महिंद्राचा नवीन धमाका! तुमच्यासाठी खास, अतिशय कमी किंमतीत लॉन्च; 5 डोअर थार रॉक्स

Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx: देशातील आघाडीची स्पोर्ट युटीलिटी वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अधिकृतपणे नवीन Mahindra Thar Roxx विक्रीसाठी लॉन्च केले आहे. एंट्री लेव्हल बेस पेट्रोल व्हेरीएंट (MX1) चि सुरुवातीची कींमट डोअर थार रॉक्स फक्त 12.99 लाख रुपये आहे. तर डिझेल मॅन्यूव्हर्जन (MX1) ची कणमंत 13.99 लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू आहे. सध्या, कंपनीने आज रात्री एंट्री लेव्हर व्हेरीएंटच्या किमती जाहिरेल आहेत. उर्वरित व्हेरीएंटच्या किंमती आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केल्या जातील. कंपनीने आपल्या नवीन थार रॉक्स फीचर्सचा एंट्री लेव्हर व्हेरीएंट देखील लोड केला आहे. याचा अर्थ असा की त्यांच्या बेस मॉडेल मध्येही तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतील.

Mahindra Thar Roxx
Mahindra Thar Roxx

भारतातील SUV बाजारात धडाकेबाज एंट्री करत महिंद्रा थार आता एका नवीन आवतारात आपल्यासमोर आहे. महिंद्राने नुकतीच आपली नवी SUV थार Roxx लॉन्च केली आहे.

Mahindra Thar Roxx: थार Roxx आणि रेग्युलर थारमध्ये काय फरक आहे?

नव्या थार Roxx मध्ये जुनी थारचे सर्व चांगले फीचर्स कायम ठेवून काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यात डॉन अतिरिक्त दरवाजे आणि दुसऱ्या रांगेत बेंच सिटचा लेआउट आहे, ज्यामुळे गाडीत प्रवेश करणे सोपे होईल आणि अधिक प्रवाशांना आरामात बसता येईल, म्हणजे या गाडीला एकूण 5 दरवाजे आहेत. याशिवाय, नव्या मॉडेलमध्ये लांब व्हीलबेससह अधिक स्थिरता आणि आराम मिळेल, जे महिंद्राच्या Scorpio N प्रमाणे आहे. थार Roxx मध्ये नवीन डबल स्टॅक 6 स्लॉट ग्रील असून, हेडलॅम्प गोल आकाराचे LED प्रोजेक्टर लाइट्स आणि नवीन C आकाराचे DRLs देखील दिले आहेत.

नव्या थार Roxx मध्ये 10.25 इंचचा टचस्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, पुश बटन स्टार्ट, लेदर सीटस, मागील AC व्हेटस, 6 एअरबॅग्स आणि पॅनोरॅमिक सनरुप यासारखी प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत. थार Roxx मध्ये लेव्हर 2 ADAS सुरक्षा प्रणालीसह 10.25 इंचचा डिजिटल इन्स्टूमेंट क्लस्टर दिला आहे, जो या गाडीला आणखी प्रीमियम बनवतो. ब्रेकिंग सिस्टममध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये आता मागील बाजूस डिस्क ब्रेक्स दिले आहेत. नव्या महिंद्रा थार Roxx मध्ये अधिक आरामदायी, जास्त जागा आणि सर्व ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे ऑफ रोडिंगसह शहरातही प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही SUV उत्तम पर्याय ठरू शकते.

Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx: कोणत्या व्हेरीयंटसाठी किती पैसे मोजावे लागतील?

महिंद्रा थार रॉक्सची (Mahindra Thar Roxx) बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर एसयूव्हीची डिलिव्हरी दसऱ्यापासून सुरू होईल. थार रॉक्सची टेस्ट ड्राईव्ह 14 सप्टेंबरपासून सुरू होईल. थार रॉक्ससाठी व्हेरीएंटनिहाय एक्स-शोरूम किंमत जाणून घेऊ.

