Force Gurkha 5 door: Force Motors भारतीय बाजारात गुरखा 5- डोअर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Force Gurkha 5 door या वर्षी लॉन्च केली जाईल. जे Mahindra Thar 5 Door शी स्पर्धा करेल. कंपनीने आगामी फोर्स गुरखा 5 डोअर चा टिझर रिलीज केला आहे. यावरून दिसत आहे की भारतात लवकरच ही एसयूव्ही लॉन्च केली जाईल. फोर्स कंपनीने या गाडीचा टीझर त्यांच्या ऑफिशियल साईट वर रिलीज केला आहे. महिंद्रा थार 5 डोअर प्रमाणे, हे सध्या विक्रीवर असलेल्या गुरखा 3 डोअरवर आधारित असेल. याचे डिटेल्स जाणून घेऊया.
टीझर इमेज आगामी Force Gurkha 5 door उत्कृष्ट रूप दर्शवते. ऑफ-रोडरला एक लांब व्हीलबेस आहे. ज्यामध्ये दरवाजे वेगळे आहेत. बॉक्सि सिल्हूट कायम ठेवला आहे. 5-डोअर फोर्स गुरखाचे डिझाइन 3 दरवाज्या सारखेच असेल अशी अपेक्षा आहे.
विंडोमध्ये थोडे फार बदल केले आहे. सांगायचे झाल्यास, गुरखा 3-डोअर वरील बाजूकडील मोठी मागील खिडकी रोल डाउन विंडोने बदलली आहे. ज्यामुळे मागील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, पूर्वीचे स्पाय शॉटस 3 दरवाजा मॉडेल्सच्या तुलनेत अपडेट्स फ्रंट ग्रील आणि बंपर आणि अधिक हेडलॅम्पचा समावेश आहे.
काही महत्वाचे बदल वगळता केबिन मुख्यत्वे तशीच राहील अशी अपेक्षा आहे. त्यात बेंच कीव कॅप्टन सीट्स असणे अपेक्षित आहे. त्यात मोठी बूट स्पेस दिसेल. 5 डोअर मॉडेल मध्ये अधिक कंफर्ट फीचर्स असतील, जे ऑफ-रोड क्षमतेसह उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज असतील.
Force Gurkha 5 door Design
या फोर्स ची 5 डोअर कार च्या डिझाइन बद्दल सांगायचे तर ती गुरखा 3 डोअर पेक्षा 5 डोअर मध्ये भरपूर असे नवीन अट्रेक्टिव लुक या कार मध्ये दिला गेले आहे. या कार च्या पुढे एलईडी प्रोजेक्टर हेड लाइट, नवीन एलईडी डीआरएल आणि यासोबत साइड प्रोफाइल मध्ये 18 इंच चे डुएल टोंन एलॉय व्हील च्या सोबत ही कार येते.
या गाडीच्या पाठीमागे टेल गेट माऊंट स्पेअर व्हील दिला जाणार आहे. या सोबत या गाडीमध्ये भरपूर असे कॉस्मेटिक बदल हा केला जाणार आहे. या गाडीला 3 डोअर च्या तुलनेत जास्त एग्रेसिव आणि बोर्ड लुक दिला आहे. या गाडीची रोड उपस्थिती बाकीच्या गाड्यांपेक्षा जास्त कॉस्मेटिक असणार आहे.
Force Gurkha 5 door Interior and Features
या फोर्स ची 5 डोअर कार च्या फीचर्स आणि इंटेरियल बद्दल सांगायचे तर यामध्ये आतमध्ये या गाडीत जुन्या व्हेरीएंट सारखे या गाडीचे केबिन दिले आहे. या सोबत केबिन मध्ये कॉस्मेटिक बदल कंपनी कडून केले आहे. या मध्ये डार्क ग्रीन थीम ला आतमधून लावलेली आहे. या सोबत सॉफ्ट टच ची सुविधा दिली आहे.
Feature | Previous Model | Upcoming five-door Force Gurkha |
---|---|---|
Seating Layout | Two-row (Front and Back) | Three-row (Front, Middle and Back) |
Configuration | 7-seter, 9-seater, 6-seater | 7-seter, 9-seater, 6-seater |
Infotainment System | Touch Screen | 7-inch Touch Screen (Android Auto, Apple CarPlay) |
Power Windows | Yes | Yes |
Dual airbags | Yes | Yes |
Reverse Parking Sensor With Camera | Yes | Yes |
Technology Connectivity | Android Auto, Apple CarPlay | Android Auto, Apple CarPlay |
Force Gurkha 5 door Specifications
- या गाडीला इंजिन हे जुन्या व्हेरीएंट 3-डोअर फोर्स गोरखा चे देण्यात येणार आहे. या सोबत 2.6 लीटर इंजिन जोडले जाणार आहे. इंजिन हे ह्या वेळी 90 bhp आणि 250 Nm टॉर्क पॉवर जनरेट हे इंजिन करते. 5-डोअर फोर्स गुरखा ही अगोदर पेक्षा जास्त पॉवर जनरेट करणार आहे.
- या सोबत पाच स्पीड मैनूअल ट्रान्समिशन आणि 4 wd च्या सोबत लॉरेंज ट्रान्सफर सोबत दिला जाणार आहे. ही मॉन्स्टर सारखी दिसणारी गाडी ही ऑफ रोडिंग साठी खूप प्रसिद्ध आहे.
- आतमध्ये या गाडीत जुन्या व्हेरीएंट सारखे या गाडीचे केबिन दिले आहे. या सोबत केबिन मध्ये कॉस्मेटिक बदल कंपनी कडून केले आहे. या मध्ये डार्क ग्रीन थीम ला आतमधून लावलेली आहे. या सोबत सॉफ्ट टच ची सुविधा दिली आहे.
- 5 डोअर कार च्या डिझाइन बद्दल सांगायचे तर ती गुरखा 3 डोअर पेक्षा 5 डोअर मध्ये भरपूर असे नवीन अट्रेक्टिव लुक या कार मध्ये दिला गेले आहे. या कार च्या पुढे एलईडी प्रोजेक्टर हेड लाइट, नवीन एलईडी डीआरएल आणि यासोबत साइड प्रोफाइल मध्ये 18 इंच चे डुएल टोंन एलॉय व्हील च्या सोबत ही कार येते.
- गुरखा 3-डोअर वरील बाजूकडील मोठी मागील खिडकी रोल डाउन विंडोने बदलली आहे. ज्यामुळे मागील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, पूर्वीचे स्पाय शॉटस 3 दरवाजा मॉडेल्सच्या तुलनेत अपडेट्स फ्रंट ग्रील आणि बंपर आणि अधिक हेडलॅम्पचा समावेश आहे.
ह्या गाडीची किंमत ही कंपनीद्वारा कडून माहिती ही समोर आली नाही. पण आमच्या माहिती नुसार ह्या गाडीची किंमत ही 16 लाख रुपये या किंमती सोबत भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. ही गाडी भारतीय बाजारात लॉन्च झाल्या नंतर ती महिंद्रा थार ला टक्कर देऊ शकते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!