युके मध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा पराभव,तर मजूर पक्षाचे किएर स्टार्मर हे नवीन पंतप्रधान

UK Election Result 2024

UK Election Result 2024 UK Election Result 2024: युके मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (UK Election Result 2024) मजूर पक्षाने मोठी झेप घेतली आहे. त्यांनी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर गेल्या 14 वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला म्हणजे कॉन्झव्हेर्टीव्ह पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जनतेने दिलेला कौल … Read more

यूपी मधील हाथरस मधील सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक जणांचा मृत्यूतर, अनेक जण जखमी

Uttar Pradesh

UP Hathras Satsang Stampede UP Hathras Satsang Stampede: उत्तर प्रदेशातील (UP Hathras Satsang Stampede) हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रतीभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त भविकांचा मृत्यू झाला आहे. आणि अनेक लॉक जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुळे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एका मेडिकल … Read more

पुण्यात ‘झिका’ चा संसर्ग; रुग्णसंख्येत वाढ घ्या विशेष काळजी

Zika Virus Pune

Zika Virus Pune Zika Virus Pune: डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया पाठोपाठ आता शहरात ‘झिका’ विषाणूने डोके वर काढले असून, रुग्ण संख्येत वाढ होत आहे. एरंडवण्यातील 28 वर्षीय गर्भवती महिलेलाही ‘झिका’ चा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येऊनही या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून, मे महिन्यातील ‘अॅनोमली स्कॅन … Read more

1 जुलै पासून देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू; जाणून घ्या तीन नवीन कायदे

New Criminal Laws

New Criminal Laws New Criminal Laws: आज 1 जुलै पासून देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये … Read more

Jio नंतर Vi अन् airtel देखील वाढवले आपले प्लॅन; पहा नवीन प्लॅन

Airtel New 5G Plans

Airtel New 5G Plans Airtel New 5G Plans: जिओ नंतर Vi आणि Airtel या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रिपेड प्लॅनच्या दरात वाढ केली. आता कंपन्यांना जुन्या प्लॅन साठी रीचार्ज करणाऱ्यांसाठी देखील दोन्ही कंपन्यांनी नवीन किंमती आता लागू केल्या आहेत. आणि आता कोणीही त्यांच्या नंबरवर रीचार्ज करत असतील तर त्यांना नवीन वाढलेल्या … Read more

विराट कोहली अन् रोहित शर्मा या दोघांची T-20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती

Rohit Sharma

Rohit Sharma Retirement Rohit Sharma Retirement: विराट कोहली च्या पाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माही टि-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारताने टि-20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद पटकावला. या विजेतेपदा बरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन ‘ऑल टाइम ग्रेट’ क्रिकेटपटूनी या प्रकारातील आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली … Read more

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखीचे प्रस्थान; पहा कुठे आहे मुक्काम आणि रिंगण

Palkhi Shohla 2024

Palkhi Shohla 2024 Palkhi Shohla 2024: नमस्कार, मित्रांनो तुम्हाला माहीत आहे. की आषाढी वारी ही आषाढी एकादशीनिमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज 29 जून 2024 रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रथण करणार आहे. तर देहूतुन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान देखील 28 जून रोजी आषाढी वारीसाठी … Read more

जिओ ने वाढवले आपले प्लॅन, पहा नव्या दरांमुळे तुमच्या खिशाला परवडेल का ते; हे आहेत नवीन प्लॅन

Jio New 5G Plans

Jio New 5G Plans Jio New 5G Plans: जिओने आपल्या प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशभरातील जिओच्या यूजर्सच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी आपली नवीन अमर्यादित 5G डेटा प्लॅन जाहीर केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हे नवीन सेवा 3 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणार आहेत. रिलायन्स जिओ 5G … Read more

72 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे, ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश

Lok Sabha Speaker Lok Sabha Speaker: सध्या लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. नमांकणाच्या अंतिम मुदतीपूर्वीच विरोधकांनी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना इंडिया ब्लॉकचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काही वेळाने सुरेश यांनाही उमेदवारी Lok Sabha Speaker अर्ज दाखल केला. यापूर्वी भाजप खासदार ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी दिली होती. … Read more

पेपर फूटी प्रकरणी आता केंद्र सरकारने कडक पावलं उचलली, नवीन कायदा लागू होऊ शकते 10 वर्षे जेल, 1 कोटी दंड

Anti Paper Leak Law

Anti Paper Leak Law Anti Paper Leak Law: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लिक प्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी एका कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे. तीमुए स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखता येणार आहे. शुक्रवारी 21 जून रात्रीपासून लागू झालेल्या या कायद्यात गुन्हेगारांना कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद … Read more