भारतात होणार iQOO कंपनीचा 10 हजार किंमतीचा Ai कॅमेरासह लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च

iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite 5G: स्मार्टफोन ब्रॅंड iQOO ने भारतात आपला नवीन फोन iQOO Z9 Lite 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये शानदार फोटो क्लिक करण्यासाठी 50 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फास्ट प्रोसेसिंगसाठी डिव्हाईस मध्ये Media Tek चा प्रोसेसर मिळतो. तसेच, मोबाइल फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम आणि 5000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. बजेट सेगमेंटमध्ये Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्या या हँडसेटला टक्कर देतील.

iQOO Z9 Lite 5G भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये Ai रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50 MP मुख्य लेन्स आणि 2 MP बोकेह सेन्सर आहे तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेट मध्ये 8 MP कॅमेरा आहे. फोन पूर्ण चार्ज केल्यावर 9 तास गेमिंग, 23 तास बीज वॉचिंग, 32 तास सोशल मिडिया आणि 84 तास म्युझिक प्लेबॅक टाइमसाठी दावा करण्यात आला आहे.

iQOO Z9 Lite 5G
iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite 5G Price

iQOO Z9 Lite 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरीअंट मध्ये येतो. यातील पहिला व्हेरीएंट हा 4 GB + 128 GB स्टोरेजमध्ये असून यांची किंमत 10,499 रुपये आहे. तर दूसरा व्हेरीएंट हा 6 GB + 128 GB स्टोरेजमध्ये असून 11,499 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन iQOO ई-स्टोअर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर खरेदी करता येणार आहे. तसेच कंपनीने ग्राहकांनसाठी विशेष ऑफर देखील जाहीर केली आहे. त्याद्वारे यांच्या बेस मॉडेलची किंमत 9,999 रुपये आणि हाय व्हेरीएंट साठी 11,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन अक्वा फ्लो (Aqua Flow) आणि मोचा ब्रॉन् (Mocha Brown) कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.ऑपरेटिंग सिस्टम पाहता iQOO Z9 Lite 5G अँन्ड्रॉईड 14 आधारित फन टच ओएस 14 वर चालतो. फोनसह 2 वर्षाचे अँन्ड्रॉईड आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट पण मिळतील.

iQOO Z9 Lite 5G Price

iQOO Z9 Lite 5G फीचर्स

Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 6300 प्रोसेसर सोबत 2.7 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये मोचा ब्रॉन् आणि अक्वा फ्लो हे कलर येतात. यामध्ये 50 MP प्राइमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, 8 MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे. डिव्हाईस मध्ये साइड माऊंटेड फिगरप्रिंट सेन्सर, पानी आणि धुळीपासून वाचणारी IP64 रेटिंग, डयूअल सिम 5G वायफाय, ब्लुटुथ सारखे अनेक ऑप्शन देण्यात आले आहेत.

CategorySpecification
Android Versionv14
In Display Fingerprint SensorGood
Display
Screen Size6.56 inch
Screen TypeAMOLED
Resolution1080 x 2400 Pixels
Pixel Density 389 ppi
HDR Support Average
Refresh Rate 120 Hz
Display Notch Punch Hole
Camera
Rear Camera50 MP + 2 MP
Video Recording 1080p FHD
Front Camera8 MP
Technical
ChipsetMedia Tek Dimensity 6300
Processor2.7 GHz, Octa Core
RAM6 GB
Internal Memory128 GB
Expandable Memory Memory card (Hybrid)
Connectivity
Network 4G, 5G, VoLTE, Vo5G
Bluetooth v5.4
Wi-FiYes
USBUSB-C
Battery
Battery Capacity5000 mAh
Charging15 W Flash Charge
iQOO Z9 Lite 5G
iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite 5G Specification

  • iQOO Z9 Lite 5G मध्ये 6.56 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2400 px रेजोल्युशन आणि 389 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 840 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. फोनच्या चिपसेट पाहता यात मिडियाटेक डायमेंसिटी 6300 सादर करण्यात आली आहे. हा 2.4 GHz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीड प्रदान करतो. या ऑक्टाकोर प्रोसेसर अंतुतू साईटवर 414,564 च्या जवळपास अंक प्राप्त झाले आहेत.
  • iQOO च्या या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 15 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 45 मिनिट चा टाइम लागेल. फोन पूर्ण चार्ज केल्यावर 9 तास गेमिंग, 23 तास बीज वॉचिंग, 32 तास सोशल मिडिया आणि 84 तास म्युझिक प्लेबॅक टाइमसाठी दावा करण्यात आला आहे.
  • iQOO Z9 Lite 5G च्या रियर मध्ये 50 MP + 2 MP चा डयूअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 8 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये FHD पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
  • iQOO च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB चा इंटरनल स्टोरेज दिला आहे. ही नवीन डिव्हाईस १ टिबी एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट आणि 6 GB एक्स टेंडेड रॅमसह येतो. म्हणजे यूजर्स 12 जिबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेज वापर करता येईल.
  • डिव्हाईस मध्ये साइड माऊंटेड फिगरप्रिंट सेन्सर, पानी आणि धुळीपासून वाचणारी IP64 रेटिंग, डयूअल सिम 5G वायफाय, ब्लुटुथ सारखे अनेक ऑप्शन देण्यात आले आहेत.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता iQOO Z9 Lite 5G अँन्ड्रॉईड 14 आधारित फन टच ओएस 14 वर चालतो. फोनसह 2 वर्षाचे अँन्ड्रॉईड आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट पण मिळतील.

कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या फोनच्या टीझरनुसार, यात iQOO Z9 Lite 5G मध्ये Media Tek Dimensity प्रोसेसर असेल. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!