IC 814 Hijack
IC 814 Hijack: नेटफ्लीक्सवर आज भारताला हादरवून टाकणाऱ्या भारताच्या विमान अपहरणाची सिरिज आज (29 ऑगस्ट) प्रदर्शित झाली आहे. डिसेंबर 1999 मधील शेवटच्या आठवड्यात सारं जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत होतं. त्यावेळी संपूर्ण देशात तणावाचं वातावरण होतं. काठमांडूहून नवी दिल्लीला येणाऱ्या IC 814 या इंडियन एक्स्प्रेसच्या विमानाचं दशतवाद्यांनी अपहरण केलं. दशतवाद्यांनी हे विमान थेट तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदहारमध्ये नेलं. त्या विमानामध्ये 185 प्रवासी होती. त्यांचा जीव वाचवण्यासाठी भारत सरकारला तुरुंगात बंद असलेले तीन कट्टर दशतवादी सोडावे लागले.
या सिरिज चे नाव आयसी 814: द कंदहार हायजॅक अभिनेता विजय वर्मा याने या सिरीजमध्ये वैमानिकांची मुख्य भूमिका साकारली आहे. डिसेंबर 1999 साली दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचे विमान क्रमांक आयसी- 814 चे अपहरण केले होते. भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील ही सर्वात वाईट घटना असल्याचे सांगितले जाते. या विमानात तब्बल 180 प्रवासी होते. तेव्हा ओलिसांच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. परंतु, या घेतनेने देशाच्या मत्सद्दी पराक्रमाचे दर्शन घडवले होते.

कंदहार कराराचा एक भाग म्हणून तीन दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल भारतावर टीका झाली. विशेषत अपहरण झालेल्या विमानाला भारतीय हवाई हद्दीतुन बाहेर पडण्याची परवानगी दिल्याने हे संकट आणखी वाढले. भारतानं सोडलेल्या तीन अतिरेक्यांमध्ये मसुद अझरचाही समावेश होता. त्यानंतरच्या काळात मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी संघटनेच्या 5 अतिरेक्यांनी या विमानाचं अपहरण केलं होतं. विमान अपहरणाचा हा इतिहास सर्व भारतीयांच्या मनात ताजा आहे. डिसेंबर 1999 मध्ये नक्की काय घडले होते याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
IC 814 Hijack: तालिबानचे अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी
26 डिसेंबर रोजी पंतप्रधान वाजपेयी यांनी पत्रकारांना सांगितले होते. माझे सरकार अशा दहशतीपुढे झुकणारे नाही. मात्र ओलिसांच्या कुटुंबीयां कडून सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत होता. तालिबानने अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी करण्याचे मान्य केले. विमान कंदाहारमध्ये असताना इस्लामिक कट्टरतावादी गटाने अपहरण कर्त्यांना आणखी शस्त्र पुरवल्याची माहिती होती. असे इंडिया टूडे च्या वृत्तात नमूद आहे. ड प्रिंट नुसार तालिबानने अपहरण कर्त्यांना खडणीची मागणी मागे घेण्यास आणि तीन अतिरेक्याच्या सुटकेस सहमती दर्शवण्यास सांगितले. अपहरण कर्त्यांनी ‘एचयूएम’ चे दोन सदस्य अहमद उमर सईद शेख आणि मौलाना मसुद अझहर आणि काश्मिरी दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर यांच्या सुटकेची मागणी केली.
अझहरचे भाऊ रौक असगर आणि इब्राहीम अझहर हे विमान अपहरण करणाऱ्यांमध्ये होते. तीव्र दबाव आणि अंतर्गत वादानंतर वाजपेयी सरकारने या तीन दहशतवाद्यांना भारतीय तुरुंगातून सोडण्यास सहमति दर्शवली. तत्कालीन परराष्ट्र मंती जयवंत सिंह 30 डिसेंबरच्या संध्याकाळी अफगाणीस्थानच्या दिशेने निघाले आणि अतिरीक व ओलिसांची देवाणघेवाण झाली.
