Mahindra BE 6e Price
Mahindra BE 6e Price: महिंद्रा अँड महिंद्राने काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील ‘अनलीमिट इंडिया’ इव्हेंटमध्ये त्यांनी महिंद्राच्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार, त्या म्हणजे XEV 9e आणि BE 6e ह्या भारतात लॉन्च केल्या आहेत. Mahindra BE 6e ची सुरुवातीची किंमत रु. 18.90 लाख रुपये आहे. ह्या कार महिंद्राच्या INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. हे प्रेक्षपण ऑटोमेकरच्या इलेक्ट्रिक मोबीलिटीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकलेले आहे. जे की या दोन्ही मॉडेल्सना महिंद्राच्या विस्तारीत लाइनअपमध्ये फ्लॅगशिप ईव्ही म्हणून स्थान देते. ही एक इलेक्ट्रिक पाच सिटर कुप एसयूव्ही आहे जी महिंद्राच्या नावीन्यपूर्ण डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या समर्पणाला एक नावीन्यपूर्ण रूप देते. नवीन BE च्या लोगोचे प्रदर्शन करताना हे हेडलॅम्प आकर्षक असे C आकाराचे LED DRL गाडीचे आकर्षण वाढवते.
ह्या गाडीचे आकर्षण वाढवण्यासाठी या कारमध्ये डायव्हरला आरामशिर वाटेल अशी मांडणी केली आहे. ज्या मध्ये ट्विन स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, ज्यावर प्रकाशित असा कंपनीचा लोगो आणि डयूअल डिस्प्ले सुशोभित केला केलेले आहे. महिंद्रा BE 6e ची केबिन ही एक आलीशान आणि वापरकर्त्यासाठी एक स्पोर्ट कारचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये आताचे लेटेस्ट तंत्रज्ञान वापरुन वायरलेस डिव्हाईस चार्जिंग, त्यासोबत सात एअरबॅग्ज, HUB, 360 डीग्री कॅमेरा सिस्टिम, वायरलेस अँन्ड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले, टाइप सी चार्जिंग पोर्ट्स, 16 स्पीकर ऑडिओ आणि सभोवतालची कार मध्ये लाइटिंग लावलेली आहे. ज्यामुळे कारमध्ये सुखदायक वातावरण तयार होते.
ही कार एकदम कम्फटेबल अशा ड्रायव्हिंग करण्यासाठी डायव्हिंग मोड देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुरक्षा आणि डायव्हरचं प्रगत स्तर 2+ ADAS संच आहे. यासोबतच ऑटो होल्ड फंक्शन असलेल्या इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह फिट आहे. ह्या कार मध्ये दोन बॅटरी पॅक पर्यायासह उपलब्ध आहे. एक मंजे 59 kWh युनिट आणि एक मोठा 79 kWh हा आहे. ह्या दोन्ही बॅटरी मिळून 175 kW पर्यंत निर्माण करतात यांना समवून घेण्यासाठी इंजिनियर तयार केलेले आहेत. ते वहन फक्त 20 मिनिटांत 20 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. त्यामुळे महिंद्रा BE 6e ची प्रभावी परीमाणे आणि कार्यक्षमता आहे.
ह्या कार मध्ये 4371 मिमी लांबीचे, EV पुरेसा स्टोरेज देखील देते, ज्यामध्ये 455 लीटरची बूट क्षमता आणि फ्रँकमध्ये अतिरिक्त 45 लीटर आहे. ही आकडेवारी भारतात उपलब्ध असलेल्या अनेक हाय एंड लक्झरी वाहनांना मागे टाकते.
Mahindra BE 6e Price: ह्या कार मधील वैशिष्ट्ये
- डिझाइन आणि एक्सटीरियर: महिंद्रा BE 6e ह्या कार ची रचना ही भविष्यवादी आहे, ज्यामुळे ज्या इतर SUV आहेत त्या पेक्षा आहे. ह्या कारला प्रीमियर बनवण्यासाठी फ्रंट ग्रील मधील LED स्ट्रिप आणि एरोडायनॅमिक हे अपील देतात. शार्प हेडमप आणि डयूअल टोंन बॉडी याला स्पोटी बनवते.
- इंटीरियर आणि कम्फर्ट: आत मधून BE 6e एक लक्झरी अनुभव देते. ह्या कारमधील डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येतो. ह्या कारला सनरूफ ही देण्यात आलेले आहे, ते अत्यंत प्रीमियर वाटते. भरपूर लेगरूप आणि हेडरूप लांबच्या प्रवासासाठी आरामदायी बनवतात.
- बॅटरी, रेंज आणि चार्जिंग: ही SUV एका चार्ज मध्ये 60 किमी पर्यंतची रेंज देते. यामध्ये 77 kWh ची लीथियम आयन बॅटरी आहे. ह्या कारची बॅटरी जलद चार्जिंगद्वारे ते 30 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज केले जाऊ शकते, तर सामान्य चार्जिंगला सुमारे 8 तस लागतात. AWD (ऑल-व्हील ड्राईव्ह) प्रणालीसह ही एसयूव्ही ऑफ रोडिंगसाठी देखील योग्य आहे.
- परफॉर्मन्स आणि पॉवर: या SUV ची कमाल पॉवर 350 bhp आणि टॉर्क 650 Nm आहे. ही कार 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी / ताशी वेग देते. राईडचा उत्तम अनुभव देण्यासाठी सस्पेन्शन सिस्टिम देण्यात आली आहे.
- सेफ्टी: महिंद्राने BE 6e मध्ये सुरक्षिततेकडे जास्त लक्ष दिले आहे. यामध्ये 7 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रिक स्टेबीलिटी प्रोग्राम.
Mahindra BE 6e Price: किंमत आणि व्हेरीएंट
महिंद्रा BE 6e ची सुरुवातीची (Mahindra BE 6e Price) किंमत 18.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत टाटा Nexon EV Max आणि MG ZS EV सारख्या इलेक्ट्रिक कारच्या विरोधात ठेवली आहे. त्यामुळे टी स्पर्धात्मक बनवते. ही महिंद्रा BE 6e इलेक्ट्रिक SUV हा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे ज्यांना स्टाइल, परफॉर्मन्स आणि लॉन्ग रेंज हवी आहे. ज्यांना आकर्षक रचना, नवीनतम तंत्रज्ञान आणि पर्वदणारी किंमत यामुळे ती भारतीय एव्ही बाजारपेठेतिल एक मजबूत दावेदार आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!