Google ची नवीन सिरिज भारतात लॉन्च, अनेक Powerful फीचर्ससह लॉन्च

Google Pixel 9

Google Pixel 9: गुगलने नवी पिक्सेल सिरिज आज बाजारात आणली आहे. या अंतर्गत तीन एकदम ठासू मोबाइल ग्राहकांना मिळू शकणार आहेत. यात पिक्सेल 9, पिक्सेल 9 प्रो आणि पिक्सेल 9 प्रो XL आज लॉन्च करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या पिक्सेल 8 सिरिजपेक्षा या नव्या सिरिजमध्ये अनेक फीचर्स ॲड आहेत. शिवाय, नवे अपडेट देखील आहे. नव्या पिक्सेल सिरिजमध्ये गुगल AI असिस्टंट जेमिनी आहे. यांच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे ईमेल लिहू शकता. याशिवाय गुगल वरील कोणतीही माहिती शोधू शकता. यासोबत मोबाइलमध्ये पिक्सेल स्क्रीनशॉट हे नवे फीचर आहे. यातून तुम्ही जुनी माहिती काढू शकता.

Google Pixel 9
Google Pixel 9

यातील फीचर देखील खास आहेत. इमरजेन्सी SOS चि तुम्ही मदत घेऊ शकता. याशिवाय खाजगी ॲप लपवून ठेऊ शकता. फोटोंची सत्यता पडताळून पाहू शकता. मोबाइल हातळताना काही संशयास्पद आढळल्यास मोबाइल ऑटोमॅटिक लॉक होईल. तुमचा संवेदनशील डेटा देखील सुरक्षित राहील. नवीन फोल्डेबल ओब्सिडियन आणि पोर्सीलेन कलरमध्ये उपलब्ध होईल प्रोमो फोटो डिव्हाईस बाबत थोडा खुलासा करतो, आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट नवीन लिकमध्ये डिस्प्ले स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.

Google Pixel 9 Series Price

पिक्सेल 9 यांची किंमत भारतीय बाजारात 79,999 इतकी आहे. पिक्सेल प्रो ची किंमत 1,09,999 इतकी आहे. तर पिक्सेल 9 प्रो XL ची किंमत 1,24,999 इतकी आहे. Google Pixel 9 सिरिज एआय फीचर्ससह लेस असेल. यात गुगलच्या सर्कस 2 सर्ज आणि जेमिनी एआय असिस्टंट चाही सपोर्ट असेल फोनमध्ये पिक्सेल स्क्रीनशॉट आणि आपत्कालीन SOS सारख्या फीचर्स समावेश असल्याचे सांगितले जाते. सिरिज Tensor G4 चिपने लेस असू शकते.

Google Pixel 9

या किंमतीनुसार हा गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Google Pixel Fold च्या समान आहे. यामुळे Google ने आपल्या दुसऱ्या फोल्डेबलच्या किंमतित वाढ केली नाही. Google Pixel 9-Fold ला भारतात पण लॉन्च केले जाणार आहे. ज्यामुळे हा येथे लॉन्च होणारा पहिला Google फोल्डेबल फोन असेल. अमेरिकन मॉडेल आधीच उच्च किंमतीत उपलब्ध असल्याने ही किंमत मनोरंजक असेल.

Google Pixel 9 फीचर्स

Google Pixel 9 अँन्ड्रॉईड 14 आधारित फनटच ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 6.3 इंचाचा क्वर्ड AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचे रिजोल्युशन 1.5 के आणि रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्मूद फक्शनिंगसाठी हँडसेटमध्ये क्वॉलकॉमचा google Tensor G4 चिपसेट, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आली आहे. Google नवीन मोबाइल फोनमध्ये डयूअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