IC 814 Hijack: विमानामध्ये दहशतवादी आणि प्रवाशांनी एकमेकांसोबत अंताक्षरी
अनुभव सिन्हानं केलेल्या दाव्यानुसार विमानामध्ये दहशतवादी आणि प्रवाशांनी एकमेकांसोबत अंताक्षरी केली. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. परस्परांशी फोन नंबर शेअर केले. इतकाच नाही तर कॅप्टन देवी शरण यांना जखमी केलेल्या दहशतवाद्यानं त्यांची माफी देखील मागितली. दहशतवाद्यांनी देवी शरण यांना मिठी मारून त्यांची माफी मागितली. मी तुमची काही मदत करू शकतो का? असंही या दहशतवाद्यानं देवी शरण यांना विचारलं होतं. असा दावा अनुभव सिन्हानं केला आहे. असं वृत इंडियन एक्सप्रेसनं दिलंय. कंदहार अपहरणावर आधारित असलेली ही वेब सिरिज 29 ऑगस्ट 2024 रोजी नेटफ्लीक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये विजय वर्मा, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा आणि अरविंद स्वामी यांनी भूमिका आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या IC 814 (IC 814 Hijack) विमानाचं अपहरण करणाऱ्या या दहशतवाद्यांनी रुपिन कत्याल या विमानातील हत्या केली. रुपिन त्यांची पत्नीसोबत हनिमूनसाठी काठमांडूला गेला होता. त्याच्या हत्येनंतर विमानात अडकलेल्या अन्य नातेवाइकांनी देशभर निर्देशन केली. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत सरकारला 3 दहशतवाद्यांना सोडावं लागलं. तत्कालीन संरक्षण मंत्री जयवंत सिंह यांच्यासह विशेष विमानानं हे दहशतवादी कंदहारला गेले आणि तिथं त्यांना अपहरण करण्यात आलेल्या प्रवाशांच्या बदल्यात सोडवण्यात आलं.
IC 814 Hijack: दहशतवाद्यांचे काय झाले?
इंडिपेंडंट नुसार तालिबानचे अधिकारी अपहरण कर्त्यांना अटक करतील आणि सुटका झालेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतील अशी अपेक्षा भारताला होती. मात्र तालिबानने त्यांना पाकिस्तानात जाण्याचा एक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल. पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या संरक्षणाखाली मसुद अझहरने कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची स्थापना केली. जैशने भारतीय भूमीवर आजवर अनेक हल्ले केले आहेत. ज्यात शेकडो लोक मारले गेले आहेत. या हल्ल्यामध्ये 2001 मध्ये झालेला संसदेवरील हल्ला 2016 मध्ये पठाणकोट मधील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला यांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेले दहशतवादी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आणि 2002 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नल चे रिपोर्टर डॅनियल पर्ल यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातही सामील होते.
IC 814 Hijack: प्रवाशांसोबत अंताक्षरी फोन नंबरची देवाण घेवाण
अनुभव सिन्हानं केलेल्या डाव्यानुसार विमानामध्ये दहशतवादी आणि प्रवाशांनी एकमेकांसोबत अंताक्षरी केली. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. परस्परांशी फोन नंबर शेअर केले. इतकंच नाही तर कॅप्टन देवी शरण यांना मिठी मारून त्यांची माफी मागितली. मि तुमची काही मदत करू शकतो का? असंही या दहशतवाद्यानं देवी शरण यांना मिठी मारून त्यांची माफी मागितली. मी तुमची काही मदत करू शकतो का? असंही या दशतवाद्यानं देवी शरण यांना विचारलं होतं, असा दावा अनुभव सिंहानं केला आहे, असं वृत इंडियन एक्सप्रेसनं दिलंय.
कंदहार अपहरणावर आधारित असलेली ही वेब सिरिज 29 ऑगस्ट 2024 रोजी नेटफ्लीक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरिज मध्ये विजय वर्मा, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा आणि अरविंद स्वामी यांची भूमिका आहे. इंडियन एक्सप्रेसच्या IC 814 विमानाचं अपहरण करणाऱ्या या दहशतवाद्यांनी रुपिन कत्याल या विमानातील प्रवाशांना हत्या केली. रुपिन त्याची पत्नीसोबत हनिमूनसाठी काठमांडूला गेला होता. त्यांच्या हत्येनंतर विमानात अडकलेल्या अन्य नातेवाइकांनी देशभर निदर्शन केली. दहशतवाद्यांशी झालेल्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत सरकारला 3 दहशतवाद्यांना सोडवं लागलं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!