HMPV ची चिंताजनक बातमी! भारतात या ठिकाणी सापडले पहिले 2 रुग्ण; आरोग्य विभागाची महत्वाची बैठक

HMPV Virus India

HMPV Virus India HMPV Virus India: चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याचा पाश्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) (HMPV Virus India) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मिडियावर दिली. त्या पाश्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं … Read more

जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड! वयाच्या 73 वर्षी घेतला अखेचा श्वास

Zakir Hussain Passes Away

Zakir Hussain Passes Away Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध आणि सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणाऱ्या झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला हुसैन हे 73 वर्षाचे होते. झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोयेथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार … Read more

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

SM Krishna Passed Away

SM Krishna Passed Away SM Krishna Passed Away: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लैया कृष्णा उर्फ एस एम कृष्णा यांचे प्रदीर्घ आजारामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी (SM Krishna Passed Away) अखेरचा श्वास घेतला. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. एस … Read more

Children’s Day: बालदिन का साजरा करतात? या महत्वाच्या दिवसाचे महत्व व शालेय मुलांसाठी निबंध

Children's Day 2024

Children’s Day 2024 Children’s Day 2024: संपूर्ण भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबरला बालदीन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन, त्यांच्या जन्मदिनाला बालदीन साजरा केला जातो. नेहरूंचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. लहान मुलं त्यांना प्रमाणे चाचा नेहरू असं म्हणायचे. पंडित नेहरूंच लहान मुलांवरचं प्रेम पाहून 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन बालदीन … Read more

भारत आणि कॅनडा मधील संबंध कशामुळे बिघडले? कॅनडातील परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य; घ्या जाणून

India VS Canada

India VS Canada India VS Canada: भारत आणि कॅनडाचे जवळपास वर्षभरापासून संबंध बिघडले आहेत. खलीस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतच्या वादात भारत आणि कॅनडा या दोन्ही देशाच्या संबंधामध्ये तनाव निर्माण झालेला आहे. कॅनडाने भारतावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. यातच कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार … Read more

संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय करवा चौथ व्रत, या व्रताला विशेष महत्व! जाणून घ्या, महूर्त आणि महत्व

Karwa Chauth 2024

Karwa Chauth 2024 Karwa Chauth 2024: धर्मसिंधु, निर्णयसिंधु आणि व्रतराज या प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये करवा चौथला करक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपती आणि करवा मातेची पूजा केली जाते. करवा चौथ, अखंड सौभाग्यासाठी व्रत, आश्विन-कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे पालन करतात. या दिवशी निर्जल व्रत केले … Read more

Dussehra: विजयादशमी शुभ मुहूर्त आणि महत्व सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! दसऱ्या निमित्त द्या सर्वाना शुभेच्छा

Dussehra 2024

Dussehra 2024 Dussehra 2024: वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. सण-उत्सवाच्या दृष्टीने आश्विन महिना खूप महत्वाचा आहे. या महिन्यात हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी असलेले काही सण साजरे होतात. शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा (Dussehra 2024) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत … Read more

Ratan Tata Death: संपूर्ण देश हळहळला! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

Ratan Tata Death

Ratan Tata Death Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधना नंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रेमी, नफा तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन … Read more

Vinesh Phogat: विनेश फोगटचा 6,015 मतांनी दणदणीत विजय! भाजपच्या उमेदवाराला केलं चितपट

Vinesh Phogat Win Haryana Election 2024

Vinesh Phogat Win Haryana Election 2024 Vinesh Phogat Win Haryana Election 2024: महिला मल्ल आणि कॉँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हीने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेली … Read more

Nepal News: नेपाळमध्ये महापूर आता पर्यंत 200 जणांचा मृत्यू, 26 जण बेपत्ता!

Nepal Flood

Nepal Flood Nepal Flood: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पुर आणि भुस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पानी शिरलं आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 42 जन बेपत्ता आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूचि मुख्य नदी … Read more