Hero Xtreme 160R 4V: भारतीय बाजारात ही एक नवीन आणि जबरदस्त Xtreme 160R 4V ही बाइक आहे. ही बाइक 160 cc च्या सेगमेंट मध्ये येणारी बाइक आहे. ही बाइक भारतीय बाजारात 3 व्हेरीएंट आणि 4 जबरदस्त कलर मध्ये उपलब्ध आहे. हीरो कंपनी कडून या बाइक मध्ये 2 फेस चा Bs6 इंजिन येते. ही बाइक 45 किलोमीटर पर्यंत मायलेज देत. या बाइक ची पुढे सर्व माहिती दिली आहे.
ही बाइक एक उत्तम आणि सुंदर डिझाइन सह येते. ही खिशाला परवडेल अशी बाइक हीरो ने लॉन्च केले आहे. बाइक ही स्पोटी लुक मध्ये येते.
Hero MotoCorp ने भारतात Xtreme 160R 4V लॉन्च केले आहे, आणि ही TVS Apache RTR 160 4V टक्कर देणारी रोडस्टर सेगमेंट मध्ये येते. सुरुवातीच्या साठी नवीन Xtreme 160R 4V तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मानक, कनेक्टेड आणि प्रो या प्रकारात येते.
Hero Xtreme 160R 4V On Road Price
या बाइक च्या व्हेरीएंट ची किंमत ही रु. 1,51,459/- लाख रुपये आहे. दुसऱ्या व्हेरीएंट ची प्राइज ही रु.1,57,551/- लाख आहे. तिसरे व्हेरीएंट जे की सर्वात महाग जे की रु.1,61,649/- लाख रुपये आहे. बाइक ही 4 कलर मध्ये येते ब्लॅक, पैरेलेल रेड, मेट स्टेट ब्लॅक प्रीमियम आणि शूटिंग नाइट स्टार अशा मस्त कलर मध्ये येते.
Specification | Value |
---|---|
Engine Capacity | 163.2 cc |
Mileage | 45 kmpl |
Transmission | 5 Speed Manual |
Kerb Weight | 144 kg |
Fuel Tank Capacity | 12 Liters |
Seat Height | 795 mm |
Hero Xtreme 160R 4V Feature List
या बाइक मध्ये खूप सारे फीचर्स दिले आहेत. जसे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल, ब्लुटुथ कनेक्टिविटी, नेविगेशन सिस्टिम, कॉल अलर्ट, डिजिटल ट्रीप मीटर, डिजिटल ओडोमीटर, LED डिस्प्ले आणि बाकीच्या फीचर्स मध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिंगल लॅम्प, लॉ फ्यूल इंडिकेटर अशा सुविधा या बाइक मध्ये दिल्या जातात. या बाइक चे एकूण वजन हे 144 किलो आहे, आणि बाइक ची हाइट ही 795 mm आहे.
Feature | Description |
---|---|
Instrument Console | Digital |
Bluetooth Connectivity | Yes |
Navigation | Yes |
Call/SMS Alerts | Yes |
Speedometer | Digital |
Tripmeter | Digital |
Odometer | Digital |
Additional Features | Swing Arm-Box Type (50*30 mm Rectangle Tube) Connect 2.0 (LIVE TRACKING, REMOTE IMMOBILIZATION, VEICLE DIAGNOSTIC, FIND MY BIKE, PANIC ALERT + 20 More Features) |
Seat Type | Split |
Body Graphics | YES |
Passenger Footrest | Yes |
Hero Xtreme 160R 4V Specification
- हीरो स्ट्रिम 160R या बाइक मध्ये इंजिन हे 163 cc मध्ये 4 स्टोक चे एयर कुल्ड इंजिन हे दिले आहे. हे इंजिन 16.9 चे Ps मॅक्स् पॉवर जनरेट करते. कंपनी कडून 12 लीटर चे फ्यूल टॅंक दिले जाते ही बाइक 45 किलोमीटर पर्यंत मायलेज देत.
- या बाइक मध्ये सस्पेनशन एंड ब्रेक हे कार्य करण्यासाठी पुढे स्टेण्डर्ड टेलिस्कोपीक सस्पेनशन दिले जातात. पाठीमागे 7 स्टेप अडजस्टेबल मोनोशॉक सस्पेनशन जोडले जाते. ब्रेकिंग कार्य करण्यासाठी यामध्ये ड्युल चॅनेल एबीएस सोबत दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक सुविधा दिली जाते.
- बाइकला इंधन टाकी ही डिझाइन आणि नवीन बेली पॅन् दिले आहे, प्रो व्हेरीएंटला सीट हे दोन-पीस सिटचा सेगमेन्ट दिले जाते. या बाइक चे एकूण वजन हे 144 किलो आहे, आणि बाइक ची हाइट ही 795 mm आहे.
- जसे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल, ब्लुटुथ कनेक्टिविटी, नेविगेशन सिस्टिम, कॉल अलर्ट, डिजिटल ट्रीप मीटर, डिजिटल ओडोमीटर, LED डिस्प्ले आणि बाकीच्या फीचर्स मध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिंगल लॅम्प, लॉ फ्यूल इंडिकेटर अशा सुविधा या बाइक मध्ये दिल्या जातात.
- अपघात संबंधित अलर्ट, वाहनाचे स्थान, वळण वळण नेव्हीगेशन, डीलर शोधण्यासाठी, सेवा बुक करण्यासाठी किंवा रस्त्याच्या कडेला मदत करण्यासाठी कॉल करण्यासाठी स्मार्टफोन एप्लीकेशनसह कार्य करते. विशेष म्हणजे, बेस आणि प्रो ट्रिम हे वैशिष्ट्ये चुकवतात.
- मूलभूत ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी मिळते जे कॉल अलर्ट दर्शवतात.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!