होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी!
Mumbai Hoarding Collapse Mumbai Hoarding Collapse: मुंबईला सोमवारी (13 मे) दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला. संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले. त्यानंतर जोरदार पाऊसही झाल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली. मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Hoarding Collapse)आकडेवारीनुसार या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू … Read more