Dhruv Rathee
Dhruv Rathee: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोंडी अकाऊंट वरून एक्स वर फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिर्ला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा न् देता उत्तीर्ण झाली, असा दावा या पॅरोंडी अकाऊंट वरुण करण्यात आला. या खात्या संदर्भात एकूण 9 पोस्टच्या लिंकचा आधार घेत ध्रुव राठी (Dhruv Rathee) पॅरडी अकाउंटावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, ध्रुव राठी यानं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ध्रुव राठीनं संबंधित माध्यम संस्थेला जाब देखील विचारला आहे.
महाराष्ट्र नोडर सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा ध्रुव राठी पॅरडी आकाऊंटवर केलेला आहे. या सोशल मिडिया अकाऊंटशी ध्रुव राठी याचा काहीही संबंध नाही. भारतीय न्याय संहितेनुसार बदनामी, जाणीवपूर्वक अपमान, शांततेचा भंग करणे, चुकीची माहिती देणारी वक्तव्य करणे यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्रुव राठी हा युट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध आहे. राजकीय, विश्लेषनात्मक व्हिडिओ ध्रुवकडून तयार केले जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडिओ टाकले होते. त्या व्हिडिओना प्रसिद्धी मिळाली होती. भाजप समर्थाकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात येत असते. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही थेट ध्रुव राठीच्या वैयक्तिक अकाऊंट वरुण गेलेली नाही. ध्रुव राठी पॅरोंडी या नावाने असलेल्या अकाऊंट वरुण सदर पोस्ट करण्यात आली होती.
एक्स वरील ध्रुव राठीच्या आकाऊंटवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते. “भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे तुम्ही यूपीएससी सारख्या परीक्षेला न् बसताही उत्तीर्ण होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी असणे आवश्यक आहे. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हीने यूपीएससी परीक्षा न् देताच त्यात यश मिळवले. अंजली बिर्ला ही व्यवसायाने मॉडेल आहे. मोदी सरकारने शिक्षणाच्या क्षेत्राची थट्टा उडवली आहे.”
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोस्ट डिलिट केली
ध्रुव राठीवर Dhruv Rathee गुन्हा झाल्यानंतर पॅरोंडी अकाऊंट वरुण पुन्हा एकदा पोस्ट टाकण्यात आली आहे. महाराष्ट सायबर पोलिसांनी पाठविलेली नोटिस पोस्टवर अपलोड करत नव्या पोस्टमध्ये म्हंटले की, महाराष्ट्र सायबर सेलने सांगितल्यानुसार मी अंजली बिर्ला शी निगडीत सर्व पोस्ट डिलिट करत आहे. मला सत्य माहीत नव्हते. त्यामुळे मी आंधळे पणाने इतरांच्या पोस्ट कॉपी करून त्या इथे अपलोड केल्या होत्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा शब्दात माफी मागितली आहे. ध्रुव राठीच्या अधिकृत एक्स आकाऊंटला 2.6 दशलक्ष लोक फॉलो करतात
युट्यूब प्रमाणेच एक्सवरही त्याचे अनेक चाहते आहेत. तर दुसरीकडे ज्या पॅरोंडी अकाऊंट वरुण वादग्रस्त पोस्ट टाकली गेली. त्या अकाऊंटला केंवळ 81 हजार फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिले आहे. ही चंहत्याचे आणि विंडबन करण्याचे अकाऊंट आहे. याचा अकाऊंटचा मूळ ध्रुव राठीच्या अकाऊंटशीही संबंध नाही.
खर अकाऊंट
त्याच्या कोणत्या खात्यावर गुन्हा दाखल?
युट्यूबर ध्रुव राठी याचं अधिकृत ट्विटर खात dhruv_rathee या युजरनेम द्वारे चालवलं जातं. महाराष्ट्र नोडर सायबर पोलिस विभागाकडून ज्या खात्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलं ते खात ध्रुव राठी पॅरडी असं आहे. त्याचा युजरनेम हा dhruvrahtee असं आहे. ध्रुव राठीचं ओरिजनल ट्विटर अकाऊंट आणि ध्रुव राठी पॅरडी या आकाऊंटमध्ये फरक आहे. पोलिसाकडून dhruvrhtee या खत्यावरून पोस्ट करण्यात आलेल्या लिक्सचा दाखला डेट गुन्हा दखल केला आहे.
ध्रुव राठी पॅरडी हे अकाऊंट जो व्यक्ति चालवतो त्यानं महाराष्ट्र नोडर सायबर पोलिसांनी दिलेल्या सुचनेनंतर ओम बिर्ला यांच्या संदर्भातील पोस्ट डिलिट केल्या आहेत. या सर्व प्रकरणातील तथ्य माहिती नसल्यानं इतर ठिकाणाहून मजकूर कॉपी करून तो पोस्ट केला होता. या सर्व प्रकरणात माफी मागत असल्याचं ध्रुव राठी पॅरडी अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने म्हंटल आहे.
ओम बिर्ला यांच्या मुलीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली?
अंजली बिर्लाने 23 पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी च्या तिन्ही परीक्षेत यश मिळविले. 2019 साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालानंतर अंजली बिर्लाचे नव मेरिट यादीत झळकले होते. अंजली चुलत भाऊ नमन महेश्वरीने तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
गुन्हा दाखल झाल्या नंतर परत एक पोस्ट टाकण्यात आली
ध्रुव राठीवर Dhruv Rathee गुन्हा दाखल झाल्यानंतर पॅरोंडी अकाऊंटवरून पुन्हा एकदा पोस्ट टाकण्यात आली आहे. “महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पाठविलेली नोटिस पोस्टवर अपलोड करत नव्या पोस्टमध्ये म्हंटले की, महाराष्ट्र सायबर सेलने सांगितल्यानुसार मी अंजली बिर्लाशी निगडीत सर्व पोस्ट कॉपी करून त्या इथे अपलोड करून त्या इथे अपलोड केल्या होत्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” अशा शब्दात माफी मागितली आहे.
कोण आहे ध्रुव राठी?
Dhruv Rathee ध्रुव राठी हा युट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध आहे. राजकीय, विश्लेषनात्मक व्हिडिओ ध्रुवकडून तयार केले जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडिओ टाकले होते. त्या व्हिडिओना प्रसिद्धी मिळाली होती. भाजप समर्थाकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात येत असते. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही थेट ध्रुव राठीच्या वैयक्तिक अकाऊंट वरुण गेलेली नाही. ध्रुव राठी पॅरोंडी या नावाने असलेल्या अकाऊंट वरुण सदर पोस्ट करण्यात आली होती. धध्रुव राठीने सुरुवातीला ट्रॅव्हल ब्लॉग सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळविली. ध्रुव राठी सोशल मिडियावर खूप सक्रिय आहे. ब्लॉगर असण्यासोबतच ध्रुव सोशल मिसईय अॅक्टिव्हीस्ट देखील आहे.
त्यानंतर तो सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय मुद्यांवर भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला. 1994 साली जन्मलेल्या ध्रुव राठी अवघ्या 29 वर्षाचा आहे. ध्रुव राठीचे कुटुंब मूळचे हरियाणा मधील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ध्रुव राठीचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीत गेला.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!