जबरदस्त लुक आणि फीचर्स सोबत देणार टाटा ला टक्कर ही हुंडई ची कार

Hyundai Exter Price: आज च्या या काळात कार घेणारे ग्राहक हे जास्त SUVs कडे वळत आहे. हे कारण आहे, की कार बनवणाऱ्या कंपन्या आपल्या पोर्टफोलीयो मध्ये SUVs आणि Crossovers ची संख्या वाढत चालली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कार विकणाऱ्या कंपन्यांमध्ये हुंडई चे नाव हे दुसऱ्या नंबर वर येते. हुंडई गाडीच्या हैचबेक पेक्षा SUVs ला जास्त preference दिला जात आहे.

Hyundai च्या सर्वात पॉपुलर कारबद्दल बोलाचे तर, तर सर्वात पहिले i20, Creta आणि Venue या गाड्यांचे नावे घेतली जातात. Creta आणि Venue ह्या दोन्ही i20 पेक्षा महागड्या कार आहे. परंतु हुंडई कडे एक SUV पण आहे, जी i20 पेक्षा स्वस्त आहे आणि कंपनी ची एंट्री लेवल SUV मानली जाते. ती गाडी म्हणजे Hyundai Exter.

Hyundai Exter Price
Hyundai Exter Price

Hyundai Exter Engine and Mileage

Hyundai Exter एक 5-सिटर कॉम्पेक्ट SUV आहे. जी पॉकेट फ्रेंडली सोबत दमदार परफॉर्मन्स देत आहे. या गाडीमध्ये 1.2 लीटर चे पेट्रोल इंजिन लावलेल आहे. जे की परवडेल असे आणि सोबत चांगला परफॉर्मन्स देत आहे.या सोबत Exter मध्ये CNG किट चा पण ऑप्शन मिळत आहे. जो की इंधन बचत करायला मदत करते.

पेट्रोल मोड वर हे इंजिन 83 PS ची पावर आणि 114 Nm चे टॉर्क जनरेट करते. परंतु CNG मोड वर हे 69 PS पावर आणि 95 Nm चे टॉर्क जनरेट करते. पेट्रोल व्हेरीएंट मध्ये 5-स्पीड मैनूअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्स चे ऑप्शन मिळतात. पेट्रोल वर ही कार 19.4 Kmpl पर्यंत मायलेज देते. परंतु CNG वर ही कार 27.1 Km/Kg पर्यंत मायलेज देऊन खूप परवडणारी कार आहे.

तुम्ही एक कॉम्पेक्ट, दमदार आणि किफायतदार SUV च्या शोधात असाल तर Hyundai Exter हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Hyundai Exter Price Features

Hyundai Exter ला एक्स्पर्टस फीचर्स लोडेड माइक्रो SUV नाव देत आहे. हे कॉम्पेक्ट SUV ही आपल्या खूप साऱ्या फीचर्स साठी ओळखली जाते.

चला फीचर्स बघू

  • 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेमेंट सिस्टम
  • 4.2 इंच डिजिटल ड्राइवर डिस्प्ले
  • वायरलेस फोन चार्जर
  • सनरुफ
  • ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल
  • क्रुज कंट्रोल
  • डयूअल कॅमेरा वाली डैश कैम
  • 6 एयरबॅग्स
  • एबीस सोबत ईबिडी
  • ईएससि
  • विएसएस आणि हिल होल्ड असिस्ट असे फीचर्स दिले आहेत.

Hyundai Exter SUV ही पाच व्हेरीएंट मध्ये EX, S, SX, SX (O) आणि SX (O) Connect मध्ये येईल. लिक फोटो मध्ये बॉक्सी प्रोपोर्शन आणि एच आकाराचे एलईडी डीआरएल सोबत एक स्ल्पिट हेडलॅम्प सेट अप सोबत पॅनारमिक डिझाइन दिसत आहे. साब 4 मिटरचे साइड प्रोफाइल मध्ये मोठी क्लॅडिंग, डयूअल टोंन अलॉय व्हील आणि रूफ रेल्स सोबत फ्लेयर्ड व्हील आर्च आहे. रियर मध्ये अपराइड टेलगेट, टेल लॅम्प आणि एच आकाराची एलईडी लायरिंग दिली आहे. कंपनीने अजून पर्यंत Hyundai Exter SUV च्या इंटीरियर डिटेल्स चा खुलासा केला आहे.

Hyundai Exter Safety Features

  1. सर्व पैसेंजर्स साठी 3 पॉइंट सीटबेल्ट
  2. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
  3. डे-नाइट IRVM
  4. रियरव्यु कॅमेरा आणि रियर डीफॉगर

Hyundai Exter चा सब 4-मीटर SUV स्टँडर्ड म्हणून 6 एअर बॅग दिले जातात. एक्सटेर मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट आणि HAC सह 40 सेफ्टी फीचर्स मिळतील. स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स मध्ये 3 पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंड, की लेस एंट्री, ईबिडी सोबत एबीएस, गियर पार्किंग सेन्सर,, ईएसएस आणि बर्गलर अलार्मचा समावेश आहे.

Hyundai Exter चा सामना TATA Punch आणि Maruti Lgnis अशा गाड्यांसोबत होणार आहे. परंतु टाटा पंच ची विक्री ही Exter पेक्षा जास्त होत आहे.

Hyundai Exter Price

Hyundai i20 ही एक स्टायलिश आणि फीचर्स ने लोडेड कार आहे. परंतु या कारची किंमत ही थोडी जास्त असू शकते. पण तुम्ही परवडेल अशी SUV शोधत असाल तर हुंडई कडे तुमच्यासाठी एक खूप चांगला विकल्प आहे तो म्हणजे Hyundai Exter.

Hyundai i20 ची सुरुवातीची किंमत ही 7.04 लाख रुपये आहे. पण टॉप मॉडेल 11.21 लाख रुपये पर्यंत जाते. Hyundai Exter Price च्या बद्दल सांगायचे तर सुरुवातीची किंमत ही 6.13 लाख रुपये आणि टॉप मॉडेल ची किंमत 10.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

जसे की तुम्ही बघू शकता की Exter चा बेस मॉडेल आणि टॉप मॉडेल हा i20 च्या बेस आणि टॉप मॉडेल पेक्षा स्वस्त आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!