MI vs LSG Highlights
MI vs LSG Highlights: नमस्कार मित्रांनो! MH टाइम्स च्या लाइव पेजवर तुमचे स्वागत आहे. आज आयपीएल 2024 चा 67 वा मुकाबला मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स सोबत खेळवला गेला. मुंबई ने टॉस जिंकून लखनऊ ला पहिले बॅटिंग करण्यास मौका दिला. केएल राहुल च्या सेनेने 20 ओवर मध्ये 6 विकेट जाऊन 214 रण बनवले. त्यांना उत्तर देण्यासाठी मुंबई इंडियन्स 20 ओवर मध्ये 6 विकेट जाऊन 196 रन बनवले. लखनऊ ने मुंबई इंडियन्स ला 18 रनाने हरवले.
MI vs LSG Highlights: लखनऊ ने मुंबई इंडियन्स ला 18 रनाने हरवले
आयपीएल 2024 चा 67 वा मुकाबला मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स सोबत खेळवला गेला. केएल राहुलच्या टीम ने एमआय ला 18 रनाने हरवले. पण दोन्ही टिमांचा प्रवास या टूर्नामेंट समाप्त झाला. मुंबई ची टीम पहिल्याच प्लेऑफ च्या रेस मध्ये बाहेर गेली. परंतु, लखनऊ च्या खात्यात भले 14 अंक असले तरी त्यांचा नेट रनरेट -0.667 होता. अशात त्यांचा प्लेऑफ मध्ये क्वालिफाई होणे मुश्किल आहे. मुंबई इंडियन्स ही 8 अंकान सोबत 10 व्या नंबर वर आहे. हार्दिक पांड्या च्या कॅप्टनसी मध्ये हा सीजन मुंबई इंडियन्स साठी काही खास नाही ठरला. टीम ला 14 मधल्या 10 मॅच मध्ये हार मानावी लागली.
लक्ष्य चा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स ची दमदार सुरुवात झाली. ओपनर जोडी साठी उतरलेले रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेवीस यांच्या मध्ये पहिली विकेट ही 88 रनान ची भागीदारी ही नवीन उल-हक ने तोंडली त्याने डेवाल्ड ब्रेवीसला नव्या ओवर ला आऊट केल. तो 20 चेंडूत 23 रन बनू शकला. यानंतर सूर्या ने एक पण रन न बनवता पवेलीयन परत गेला. परंतु रोहित शर्मा 68 रण बनवायला कामयाब झाला. त्याने 178.94 च्या स्ट्राइक रेट ने 10 चौके आणि 3 छक्के मारले.
या मॅच मध्ये हार्दिक पांड्या ने 16, नेहल वढेरा ने 1 आणि ईशान किशन ने 14 रन बनवले. लखनऊ च्या विरोधात नमन धीर यांनी विस्पोटक प्रदर्शन केले, त्याने 26 चेंडूत तुफानी अर्ध शतक केल. या मॅच मध्ये 62 रण बनून नाबाद राहिला. त्याने 221.42 च्या स्ट्राइक रेट ने 4 चौके आणि 5 छक्के मारले. रोमारीयो शेफर्ड 1 रन बनून नाबाद राहिला. लखनऊ साठी रवी बिश्नोई आणि नवीन उल-हक नि 2-2 विकेट घेतल्या परंतु, कुणाल पांड्या आणि मोहसीन खान नी 1-1 विकेट घेतल्या.
MI vs LSG Highlights: मुंबई ला लागला पाचवा झटका
मुंबई ला लागला पाचवा झटका नेहल वढेरा च्या रूपाने लागला. त्याला रवी बिश्नोई ने आउट केल. ते फक्त 1 रन बनू शकले. आता मुंबईला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 90 रनान ची जरूरत होती.