CategorySpecification
GeneralAndroid v14
In Display Fingerprint Sensor
Display6.3 inch
2424 x 1080 Pixels
391 ppi
120 Hz Refresh Rate,
Punch Hole Display
Camera50 MP + 48 MP
4K @ 30 fps UHD Video Recording
10.5 MP Front Camera
Technicalgoogle Tensor G4
2.8 GHz, Octa Core Processor
12 GB
256 GB inbuilt Memory
Dedicated Memory Card Slot
Connectivity4G, 5G, VoLTE
Bluetooth v5.3, Wi-Fi
USB-C v2.0
IR Blaster
Battery4700 mAh Battery, 45 W SUPERVOOC Charging
Google Pixel 9
Google Pixel 9

Google Pixel 9 Specification

  • Google Pixel 9 मध्ये 6.3 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 2424 x 1080 Pixels रेजॉल्युशन आणि 391ppi चा पिक्सेल डेंसिटी मिळते. या फोन मध्ये पंच होल टाईपचा Curved डिस्प्ले च्या सोबत येतो. यामध्ये 1600 निट्स चा ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. ह्या मध्ये आपण गेम्स मस्त HD मध्ये दिसतात व आरामशिर खेळता येते. डिस्प्ले हा फूल आहे.
  • विवो च्या फोन मध्ये 4700 mAh ची मोठी लिथियम पॉलिमर ची बॅटरी दिली गेली आहे. जो की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत एक USB Type-C मॉडल 45 W चा फास्ट चार्जर मिळतो. ज्यामुळे फोन ला फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 20 मिनिट एवढा वेळ लागतो.
  • Google Pixel 9 च्या रियर मध्ये 50 MP + 48 MP चा ड्युल कॅमेरा सेटअप बघायला मिळतो. जो OIS च्या सोबत येतो,यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, नाईट मोड, सुपर मून, स्लो मोशन असे नवीन फीचर्स दिले आहेत. या फोनचा फ्रंट कॅमेरा हा 10.5 चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 4K @ 30 fps UHD Video Recording करू शकतो.

जसे की अशा होती, Google Pixel 9 Pro Fold मध्ये सर्कल टू सर्च, मॅजिक एडिटर आणि बेस्ट टेकसह AI फीचर असतील यात नवीन ॲड् मी फीचर पण आहे. जॉ ग्रुप शॉर्ट मध्ये कोणताही जोडण्यासाठी AI चा वापर करतो. असे वाटत आहे. की फीचरसाठी फोटो एकाच जागेवर आणले जाणे गरजेचे आहे आणि AI याला याप्रकारे ॲडजस्ट करेल की असे वाटले की सगळे ग्रुपमध्ये एकसोबत होते. Google Pixel 9 Pro Fold मध्ये टाईटन M2 सीक्योरिटी चिप आणि बिल्ड-इन VPN दिले जाईल. बॉक्समध्ये तुम्हाला फोनसह USB टाइप C ते टाइप C केबल आणि एक सिम इजेक्टर टूल् मिळेल. यामुळे Google Pixel 9 Pro Fold सह चार्जिंग एडॉप्टर मिळणार नाही.

याच्या दुसऱ्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 9 Pro Fold मध्ये Tensor G4 चिपसेटसह १६ GB पर्यंत रॅम दिली जनर असल्याची अशा आहे. यात ४८ MP चा मुख्य कॅमेरा, १०.५ MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि १०.८ MP चा टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. सेल्फीसाठी फोल्डेबलमध्ये १० MP कॅमेरा आहे. यातील फीचर देखील खास आहेत. इमरजेन्सी SOS चि तुम्ही मदत घेऊ शकता. याशिवाय खाजगी ॲप लपवून ठेऊ शकता. फोटोंची सत्यता पडताळून पाहू शकता. मोबाइल हातळताना काही संशयास्पद आढळल्यास मोबाइल ऑटोमॅटिक लॉक होईल. तुमचा संवेदनशील डेटा देखील सुरक्षित राहील. नवीन फोल्डेबल ओब्सिडियन आणि पोर्सीलेन कलरमध्ये उपलब्ध होईल प्रोमो फोटो डिव्हाईस बाबत थोडा खुलासा करतो, आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट नवीन लिकमध्ये डिस्प्ले स्पेसिफिकेशन समोर आले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!