Infinix Note 40 Pro 5G: ही सिरिज भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. हा फोन आधीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. या सिरिज अंतर्गत, कंपनीने भारतात Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. लॉन्च सोबत या सिरीजच्या बेस मॉडेलची अर्ली बर्ड सेलही आजपासून म्हणजेच 12 एप्रिल सुरू झाला आहे. अर्ली बर्ड सेलमध्ये तुम्हाला फोनवर उत्तम ऑफर मिळतील चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन.
या स्मार्टफोन मध्ये 108 MP कॅमेरा आणि 12 GB रॅम दिला जाईल. जसे Infinix ही एक चीनी स्मार्ट फोन निर्माता कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी Infinix Note 40 Pro भारतात लॉन्च केला. Infinix Note 40 Pro 5G ह्या स्मार्ट फोनला 6.78 इंच चा मोठा डिस्प्ले आणि 4600 mAh ची बॅटरी बघायला मिळते.
Infinix Note 40 Pro+ मध्ये 100 W चाऱ्जिंग स्पीडसह 4600 mAh ची बॅटरी आहे. Note 40 Pro मध्ये 45 W चाऱ्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे.
Infinix Note 40 Pro 5G Price in India
Infinix Note 40 Pro 5G Price in India या स्मार्ट फोनबद्दल सांगायचे तर हा स्मार्टफोन 12 एप्रिल पासून भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ह्या स्मार्ट फोन मध्ये दोन स्टोरेज विकल्प सोबत येतो. ज्याची किंमत भिन्न असेल,सुरुवातीच्या व्हेरीएंट ची किंमत रु. 25,499/- पासून होईल
Infinix Note 40 Pro 5G फीचर्स
Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 7020 चिपसेट सोबत 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये ऑब्सीडियन ब्लॅक आणि विंटेज ग्रीन येतात. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, 108 MP प्राइमरी कॅमेरा, 100 W चार्जर आणि वायरलेस चाऱ्जिंग सपोर्ट सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.
Category | Specification |
---|---|
Display | 6.78-inch AMOLED Screen |
1080 x 2436 Pixels | |
393 ppi | |
1300 nits | |
Corning Gorilla Glass | |
120 Hz Refresh Rate, 310 Hz Touch Sampling | |
Punch Hole Display | |
Camera | Triple Rear Camera: 108 Mp + 2 MP + 2 MP with OIS |
2K @ 30 fps QHD Video Recording | |
32 MP Front Camera | |
Technical | MediaTek Density 7020 Chipset |
2.2 GHz, Octa Core Processor | |
12 GB RAM + 12 GB Virtual RAM | |
256 GB inbuilt Memory | |
Dedicated Memory Card Slot, up to 1 TB | |
Connectivity | 4G, 5G, VoLTE |
Bluetooth v5.3, Wi-Fi, NFC | |
USB-C v2.0 | |
IR Blaster | |
Battery | 4600 mAh Battery |
100 W all Round Fast Charging 2.0 | |
20 W Wireless Mag Charge Wireless Charging | |
Reverse Charging |
Infinix Note 40 Pro 5G स्पेसिफिकेशन
- Infinix Note 40 Pro 5G मध्ये 6.78 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2436 px रेजोल्युशन आणि 393 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप Curved डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1300 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Infinix च्या या फोन मध्ये 4600 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 100 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 25 मिनिट चा टाइम लागेल.सोबत ह्या स्मार्टफोन ला रिवर्स आणि वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करेल.
- Infinix विवो च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 12 GBरॅम सोबत 12 GB कला वर्चूअल रॅम आणि 256 GB चा इंटरनल स्टोरेज दिला जाईल, सोबत यामध्ये मेमोरी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामध्ये स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.
- Infinix Note 40 Pro 5G च्या रियर मध्ये 108 Mp + 2 MP + 2 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये OIS, कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 32 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 2K @ 30 fps पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
- Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 7020 चिपसेट सोबत 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये ऑब्सीडियन ब्लॅक आणि विंटेज ग्रीन येतात.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!