परवडणाऱ्या किंमतीत 8GB RAM सोबत, मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन लॉन्च

Moto G45 5G

Moto G45 5G: या वाढत्या दराच्या काळामध्ये तुम्हाला परवडेल असा आणि कमी किंमतीत जास्त फीचर्स Motorola आपला नवीन स्मार्टफोन c हा आज 21 ऑगस्टला संपूर्ण भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कलर, डिझाइन यांनी स्पेसिफिकेशन्स ह्या सूद्दा दमदार देण्यात आल्या आहेत. स्मार्टफोन हा तुमच्या खिशाला परवडेल असा आहे. ह्या वेळेस कंपनीने आपल्या ग्राहकांना काय पाहिजे याचा विचार करून हा सुंदर असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ह्या मध्ये सर्व फीचर्स हे अपडेट्स व्हर्जन चे आहेत.

तसेच फोनमध्ये विगन लेदर फिनिश असेल. फोनच्या दोन रियर कॅमेरा रियर पॅनल पेक्षा थोडे वरती आहेत. तसेच साइड फ्लॅट आहेत आणि कडा पातळ आहेत. वॉल्युम रॉकर आणि पावर बटन डावीकडे आहेत. डावीकडे सिम कार्ड ट्रे आहे. खालच्या बाजूला यात USB-C पोर्ट, स्पीकर स्लीट, 3.5 mm हेडफोन जॅक आणि माइक होल आहेत.

Moto G45 5G
Moto G45 5G

Moto G45 5G भारतात 21 ऑगस्टला दुपारी 12 वाजता Flipkart, Motorola.in आणि दुसऱ्या रिटेल आउटलेटच्या माध्यमातून लॉन्च केला आहे. तसेच Flipkart ने Moto फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाईट बनविली आहे.

Moto G45 5G Price

Moto G45 5G या स्मार्टफोन मध्ये 2 व्हेरीएंट येतात. ज्या मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज या व्हेरीएंट ची किंमत 10,999 रुपये आहे. दुसऱ्या व्हेरीएंटची 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्रीलीएंट ब्लु, ब्रीलीएंट ग्रीन आणि व्हीवा मॅजेंटा या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

ॲक्सीस आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डचा वापर करून पेमेंट केल्यास मोटोरोला 1,000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट देत आहे, ज्यामुळे प्रभावी किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये झाली आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला Flipkart, Motorola.in आणि दुसऱ्या रिटेल आउटलेटच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करता येईल. क्रेडिट कार्ड वर तुम्हाला इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा मिळेल. हा स्मार्टफोन तुमच्या साठी परफेक्ट असेल, कारण की कमी किंमतीत जास्त फीचर्स या मुळे परवडेल.

Moto G45 5G फीचर्स

Moto G45 अँन्ड्रॉईड 14 आधारित यामध्ये गोरील्ला ग्लास 3 च्या सपोर्टसह यात 6.5 इंचाचा डिस्प्ले मिळतो. ज्यात व्हेरीएबल रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्मूद फक्शनिंगसाठी हँडसेटमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर सोबत हा सर्वात फास्ट 5G स्मार्टफोन असेल. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आली आहे. विवोच्या नवीन मोबाइल फोनमध्ये डयूअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच कंपनी फोन 1 वर्ष ओएस अपडेट्स आणि 3 वर्ष सिक्योरिटी अपडेट्सह सादर करेल. साऊंड सिस्टमच्या बाबतीत या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी ॲटमॉस-ट्यून स्टीरिओ स्पीकर आहे. व्हीगन लेदर बँक असलेला हा स्मार्टफोन IP52 रेटिंगसह येईल. या स्मार्टफोनमध्ये एचडी+ रेजोल्युशनला सपोर्ट करेल. यात 4 GB RAM व्हेरीएंट देखील असेल. हा स्मार्टफोन ब्रीलीएंट ब्लु, ब्रीलीएंट ग्रीन आणि व्हीवा मॅजेंटा या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

CategorySpecification
GeneralAndroid v14
Side Fingerprint Sensor, Face, Unlock
Display6.5 inch, FHD+AMOLED Sensor
1600 x 720 Pixels
269 ppi
120 Hz Refresh Rate,
Punch Hole Display
Camera50 MP + 2 MP
1080 @ 30 fps UHD Video Recording
16 MP Front Camera
TechnicalSnapdragon 6s Gen 3
2.8 GHz, Octa Core Processor
4 GB / 8 GB
128 GB inbuilt Memory
Dedicated Memory Card Slot
Connectivity4G, 5G, VoLTE
Bluetooth v5.3, Wi-Fi
USB-C v2.0
IR Blaster
Battery5000 mAh Battery, 18 W SUPERVOOC Charging
Moto G45 5G
Moto G45 5G

Moto G45 5G Specification

  • Moto G45 5G मध्ये 6.5 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1600 x 720 Pixels रेजॉल्युशन आणि 269 ppi चा पिक्सेल डेंसिटी मिळते. या फोन मध्ये पंच होल टाईपचा डिस्प्ले च्या सोबत येतो. यामध्ये 1800 निट्स चा ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. ह्या मध्ये आपण गेम्स मस्त HD मध्ये दिसतात व आरामशिर खेळता येते. डिस्प्ले हा फूल आहे.
  • Moto च्या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लिथियम पॉलिमर ची बॅटरी दिली गेली आहे. जो की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत एक USB Type-C मॉडल 18 W चा फास्ट चार्जर मिळतो. ज्यामुळे फोन ला फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 50 मिनिट एवढा वेळ लागतो.
  • मोटोरोला G45 5G च्या रियर मध्ये 50 MP + 2 MP चा डयूअल कॅमेरा सेटअप बघायला मिळतो. जो OIS च्या सोबत येतो, यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, नाईट मोड, सुपर मून, स्लो मोशन असे नवीन फीचर्स दिले आहेत. या फोनचा फ्रंट कॅमेरा हा 16 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 1080 @ 30 fps UHD Video Recording करू शकतो.
  • ह्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला डॉल्बी एटमॉस, हाय-फाय ऑडिओ आणि स्मार्ट कनेक्ट आहे. मिस्ट्री ल्युपिनने काही फोटोज पण शेअर केले आहेत, ज्यावरून असे वाटत आहे की फोनमध्ये साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट रीडर, फेस अनलॉक, वॉटर रेजिस्ट्रेस, बॉक्समध्ये टेम्पर्ड ग्लास आणि बिल्ट इन सिक्योरिटि स्कॅन फीचर असेल.

तुम्हाला Moto G45 5G Price in India या बद्दल माहिती मिळाली असेल. या फोन ची किंमत लिक च्या अनुसार सांगितली गेली आहे की हा फोन दोन विभिन्न स्टोरेज मध्ये येणार आहे. ह्या फोन ची किंमत भी भिन्न असेल या सोबत सुरुवातीची किंमत Rs.10,999 पासून सुरुवात होईल. या आर्टिकलमध्ये आम्ही देशामध्ये लॉन्च होणाऱ्या Moto G45 5G या फोन बद्दल माहिती दिली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!