देवेंद्र फडणविसांच्या मंत्री मंडळात घराणेशाही दबदबा! वाचा नवीन मंत्र्यांची यादी

Maharashtra Cabinet Ministers List 2024

Maharashtra Cabinet Ministers List 2024 Maharashtra Cabinet Ministers List 2024: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालाच्या उलट निकल लागल्याचं पहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अद्भुत असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला 235 जागांचं यश पाहायला मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र 49 जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

महायुतीचे मंत्री ठरले! भाजप 20, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion 2024

Maharashtra Cabinet Expansion 2024 Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुतीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरल्या नंतर आता राहिलेल्या बाकीचे मंत्रिपदाची शपथविधी राहिली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जोर- बैठकांचा सिलसिला संपवून आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज 15 डिसेंबर रोजी नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहेत. महयुतीचे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार … Read more

नेमकं काय घडलं परभणीत? आंबेडकरी आंदोलक का आक्रमक झाले, हिंसा का पसरली?

Parbhani Violence

Parbhani Violence Parbhani Violence: परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची परत ठेवण्यात आली होती. संविधानाची ही प्रत एका माथेफिरुने मंगळवारी फाडत त्यांची विटंबना केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले आणि मरण केली होती. मात्र कालच्या या घटनेचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. मंगळवारीच अनुयायांनी या घटनेचा निषेधार्थ रास्ता रोको … Read more

8 दिवसांवर होत लग्नं! पण महाराष्ट्र केसरी चा जीम मध्ये मृत्यू, तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?

Wrestler Vikarm Parkhi Death

Wrestler Vikarm Parkhi Death Wrestler Vikarm Parkhi Death: राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम पारखी (Wrestler Vikarm Parkhi Death) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुण्यामधील मुळशी तालुक्यातील माण येथे ही घटना घडली. या राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. … Read more

हिंदूंनी 2 किंवा 3 अपत्ये गरजेची! मोहन भागवतांचं वक्तव्य; पण लोकसंख्या मुळे भारतासमोर आहेत ही आव्हाने

RSS Mohan Bhagvat

RSS Mohan Bhagvat RSS Mohan Bhagvat: लोकसंख्या नितीमध्ये लोकसंख्या वृद्धीदर 2.1 पेक्षा कमी होऊ नये असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या घटत्या जन्मदराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंढरपूर राज्यभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या. तर किमान 2 ते 3 अपत्ये असावे, असा सल्ला दिला. दुसऱ्या बाजूला महागाई वाढत असताना एक … Read more

आग आटोक्यात आल्यानंतर मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई BKC मेट्रो कडून दिलगिरी व्यक्त

BKC Metro Station Fire

BKC Metro Station Fire BKC Metro Station Fire: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर आता बीकेसी मेट्रो पूर्ववत झाली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे. या मुले सर्व धूर … Read more

Tulsi Vivah: तुळशी विवाह कधी? जाणून घ्या, लग्नसराईची सुरुवात…

Tulsi Vivah 2024

Tulsi Vivah 2024 Tulsi Vivah 2024: दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे.. या नंतर लग्नसराईला सुरुवात होते. तुळशी विवाह हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह आयोजित केला जातो. यामध्ये वृंदा म्हणजेच तुळशीचा विवाह शाळीग्रामशी (काही ठिकाणी कृष्णाशी करण्याची परंपरा) होतो. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. … Read more

कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या, कोणाला मिळाली संधी?

Congress Candidate 2nd List

Congress Candidate 2nd List Congress Candidate 2nd List: विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या मध्ये राहिलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी अशा युत्यामध्ये लढत होणार आहे. आशामध्ये दोन्ही आघाड्यांनी आपआपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. … Read more

Pune: अरे बापरे! टॅम्पो भर सोनं पुण्यात पकडले गेले, तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने

Pune Police Seize Gold

Pune Police Seize Gold Pune Police Seize Gold: महाराष्ट्रांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका कारमध्ये 5 कोटींची रक्कम सापडली होती. त्या नंतरच ही दुसरी घटना म्हणजे पुण्यातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या … Read more

महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादी-38, शिवसेना-45

Ajit Pawar NCP Candidate List 2024

Ajit Pawar NCP Candidate List 2024 Ajit Pawar NCP Candidate List 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडी आघाडीकडून अद्याप एकही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात … Read more