देशातील ही इलेक्ट्रिक कार झाली महाग जी आहे, सर्वात लहान; जी एकदा चार्ज केल्यावर धावते 230 किमी

MG Comet EV

MG Comet EV: देशामध्ये सातत्याने इलेक्ट्रिक कार मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आता एक वाईट बातमी आहे. एमजी मोटर्सने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. MG Motor India पाठीमागच्या वर्षी भारतामध्ये नवीन MG Comet EV लहान इलेक्ट्रिक कार सादर केले होती. ही कार दोन डोअर इलेक्ट्रिक कार अनेक नवीन तंत्रज्ञान सुसज्ज आहे, एवढेच नाही तर या कारच्या यातील भागात फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले देखील आहे. जे त्यांचा लुक अधिक आकर्षित करते, ही कार भारतीय बाजारातील कंपनीची दुसरी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. परंतु कंपनीने कारच्या किंमतीत वाढ केली आहे. आता तुम्हाला कार खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV च्या किंमतीत 13000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. चांगली बातमी अशी आहे की कॉमेंट ईव्हीचे बेस व्हेरीएंट अजूनही 6.99 लाख रुपयांच्या एक्स – शोरूम किंमतीत उपलब्ध आहे आणि कंपनीने त्याच्या फास्ट चार्जर सुसज्ज एक्सक्ल्यूसिव्ह आणि एक्साइट व्हेरीएंटच्या किंमतीत 11 ते 13 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कॉमेंट EV च्या एव्हरग्रीन लिमिटेड एडिशनच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता MG Comet EV ची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख ते 9.40 लाख रुपये आहे.

MG Comet EV
MG Comet EV

MG Comet EV चे तीन व्हेरीएंट

MG Comet EV चे तीन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हे तीन प्रकार एक्सक्ल्यूसिव्ह, एक्साइट आणि एक्सक्लूझिव्ह आहेत. एक्सक्लूझिव्ह आणि एक्साइट व्हेरीएंटमध्ये वेगळे फास्ट चार्जिंग पर्याय देखील उपलब्ध आहेट. MG Motors ने एक प्रकार वगळता सर्व प्रकारांच्या किंमती 10,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. कंपनीने केवळ एक्सक्लूटीव्ह व्हेरीएंटच्या किंमतीत बदल केलेला नाही. MG Comet EVच्या एक्सक्लूटीव्ह व्हेरीएंटच्या एक्स शोरूम किंमत 6,98,800 रुपये आहे.

MG Comet EV ची पॉवर आणि फीचर्स

MG Comet EV एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक आहे, ज्यामध्ये 4 लॉक आरामात बसू शकतात. या इलेक्ट्रिक कारमध्ये 17.3 kWh बॅटरी आहे आणि इलेक्ट्रिक मोटरसह ती 41.42 bhp ची कमाल पॉवर आणि 110 न्यूटन मिटरचा पीक टॉर्क जनरेट करते. एमजी कॉमेंट ईव्ही एका पूर्ण चार्जवर 230 किलोमीटर पर्यंत चालवू शकते. फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, MG Comet EV मध्ये इतर अनेक फीचर्स आहेट ज्यात मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ABS, AC, 2 एअरबॅग्ज, आरामदायी सीट, प्रत्येकी दोन स्क्रीन इन्फोटेनमेंट आणि ड्राइव्हर डिस्प्ले आहेत, जे लोकांना खूप आवडतील.

MG Motor ने शहरांमध्ये लोकांचा दैनदीन प्रवास लक्षात घेऊन त्याची कॉम्पॅक्ट एमजी कॉमेट ईव्ही लॉन्च केली होती. त्याचा आकार कॉम्पॅक्ट ठेवण्यात आला होता कारण तो गर्दीच्या ठिकाणी आणि रहदारीमध्येही सहज फिरू शकतो आणि पार्क करणे देखील सोपे आहे. लॉन्च झाल्यापासून, याल भारतीय ग्राहकाकडून कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आणि विक्रीत चढ उतार दिसून आले आहेट. सुरुवातीला हे 8 लाख रुपयांमध्ये लॉन्च केले गेले होते, परंतु नंतर कंपनीने त्याची किंमत 99,000 रुपयांवरून 1.4 लाख रुपये केली, त्यानंतर ते अगदी परवडणारे झाले.

MG Comet EV Price Hike

MG Motors ने आपल्या सर्वात स्वस्त SUV ची किंमत वाढवली आहे. एमजी कॉमेट ईव्ही च्या किमतीत 10 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कार निर्मात्याने त्याच्या सर्व व्हेरीएंटसाठी नवीन दर जारी केले आहेट. MG Motors ने Comet EV चा एक व्हेरीएंट वगळता सर्व व्हेरीएंटच्या किंमतीत वाढ केली आहे. नवीन किंमती नंतर, MG Comet EV ची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.24 रुपयांपर्यंत जाते.

एमजी कॉमेट ईव्ही च्या किंमती वाढल्यानंतर नवीन दर समोर आले आहेत. Comet EV च्या Excite व्हेरीएंट एक्स शोरूम ची किंमत 7.78 लाख रुपये झाली आहे. तर त्याच्या फास्ट चार्जिंग व्हेरीएंटची एक्स शोरूम किंमत 8,33,800 रुपये झाली आहे. कॉमेंट ईव्हीच्या एक्सक्ल्यूसिव्ह व्हेरीएंटची किंमततही वाढ झाली आहे. दर वाढल्यानंतर या व्हेरीएंटची किंमत 8.88 लाख रुपये झाली आहे. तर त्याच्या फास्ट चऱ्जींग व्हेरीएंट किंमत 9,23,800 रुपये झाली आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!