Honor 200 Series
Honor 200 Series: Honor च्या नवीन Honor 200 Pro स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. हा Honor 200 सिरीजचा एक भाग आहे, जो पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च झाला होता. कंपनीने या फोनच्या भारतात लॉचिंग बद्दल आधीच माहिती दिली होती. हा फोन एक्सक्लूझिव्हली अॅमेझॉन् वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Honor 200 Pro स्मार्टफोन BIS सर्टिफिकेशनवरही दिसला आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन कमिंग सून टॅगसह दाखवण्यात आला आहे.

Honor 200 आणि Honor 200 Pro चे लॅंडींग पेज सध्या अॅमेझॉन् इंडियाच्या वेबसाइटवर लाइव आहे. परंतु हॉनर 200 सिरिज लवकरच येत आहे. या टॅगसह लिस्ट करण्यात आले आहे. इच्छुक ग्राहक लॉन्च बद्दल नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी ऑनलाइन मार्केटप्लेसवरील नोटिफाई मी बाटणावर क्लिक करू शकतात. लिस्टिंग मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीसह हॉनर 200 सिरिजचे रियर डिझाइन दाखवण्यात आले आहे.
Honor 200 Series Price
ब्रिटन मध्ये honor 200 ची किंमत 499.99 पाउंड (अंदाजे 53 हजार 500 रुपये) आहे. तर, Honar 200 प्रोचि किंमत 699.99 पाउंड ची किंमत (अंदाजे 74 हजार 800 रुपये आहे. BIS सर्टिफिकेशनवर याबद्दल अनेक माहिती उघड झाली आहे. Honor 200 Pro चा मॉडेल क्रमांक ELP- NX9 आहे. या फोनला 24 जून 2024 रोजी भारतात लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे.
कंपनी लवकरच देशात स्टँडर्ड मॉडेल लॉन्च करणार आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन् 8s Gen 3 चिपसेट आहे. जो ग्राफिक्ससाठी Adreno GPU सह कनेक्ट केलेला आहे. इच्छुक खरेदी दार Stores, Amazon. in, Reliance Digital, Croma आणि इतर ऑफलाइन भागीदार स्टोअरद्वारे डिव्हाईस खरेदी करू शकतात.
Honor 200 Series फीचर्स
Android v14 या स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 6.78 डिस्प्ले आहे आणि स्नॅपड्रॅगन् 8s Gen 3 चिपसेट चालतो. व्हॅनीला मॉडेलमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे आणि स्नॅपड्रॅगन् 7s Gen 3 चिपसेट दिला आहे. हा स्मार्टफोन चार कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये मुनलाइट व्हाईट, एमेरलड् ग्रीन, कोरल पिंक आणि ब्लॅक हे कलर येतात. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, 50 MP प्राइमरी कॅमेरा, 5200 mAh बॅटरी, 50 MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.

Category | Specification |
---|---|
Android Version | v14 |
In Display Fingerprint Sensor | Good |
Display | |
Screen Size | 6.78 inch |
Screen Type | 1.5K AMOLED |
Resolution | 1224 x 2700 Pixels |
Pixel Density | 401 ppi |
HDR Support | Average |
Refresh Rate | 120 Hz |
Display Notch | Punch Hole |
Camera | |
Rear Camera | 50 MP + 50 MP + 12 MP |
Video Recording | 1080p FHD, 4K |
Front Camera | 50 MP |
Technical | |
Chipset | Qualcomm Snapdragon 7s Gen 3 |
Processor | Octa Core |
RAM | 8 GB |
Internal Memory | 256 GB |
Expandable Memory | Memory card (Hybrid) |
Connectivity | |
Network | 4G, 5G, VoLTE, Vo5G |
Bluetooth | v5.4 |
Wi-Fi | Yes |
USB | USB-C |
Battery | |
Battery Capacity | 5200 mAh |
Charging | 100 W Flash Charge, |
मोबाइलमध्ये चांगल्या यूजर एक्सपिरीयंससाठी कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन् 7s Gen 3 चिपसेट वापर करणार आहे. Honor 200 Series 5G मध्ये 8 GB एलपिडीडीआर RAM आणि 256 GB पर्यंत यूएफएस 3.1 स्ट्रोरेज मिळू शकते. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि 12 मेगापिक्सलची Ultra Wide-Angle लेन्स आहेत.
स्मार्टफोनमध्ये 100 वॅट SUPERVOOC फास्ट चाऱ्जिंग मिळणार हे कंपनीन सांगितल आहे. वनप्लस नुसार मोबाइल फक्त 20 मिनिटे चार्ज केल्यावर दिवसभर वापरता येईल. Honor 200 Series 5G एंड्रॉयड 14 आधारित Oxygen OS वर चालेल. फोनमध्ये चार कलर ऑप्शन सादर करण्यात आले आहेत, ज्यात मुनलाइट व्हाईट, एमेरलड् ग्रीन, कोरल पिंक आणि ब्लॅक कलर ऑप्शनचा समावेश आहे.
Honor 200 Series Specification
- Honor 200 Series मध्ये 6.78 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1224 x 2700 Pixels रेजोल्युशन आणि 401 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप curved डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1800 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Honor च्या या फोन मध्ये 5200 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 100 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट चा टाइम लागेल.
- Honor च्या स्मार्टफोन ची कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 50 मेगापिक्सल चा Sony IMX856 सेन्सर कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.
- सुरक्षिततेसाठी,Honor 200 5G एक इंन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक क्षमता ऑफर करते. कनेक्टिव्हिटी, उपकरणामध्ये 11 ax Bluetooth 5.3, GPS, USB Type-C साठी समर्थनासह Wi-Fi 802 समाविष्ट आहे.
- फोनचा चिपसेट 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज सह येऊ शकतो. यात 120 Hz रिफ्रेश रेट, 3840 Hz PWM Dimming आणि 4000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस सह 6.78 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले ग्राहकांना मिळेल.
कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या फोनच्या टीझरनुसार, यात Honor 200 मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असेल. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो. या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला Honor 200 Series या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!