5-Door Mahindra Thar लवकर होणार लॉन्च, जाणून घ्या दमदार SUV ची एंट्री कधी होणार?

Mahindra Thar 5 Door: महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) अखेर पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरीएंट लवकरच लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, महिंद्राने जाहीर केल आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लॉन्च करणार आहे. आणि 5-डोर थार हे त्यापैकी एक उत्पादन असेल.

5-डोर थारच्या लॉचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे. की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2026 या वर्षी लॉन्च केल जाईल. या काळात कंपनीने न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ट काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयुव्ही 300 जणी दोन नवीन मॉडेल्स लॉन्च करू शकते. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्स ची नावे आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक Mahindra Thar 5 Door ची वाट पाहत होते, आणि अखेर Mahindra Thar 5 Doorची लॉन्च डेट ही समोर आली आहे. ही महिंद्रा थार 5-डोर या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असल्याची बातमी समोर आलीआहे.

Mahindra Thar 5 Door

लोक 5 डोअरच्या थारची बऱ्याच दिवसापासून वॅट पाहत आहेत आणि या वर्षी महिंद्रा & महिंद्रा ग्राहकांची इच्छा पूर्ण करणार आहे. होय, असे मानले जात आहे की, या वर्षी थार 5 डोअर मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते आणि त्यानंतर ज्याना या ऑफ- रोडरमद्धे जागा आणि फीचर्स कमतरता जाणवते त्याची इच्छा पूर्ण होईल सध्या त्याचे 3 डोअर मॉडेल भारतात विकले जाते आणि लोक त्याच्या रियर व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरीएंटच्या डिलिव्हरीसाठी महीने प्रतीक्षा करतात.

महिंद्रा अखेरीस यावर्षी 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा थार 5 डोर लॉन्च करेल, कारण त्याच दिवशी थार 3 डोअर आणि कंपनीच्या काही महत्वाच्या कार ढेकहिल लॉन्च केल्या गेल्या. थार 5 डोर हे या वर्षातील सर्वात प्रतीक्षित लॉन्चपैकी एक आहे आणि बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. 2024 हे महिंद्रासाठी ऑक्शनपॅक असेल, पण 5-डोर थार हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा असेल. थार त्याच्या 3 डोअर स्वरूपात आणि XUV700 देखील स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लॉन्च करण्यात आले होते.

Mahindra Thar 5 Door वैशिष्ट्ये

  • जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा थार मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्याच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवीन महिंद्रा थार खरेदी करू शकतात. या नव्या थार मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सिटिंग लेआऊट पर्याय देण्यात आले आहेत.
  • त्यामुळे 5 डोअर असलेल्या थार आर्मडामध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, एक सनरुफ, पाठीमागच्या बाजूस कॅमेरा, 6 एअरबॅग आणि दोन मोठ्या स्क्रीनसह संपूर्ण डिजिटल इंस्टूमेंट क्लस्टर सारखी फीचर्स मिळू शकतात.
  • सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर mStallion पेट्रोल इंजिन, तर, 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन पर्यायांसह 3 डोअर प्रमाणे ऑफर केले जाऊ शकते.
  • या ऑफ रोड एक्सयुव्ही मध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तसेच 4×4 आणि 4×2 ड्राईव्हट्रेन पर्याय असतील.
  • Electrically Operated Fuel Lid ओपनर ज्या मध्ये आपण बिना चावी चे थार मध्ये बसल्या बसल्या फ्यूल टाकू शकतो. हे बटन स्टेरिंग च्या बाजूला दिले आहे.
  • या सगळ्या दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, थारचे मायलेज सुधारण्यासाठी, महिंद्रा भविष्यात हायब्रिड पॉवरट्रेन देखील लॉन्च करू शकते. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
  • आगामी महिंद्रा थार 5 डोअर मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे अपडेटेड इंटेरियर, चांगली फीचर्स आणि अधिक स्पेस. ज्यामध्ये दुसऱ्या रो मधील लोक तिसऱ्या रोमध्ये एंट्री करू शकतील.
  • हे 5 डोअर मॉडेल असल्याने, त्याचा व्हीलबेस लांब असेल आणि लोकाना अधिक पायाची जागा तसेच आराम मिळेल.
  • त्यानंतर ज्याना या ऑफ- रोडरमद्धे जागा आणि फीचर्स कमतरता जाणवते त्याची इच्छा पूर्ण होईल नवीन अपडेट्स मुळे जागा व फीचर्स वाढवण्यात आले आहे.

Mahindra Thar 5 Door फीचर्स

थार 5 डोअर हे 3 डोअर थारची अधिक प्रॅक्टिकल व्हर्जन आहे. त्याची अधिक वेगळी ओळख देण्यासाठी त्याची डिझाइन देखील वेगळी असेल. आर्मडा नेमप्लेट सह थार 5 डोअर आणली जाऊ शकते. हे त्याच्या 3 डोअर मॉडेल पेक्षा अधिक प्रीमियम इंटेरियर आणि आधी वैशिष्ट्य सोबत येईल.

त्यामुळे 5 डोअर असलेल्या थार आर्मडामध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, एक सनरुफ, पाठीमागच्या बाजूस कॅमेरा, 6 एअरबॅग आणि दोन मोठ्या स्क्रीनसह संपूर्ण डिजिटल इंस्टूमेंट क्लस्टर सारखी फीचर्स मिळू शकतात, मागील बाजूस, खूप लांब व्हीलबेस आणि डोअरच्या अतिरिक्त सेटसह मागील सिटची अधिक जागा असेल. स्कॉर्पिओ एन सारख्याच चेसिसवर ते टायर केले जाईल. सगळ्यात चांगल फीचर्स जे पर्सनली मला चांगले वाटले ते म्हणजे Electrically Operated Fuel Lid ओपनर ज्या मध्ये आपण बिना चावी चे थार मध्ये बसल्या बसल्या फ्यूल टाकू शकतो. हे बटन स्टेरिंग च्या बाजूला दिले आहे.

या मध्ये दरवेळेस प्रमाणे महिंद्रा ने सेफ्टी वर पूर्ण ध्यान दिले आहे. यामध्ये 6 एअरबॅग, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, ड्राइवर च्या रियरव्यु कॅमेरा दिला आहे जो 360 डिग्री बघायला सपोर्ट करतो.

Mahindra Thar 5 Door इंजिन आणि किंमत

4×2 आणि 4×4 दोन्ही सह इंजिन पर्याय 2,0 L टर्बो पेट्रोल आणि 2.2 L डिझेल असेच राहतील. किंमत हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे, परंतु थार 5 डोअर खूप प्रीमियम असेल आणि हे त्याच्या किंमतीमध्ये देखील पहिले जाऊ शकते. आम्ही अपेक्षा करू शकतो की थार 5 डोअर ची किंमत टॉप-एंड 4×4 व्हेरीएंटसाठी सुमारे 25/26 लाख रुपये असेल.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Mahindra Thar 5 Door या बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!