1) महिंद्रा थार रॉक्स एमएक्स १

पेट्रोल एमटी आरडब्ल्यूडी: १२.९९ लाख रुपये

डिझेल एमटी आरडब्ल्यूडी: १३.९९ लाख रुपये

थार रॉक्सच्या बेस (Mahindra Thar Roxx) व्हेरीएंट चे नाव एमएक्स १ आहे आणि यात चांगल्या प्रमाणात फीचर्स आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. यात १८ इंचची स्टील व्हीलस, इलेक्ट्रॉनिक पार्किंग स्टीअरिंग, इंजिन स्टार्ट/स्टॉप करण्यासाठी पुश बटन, रियर एसी व्हेंट आणि मोबाइल डिव्हाईस चार्ज करण्यासाठी यूएसबी सी पोर्ट आहे. महिंद्रामध्ये 26.03 सेंटीमीटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 60.40 स्प्लिट सीट देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबीलिटी कंट्रोल, 6 एअरबॅग आणि 3 पॉइंट सीटबेल्ट देण्यात आले आहेत.

2) महिंद्रा थार रॉक्स एमएक्स ३

पेट्रोल आरडब्ल्यूडी: १4.९९ लाख रुपये

डिझेल एमटी आरडब्ल्यूडी: १5.९९ लाख रुपये

त्यानंतर एमएक्स ३ ट्रिम आहे ज्यात कप होल्डर, ड्रायव्हिंग मोड, टेरेन मोडस, ॲडव्हेंचर स्टॅटीस्टिक्स आणि रियर पार्किंग कॅमेरासह रियर आमरिस्ट जोडला आहे. वायरलेस अँन्ड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो डीमिंग, आयआरव्हीएम, वायरलेस चार्जर आणि वन टच पॉवर विंडो देखील आहे. सुरक्षितेसाठी या व्हेरीएंटमध्ये पेट्रोल एटी व्हेरीएंटमध्ये ट्रॅक्शन् कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल आणि ४ डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

3) महिंद्रा थार रॉक्स एमएक्स ५

महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) एमएक्स ५ ची किंमत १६.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. एमएक्स ५ व्हेरीएंट सिंगल पण सनरुप, १८ इंचचे डायमंड- कट अलॉय व्हीलस, एलईडी फॉग लॅम्प आणि डीआरएल आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. यात ॲकॉस्टिक विंडशिल्ड, लेदरेड गुंडाळलेले स्टीअरिंग व्हील आणि सीटही देण्यात आली आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि वायपर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि ४ x ४ व्हर्जनवर इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डीफरेंशियर सह सेफ्टी इक्वीपमेंटलिस्ट वाढवण्यात आली आहे. एमएक्स ५ पासून महिंद्रा थार रॉक्सचे ४ x ४ व्हेरीएंट देखील ऑफर करेल.

4) महिंद्रा थार रॉक्स एमएक्स ३ एल

डिझेल एमटी आरडब्ल्यूडी: १६.९९ लाख रुपये

एमएक्स ३ एल ट्रिमसाठी बहुतेक फीचर्स लिस्ट एमएक्स ३ सारखीच आहे. मात्र, यात एडिएएस, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, डीटीएस साऊंड स्टेजिंग, 26.03 सेंटीमीटर एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमेटिक क्लायमेंट कंट्रोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.

5)महिंद्रा थार रॉक्स एमएक्स ५ एल

एमएक्स ५ एल मध्ये 26.03 सेंटीमीटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि बिल्ट-इन अलेक्सा आणि एड्रेनोएक्स कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह डिजिटल क्लस्टर असेल. अँन्ड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्लेसाठी वायरलेस कनेक्टव्हिटी सह पूर्णपणे स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि डिटीएस साऊंड स्टेजिग देखील असेल. महिंद्रा या ट्रिमसोबत एडीएएस ऑफर करेल.

6)महिंद्रा थार रॉक्स एमएक्स ७ एल

टॉप-एंड व्हेरीएंट एएक्स ७ एल असेल. यात पॅनोरॅमिक सनरूफ, १९ इंचचे डायमंड क्ट अलॉय व्हील आणि लेदरेड गुंडाळलेले स्टीअरिंग व्हील आणि सीटही देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, फ्रंट कॅमेरा आणि कुल्ड ग्लोव्हबॉक्स देखील असेल. यात ब्लाइंड स्पॉर्ट मॉनिटरिंग, अडथळा दृश्य, सबवुफसह हॉर्मन कार्डन साऊंड सिस्टिम, पॉवर ओआरव्हीएम आणि ६५ वॅट यूएसबी चार्जरसह ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा असेल. ४ x ४ व्हेरीएंट स्मार्टक्रॉल् आणि इंटेलिटर्नसोबत येणार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!