्वाच्या भूमिकेत होते. सिद्धार्थ आनंद मात्र सीक्केलसाठी नवीन कलाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. कास्टिंगचे काम अजूनही सुरू आहे. गेल्या जानेवारीत रिलीज झालेली ‘फायटर’ हा सिद्धार्थ आनंदच्या प्रोडक्शन बॅनरचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट नेटफ्लीक्सवरही उपलब्ध आहे. बर, यानंतर सिद्धार्थ आनंद हे जयदीप अहलावत आणि सेफ अली खानसह ज्वेल थीफ नावाचा चित्रपट करणार आहेत तसच ते शाहरुख आणि सुहानाच्या किंग चित्रपटाची निर्मितीही करत आहे.

सिद्धार्थ आणि ममता आनंद त्याच्या Marflix Pictures या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होणार आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच हा देखील मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक मनोरंजन करणारा असेल जो राजकारणाच्या पाश्वभूमीवर बनवण्यात येणार असल्याच सांगितल जात. प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही सांगितल जात आहे.

Nayak 2: परत एकदा मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार अनिल कपूर?

बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते जे वयाच्या 67 व्या वर्षी देखील तरुणांना फिटनेसमध्ये मागे टाकतात ते म्हणजे अनिल कपूर, अनिल कपूर यांचा या वायतील फिटनेस हा उल्लेखनीय आहे. अनिल कपूर यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यातील वेगवेगळ्या धाटणीतील त्यांच्या भूमिका या तर प्रत्येकवेळी प्रेक्षकांच्या मनावर नवी छाप सोडताना दिसतात, त्यापैकी त्यांची ‘नायक’ या चित्रपटातील भूमिका आहे. हा अनिल कपूर यांचा आयकॉनिक ठरलेला चित्रपट आहे.

अनिल कपूर यांनी या चित्रपटात शिवाजी राव गायकवाड ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या पॉलिटिकल स्टेटमेंटसाठी त्यांची आजही आठवण करण्यात येते. आता अशी चर्चा आहे. की या चित्रपटाचा दूसरा भाग येणार आहे. अनिल कपूर यांच्या ‘नायक’ या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच सिक्वेल येणार आहे.

‘नायक‘ मध्ये अनिल कपूर नी एक दिवसाच्या सत्तेचे सिंहासन सांभाळले होते, आता सध्याच्या राजकारणात जे चालेल आहे ते नायक 2 मध्ये दाखवतील का? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात चालेल आहे. यामध्ये परत एकदा अनिल कपूर हा परत सत्तेच्या सिंहासन बसणार आहे का? तर दुसरीकडे बोलले जात आहे की ‘Nayak 2’ मध्ये वेगळाच तूफान येणार आहे.

‘नायक 2’ सिनेमाच कास्टिंग सुरू आहे. या सिनेमात एक नाव पॉलिटिकल ड्रामा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल कपूर पुन्हा या सिनेमात दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या सिनेमाबाबत आणि कास्टिंगबाबत अद्याप टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.

हा चित्रपट 23 वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता

2001 मध्ये एस. शंकर (नायक आणि शिवाजी: द बॉस फ्रेम) द्वारा निर्देशित “नायक:द रियल हीरो” ही रिलीज झाली. ए.एम.रत्नम (श्री सूर्या मुविज) च्या निदर्शनास बनलेली ही मुवी मध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. मुवी मध्ये अमरीश पुरी द्वारा रोल केलेल्या कॅरेक्टर मध्ये तो भ्रष्ट नेत्याला आव्हान देताना दिसत आहे. राणी मुखर्जी, परेश रावल आणि जॉनी लिवर यांनी महत्वाची भूमिका केली आहे.

1999 मध्ये तमिल फिल्म ‘मुधलवन’ चा रिमेक, नायक शिवाजीराव गायकवाड च्या न्यूज चैनल मध्ये काम करणारा शिवाजीराव ची गोष्ट आहे. या चित्रपटात अनिल कपूरने रिपोर्टनुसार भूमिका केली होती. शिवाजी राव हे त्यांचे नाव. शिवाजी राव मुख्यमंत्र्याना खडतर प्रश्न विचारतो आणि त्या बदल्यात त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते पुढे तो एका दिवसात संपूर्ण व्यवस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो. आता तब्बल 23 वर्षानी या चित्रपटाचा सिक्कल येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. ‘नायक 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असल्याच संगण्यात आले आहे.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अनिल कपूर यांचा Nayak 2 हा मुवी येणार आहे. या बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!