MI vs LSG Highlights: मुंबई ला लागला चौथा झटका
मुंबई ला चौथा झटका हा हार्दिक पांड्या च्या रूपाने लागला. त्याला मोहसीन खान च्या बॉलिंग वर नवीन उल-हक ने कॅच पकडला. तो फक्त 16 रण बनून पवेलीयन ला परतला. या सीजन ला त्यांच्या बॅटीने काही खास कमाल नाही दाखवली. सहा नंबर वर बॅटींगसाठी नेहल वढेरा उतरले. त्यांना साथ देण्यासाठी ईशान किशन क्रीज उपस्थित होता.
रोहित शर्मा 68 रन बनऊन परतले
रोहित शर्मा 68 रन बनऊन परतले. त्यांना रवी बिश्नोई नी 11 व्या ओवर ला पाचव्या बॉलला मोहसीन खान यांनी कॅच पकडला. हिटमॅन ने या मॅच मध्ये 178.94 च्या स्ट्राइक रेट नी 10 चौके आणि 3 छक्के लावले. 10 रनान च्या आत मध्ये मुंबई ने 3 विकेट गमाऊन बसले. पाचव्या नंबर वर बॅटिंग करण्यासाठी हार्दिक पांड्या आला होता. त्यांचा साथ देण्यासाठी ईशान किशन क्रीज उपस्थित होता. 12 ओवर नंतर मुंबई चा स्कोर 101/3 होता. रोहित शर्मा जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहे. त्यांनी फक्त 28 बॉल मध्ये अर्धशतक मारले होते. त्यांच्या आयपीएल करियर मध्ये 43 वा पन्नास रन आहे.
तसेच डेवाल्ड ब्रेवीस पण जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. 8 ओवर नंतर टीम चा स्कोर 78/0 होता. मुंबई इंडियन्स ला जिंकण्यासाठी 72 बॉल मध्ये 137 रनांची जरूरत होती.
सूर्या खाते न उघडता आऊट झाला
सूर्यकुमार यादव या मॅच मध्ये न खाते उघडता पवेलीयन परतला. त्यांना कुणाल पांड्या बॉलिंग करत असताना रवी बिश्नोई ने कॅच पकडला. चौथ्या नंबर वर बॅटिंग करण्यासाठी ईशान किशन उतरले होते. त्यांचा साथ देण्यासाठी रोहित शर्मा क्रीज वर उपस्थित होते.
MI vs LSG Highlights: लखनऊ चा सामना
टॉस हारून पहिली बॅटिंग करण्यासाठी उतरली लखनऊ सुपर जाएंट्स नी 20 ओवर मध्ये 6 विकेट गमाऊन 214 रन बनवले. त्यांची सुरुवात काही चांगली नव्हती झाली. त्यांना पहिला झटका नुवान तुषारा ने एक रन च्या स्कोर वर घेतला. देवदत्त पडीक्कल गोल्डन डक चा शिकार झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिस नी मोर्चा सांभाळला आणि केएल राहुल सोबत दुसऱ्या विकेट पर्यंत 48 रनांची दोघाणी पारी खेळली.पीयूष चावला नी स्टोईनीस ला 49 रन च्या स्कोर ला आउट केल. ते पण 28 रन बनऊन परतले. चौथ्या नंबर वर बॅटिंग साठी दीपक हुद्दा पण 11 रण काढून परतला.
या नंतर निकोलस पूरण चा तूफान आला. त्याने 29 बॉल चा सामना करून 75 रन बनवले. या मॅच मध्ये पूरण नी फक्त 19 बॉल मध्ये अर्ध शतक लावले. या दरम्यान त्याने 5 चौके आणि 8 छक्के मारले. त्यांना नुवान तुषारा ने आउट केल. कॅप्टन केएल राहुल नी 41 बॉल मध्ये 55 रन बनऊन आउट झाला. दोघांमध्ये 4 विकेट साठी 109 रनांची पार्टनरशीप झाली. के एल राहुलला पीयूष चावला नी पवेलियन पाठवले. या मॅच मध्ये अर्शद खान खाते न उघडता आउट झाले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!