पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने पटकावलं पहिले पदक, नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास

Paris Olympics 2024 Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं असून मनू भाकरनं नेमबाजीत 221.7 पॉईंट्स मिळवत ब्रॉंझ पद मिळवलं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली नेमबाज आहे. कृष्णाने अर्जुनाला … Read more

भारतीय खेळाडूंच्या महत्वाच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक 117 खेळाडू अन् 16 खेळ पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं

Paris Olympic Schedule 2024

Paris Olympic Schedule 2024 Paris Olympic Schedule 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic Schedule 2024) चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत जगभरातील 10,000 खेळाडू सहभागी झाले आहेत. 32 खेळामधील 329 सुवर्ण पदकांसाठी या खेळाडूंमध्ये … Read more

भारताचा चालू आर्थिक वर्षात GDP 6.5-7% दराने वाढेल

Union Budget 2024

Union Budget 2024 Union Budget 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात सांख्यिकी परिशिष्टासह 2023-24 चा आर्थिक सर्वेक्षण सादर केला. लोकसभेत जुलै 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. NDA सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प जम्मू आणि काश्मीर … Read more

निपाह व्हायरसमुळे 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हा जीवघेणा आजार? ही लक्षणे तुम्हाला तर नाही ना?

Nipah Virus

Nipah Virus Nipah Virus: केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा रविवारी एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो व्हेंटिलेटर वर होता. यानंतर सरकारने अलर्ट जारी केला आहे. अल्पवयीन मुलाच्या संपर्कात आलेल्या संपर्कात आलेल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी केरळने पुणे एनआयव्ही कडून ऑस्ट्रेलियातून खरेदी केलेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची मागणी केली आहे. शनिवारी, राज्याच्या … Read more

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन का झाले? याचा परिणाम जगभरातील विमाने, बँका यांच्यावर वाचा सविस्तर

Microsoft Windows Outage

Microsoft Windows Outage Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील यांत्रिकी समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी 19 जुलै भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. तर काही उड्डाण सेवा रद्द कराव्या लागल्या तर काही उड्डाणे उशिरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हंटले आहे की, आम्हाला या समस्येची जाणीव … Read more

BSNL ने दिली व्हीआय, jio आणि airtel ला टक्कर घेऊन आले आहेत 4G सिम; प्लॅनही तुम्हाला परवडेल असे

BSNL New Recharge Plan

BSNL New Recharge Plan BSNL New Recharge Plan: रीचार्ज प्लॅनच्या वाढत्या किंमतीनंतर आता खासगी टेलिकॉम आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. चढया भावामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. रिलायन्स जिओ, एयरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या अनेक ग्राहकांची बीएसएनएल कंपनी स्वीकारली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र या दरवाढीचा फायदा या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या स्वस्त … Read more

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Donald Trump Attack

Donald Trump Attack Donald Trump Attack:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Attack यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील वेळेनुसार ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी … Read more

युट्यूबर ध्रुव राठीवर झाला गुन्हा दाखल; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी वादग्रस्त पोस्ट

Dhruv Rathee

Dhruv Rathee Dhruv Rathee: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोंडी अकाऊंट वरून एक्स वर फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिर्ला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा न् देता उत्तीर्ण झाली, असा दावा या पॅरोंडी अकाऊंट वरुण करण्यात आला. या खात्या संदर्भात एकूण 9 … Read more

नवीन ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली

Pooja Khedkar

Pooja Khedkar Pooja Khedkar: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तवणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चा असलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विविध सुरस कथा सातत्याने समोर येत आहेत. त्यांच्या मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला असून त्याखाली पूजा खेडकर यांना प्रचंड ट्रोल केल जातंय. आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बदली झालेल्या … Read more

धक्कादायक घटना! या राज्यातील 823 विद्यार्थ्यांना HIV ची लागण, 47 जणांचा मृत्यू का वाढली येवढी संख्या?

Tripura Students HIV News

Tripura Students HIV News Tripura Students HIV News: त्रिपुरा मध्ये 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ट अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. मिडिया रिपोर्टसनुसार त्रिपुरा मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेले विद्यार्थी देशभरातील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निघून गेले आहेत. या प्रकरणाची माहिती … Read more